मोठी बातमी! बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार सामना, कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध युगेंद्र पवार यांच्यात लढत
बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत रंगणार आहे. बारामतीतल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत रंगणार असल्याची माहिती समोर आली आहे.

बारामतीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढत रंगणार आहे. बारामतीतल्या सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सुनेत्रा पवार विरुद्ध युगेंद्र पवार अशी लढत रंगणार असल्याची माहिती समोर आली आहे. सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत स्वतंत्र पॅनल देण्याची युगेंद्र पवारांनी घोषणा केली आहे.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
