काँग्रेस भवनात होमहवन कशासाठी? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लावली चौकशी, आता पुढे काय होणार

पुणे काँग्रेस भवनमध्ये केलेल्या होमहवन प्रकरणी कारवाईचे आदेश कॉँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले असून चौकशी अहवाल मागवला आहे.

काँग्रेस भवनात होमहवन कशासाठी? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी लावली चौकशी, आता पुढे काय होणार
Image Credit source: Google
Follow us
| Updated on: Dec 24, 2022 | 11:10 AM

पुणे : काँग्रेस पक्षाची भरभराट व्हावी याकरिता पुण्यातील काँग्रेस भवन येथे होमहवन केल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेस भवन येथे पुण्यातील पदाधिकाऱ्यांनी हे होमहवन केल्याची जोरदार चर्चा पुण्यात आहे. इतकेच काय होमहवनची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. त्यावर काँग्रेस पक्षाने होमहवन केल्याची चर्चा केंद्रपातळीवर आहे. त्याच पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी याबाबत चौकशी करून कारवाईचे आदेश दिले आहे. काँग्रेस पक्षातील वरिष्ठ नेते याबाबत चौकशी करून अहवाल सादर करणार आहे. पुण्यातील काँग्रेस भवनमधील हा सर्व प्रकार पाहता काँग्रेसवर टीका होत आहे. काँग्रेस पक्षाची गेले काही दिवसांपासून झालेली पीछेहाट पाहून काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी काँग्रेस भवन येथे होमहवन केले आहे. त्यामुळे होमहवन करण्याचा सल्ला कुणी दिला? कुणाच्या परवानगीने हे होमहवन करण्यात आले आहे. यामागे कायद्याचे उल्लंघन तर झालेले नाही ना? असे एक ना अनेक

पुणे काँग्रेस भवनमध्ये केलेल्या होमहवन प्रकरणी कारवाईचे आदेश काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले असून चौकशी अहवाल मागवला आहे.

पक्षाची भरभराट व्हावी यासाठी 1 डिसेंबरला काँग्रेस भवनमध्ये गोपनीय पद्धतीने होमहवन करण्यात आला होता, त्याची चर्चा संपूर्ण पुण्यात झाली असून काँग्रेसवर टीका होऊ लागली आहे.

हे सुद्धा वाचा

होमहवनची बाब प्रदेश कार्यालयापर्यन्त जाऊन पोहचली असून त्याची दखल काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी घेतली असून होमहवन प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे.

येत्या काळात होमहवन झाले आहे की नाही? होमहवन करण्यामागील उद्देश काय? होमहवन बाबत कुणाची परवानगी घेण्यात आली होती? अशा विविध प्रश्नांची उत्तरे आता अहवालात उघड होण्याची शक्यता आहे.

Non Stop LIVE Update
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?
सभा नरेंद्र मोदींची पण सर्वात जास्त चर्चा तर 'या' व्यक्तीची, पाहा कोण?.
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले...
भोरमधील सभेत अजित पवारांकडून सुप्रिया सुळेंची नक्कल, म्हणाले....
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?
मोरा सारखे नाचणारे मित्र पाहिले पण... मोर नाचताना तुम्ही पाहिलं का?.
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?
राजीनाम्यानंतर नसीम खान एमआयएम, वंचित की महायुतीत जाणार?.
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप
कांदा निर्यातीबाबत सरकारचे दुटप्पी धोरण, शेतकऱ्यांचा संताप.
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.