AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुढं काय होतं ते बघू… राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भुजबळांचं सूचक विधान, नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावर भुजबळ म्हणालेकी राजकारणामध्ये भुजबळ असे शिवसेना सोडतील वाटलं होतं का, शिंदे असे अचानक सोडून जातील, उद्धवजीना सोडून असं स्वप्नाततरी वाटलं होतं का? तसंच राष्ट्रवादीतसुद्धा झालं. त्यामुळे उद्या काय होणार कुठल्या पक्षाचं हे आज सांगणं कठिण आहे. कोणीही फुटणं ही काय आनंदाची गोष्ट नसते. ज्या पक्षात आपण काम करतो त्यापासून दूर जाणं हे काय सोपं नसतं पण अशा गोष्टी घडतात. उद्या काय होणार हे गणपती बाप्पाचं सांगतील

पुढं काय होतं ते बघू... राष्ट्रवादीच्या विलिनीकरणावर भुजबळांचं सूचक विधान, नेमकं काय म्हणाले?
NCP mergerImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 16, 2026 | 5:53 PM
Share

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विलिनीकरणावर भुजबळ म्हणालेकी राजकारणामध्ये भुजबळ असे शिवसेना सोडतील वाटलं होतं का, शिंदे असे अचानक सोडून जातील, उद्धवजीना सोडून असं स्वप्नाततरी वाटलं होतं का? तसंच राष्ट्रवादीतसुद्धा झालं. त्यामुळे उद्या काय होणार, कुठल्या पक्षात, हे आज सांगणं कठिण आहे. कोणीही फुटणं ही काय आनंदाची गोष्ट नसते. ज्या पक्षात आपण काम करतो त्यापासून दूर जाणं हे काय सोपं नसतं पण अशा गोष्टी घडतात. उद्या काय होणार हे गणपती बाप्पाचं सांगतील. दादा अश्या रितीनं अपघातात जातील असं वाटतं नाही.

याशिवाय त्यांनी सांगितलं की, राष्ट्रवादी काँग्रेसची सरकारमधील पकड सुटली आहे. दादा अश्या रितीनं अपघातात गेल्यानंतर सुनेत्रा वहिनी प्रिपेर नव्हत्या. अख्या पक्षाची आणि सरकारमधील जबाबदारी त्यांच्यावर आलेली आहे. दादाचा वेग धरणं थोडं वेळा लागतो. नाशिकला पक्षाचं अधिवेशन होणार आहे. एखादी जबाबदारी अचानक आली की थोडासा काळ जात असतो, असंही भुजबळ म्हणाले.

ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.

Follow Us
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
बीड पाटोदा रस्त्यावर मराठा आंदोलकांचा रास्ता रोको; चलो मुंबईचा नारा...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची...
मनोज जरांगे पाटलांची प्रकृती खालावली, डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची जरांगेंवर...
बिमारी का बहाना है, तुम्हे मुंबई... गुणरत्न सदावर्तेंनची मनोज जरांगेंवर अजब कविता
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची..
...तरच राष्ट्रवादीचं विलिनीकरण शक्य; त्या एका अटीबाबत रोहित पवारांची मोठी प्रतिक्रिया
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक...
PM मोदींच्या सेवायात्रेत महाराष्ट्र महत्त्वाचा भाग! कृष्णराज महाडीक यांनी सांगितला भाजपचा खास प्लॅन
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्त
तीन टेस्ट, पक्षाची संघटना ते निवडणूक आयोगाची भूमिका, शिंदे गटाचा युक्तिवाद काय? वाचा महत्त्वाचे मुद्दे
आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
Shivsena Hearing : आता मूळ पक्ष कोणता हा मुद्दा... आजच्या सुनावणीतील महत्त्वाचे अपडेट्स
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं..
मुंबईतील जरांगेंच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कोर्टात याचिका, नेमकं काय घडतंय?
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो...
आदिवासी शाळांची दुरवस्था समोर आणण्यासाठी सीजेपीचे ‘स्कूल ठीक करो’ अभियानाची तुफान चर्चा
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा, आत्मलिंग...
कोळवणकर कुटुंबियांचा पर्यावरणपूरक गोकर्ण मंदिराचा देखावा आणि आत्मलिंग कथा