AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लवकर आलास, 108 वर्षांच्या जरीन आजींच्या भेटीसाठी जयंत पाटील घरी, साडी चोळी देऊन सत्कार

विशेष म्हणजे त्यांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केला आहे. तसेच त्यांनी जिद्दीने लढण्याचा एक सामाजिक संदेशही दिला आहे. (Sangli 108 Years Old Grandmother took Corona vaccine two shots)

लवकर आलास, 108 वर्षांच्या जरीन आजींच्या भेटीसाठी जयंत पाटील घरी, साडी चोळी देऊन सत्कार
लवकर आलास, 108 वर्षांच्या जरीन आजींच्या भेटीसाठी जयंत पाटील घरी, साडी चोळी देऊन सत्कार
| Edited By: | Updated on: Jun 07, 2021 | 2:56 PM
Share

सांगली : कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत जात आहे. कोरोनाच्या आजारामुळे अनेकांना घाम फुटला आहे. मात्र इस्लामपूर शहरातील टकलाईनगर येथील 108 वर्षीय जरीना अब्दुल शेख यांनी कोरोनाला आपल्या जवळपासही फिरकू दिले नाही. विशेष म्हणजे त्यांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केला आहे. तसेच त्यांनी जिद्दीने लढण्याचा एक सामाजिक संदेशही दिला आहे. (Sangli 108 Years Old Grandmother took Corona vaccine two shots)

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष तसेच सांगलीचे पालकमंत्री यांनी आज दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. त्यामुळे 108 वर्षीय जरीना अब्दुल शेख यांचा साडी चोळी देऊन सत्कार केला. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सतर्कता म्हणून इस्लामपूर उपजिल्हा रुग्णालयास तीन व्हेंटिलेटर मशीनही जयंत पाटील यांनी उपलब्ध करुन दिल्या आहेत.

jayant patil gift saree to grandmother

jayant patil gift saree to grandmother

जयंत पाटलांचा अनोखा ऋणानुबंध

जयंत पाटील यांचा आपल्या मतदारसंघातील लोकांसमवेत असलेला ऋणानुबंध हा सर्वश्रुत आहे. याच ऋणानुबंधामुळे मंत्री जयंत पाटील यांना पाहताच जरीना आजीने ‘लवकर आलास…’ अशी हाक दिली. तसेच त्यांची विचारपूसही केली.

jayant patil gift saree to grandmother

jayant patil gift saree to grandmother

लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र – जयंत पाटील

इस्लामपूर येथील जरीना आजीने लसीचे दोन्ही डोस आज पूर्ण केले आहेत. लढण्याची आणि जगण्याची जिद्द काय असते हे आज जरीना आजीने दाखवून दिलं. लसीकरण हेच कोरोनावरील प्रभावी शस्त्र आहे. त्यामुळे प्रत्येकाने लसी घ्यावी आणि कोरोनाला पराभूत करावे असे आवाहन मंत्री जयंत पाटील यांनी केले.  (Sangli 108 Years Old Grandmother took Corona vaccine two shots)

संबंधित बातम्या :

भाजपमध्ये अस्वस्थता नाही, नाथाभाऊंनी तिकडे गेल्यावर तरी खरं बोलावं; चंद्रकांत पाटलांचा टोला

‘रस्त्याच्या बांधकामात अधिकाऱ्यांचा भ्रष्टाचार, त्यात लोकप्रतिनिधींची मिलीभगत’, राजू पाटलांचा रोख नेमका कुणाकडे?

‘आशा’ सेविका लढवय्या, कोरोनाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यात तुमची भूमिका महत्त्वाची : मुख्यमंत्री

दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी
दादांच्या NCPतून पुण्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या उमेदवारांना संधी.
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?
भाजपच्या माजी आमदारांसमोर माजी नगरसेविकेचा गोंधळ, नेमकं घडलं काय?.
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट..
महायुती तुटताच शिंदेंच्या शिवसेनेत तुफान जल्लोष, कार्यकर्त्यांनी थेट...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष...
मातोश्रीच्या अंगणात बंडखोरी, ठाकरे सेनेतून राजीनामा सत्र अन् अपक्ष....
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?
ठाकरेंची सेना मनसेच्या पाठीत खंजीर खुपसणार, कुणी केला मोठा दावा?.
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्..
ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांचा संताप अनावर, पक्षाचं बॅनरचं फाडलं अन्...
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त
संभाजीनगरात मोठा ड्रामा, तिकीट नाकराल्यानं भाजप कार्यकर्ते संतप्त.
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज
मंदा म्हात्रे संतापल्या, मुलाच्या AB फॉर्मवरून गणेश नाईकांना चॅलेंज.
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली
राज्यातील 'या' 12 महापालिकांमध्ये शिवसेना-भाजप युती तुटली.
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार
मनसेला पहिला मोठा धक्का, भांडुपमध्ये अनिशा माजगावकर अपक्ष लढणार.