AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sindhudurg : भाजपाचा शिवसेनेला धक्का, राणे पती-पत्नी भाजपात दाखल

प्रज्ञा राणे (Pradnya Rane) आणि त्यांचे पती कुडाळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रशांत राणे (Prashant Rane) यांनी शिवसेने(Shiv Sena)ला जय महाराष्ट्र करत भाजपा(BJP)मध्ये प्रवेश केला आहे. ते गेली अनेक वर्षे शिवसेनेत कार्यरत होते. मात्र आता त्यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामधे प्रवेश केला आहे.

Sindhudurg : भाजपाचा शिवसेनेला धक्का, राणे पती-पत्नी भाजपात दाखल
प्रज्ञा राणे, प्रशांत राणे
| Edited By: | Updated on: Dec 08, 2021 | 1:15 PM
Share

सिंधुदुर्ग : कुडाळ नगरपंचायती(Kudal nagarpanchayat)च्या माजी नगरसेविका प्रज्ञा राणे (Pradnya Rane) आणि त्यांचे पती कुडाळ ग्रामपंचायतचे माजी सरपंच प्रशांत राणे (Prashant Rane) यांनी शिवसेने(Shiv Sena)ला जय महाराष्ट्र करत भाजपा(BJP)मध्ये प्रवेश केला आहे. भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली (Rajan Teli) यांच्या उपस्थितीत हा पक्ष प्रवेश झाला.

शिवसेनेला झटका  प्रज्ञा राणे आणि प्रशांत राणे हे गेली अनेक वर्षे शिवसेनेत कार्यरत होते. मात्र आता त्यांनी नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपामधे प्रवेश केला आहे. प्रज्ञा राणे यांनी कुडाळ शहरातील वॉर्ड क्र. 14 व प्रशांत राणे यांनी वार्ड क्र. 15मधून भाजपाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. हा शिवसेनेला एक प्रकारे मोठा झटका मानला जात आहे.

आधीचे पक्षप्रवेश

कुडाळ मालवण या मतदारसंघात राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला. फेब्रुवारी महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शेकडो पदाधिकारी-कार्यकत्यांनी भाजपचा झेंडा हाती धरला. भाजपा खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश झाला. राज्यातील अनेक ठिकाणी राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धडाका सुरू असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र खिंडार पडल्याचं चित्र आहे.

कोणाकोणाचा भाजपा प्रवेश?

राष्ट्रवादी काँग्रेसचे कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष बॉडी बिल्डिंग असोसिएशनचे उपाध्यक्ष सचिन तेंडुलकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष संदेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली शेकडो युवक, पदाधिकाऱ्यांनी भाजपचा झेंडा हाती घेतला आहे.

आता उद्धवजी देशाच्या राजकारणात जाणार म्हणता त्यासाठी फिरावं लागतं बाबा, चंद्रकांत पाटलांची शिवसेनेवर जहरी टीका

बदलला नाही तर आपोआप बदल होईल, भाजप खासदारांना मोदींचा सुचक इशारा, टोपीवरही राजकारण

atnagiri Elections | रत्नागिरीतील नगरपंचायत निवडणुकीत उलथापालथ, शिवसेना राष्ट्रवादीची आघाडी, नव्या समीकरणांचा आमदार कदमांना फटका

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.