मोठी बातमी! MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला आता कोर्टात आव्हान; मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, दावा काय?
पुण्यातील MPSC आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार असल्याचे समोर आले आहे.

Breaking News
पुण्यात एमपीएससी विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे. याबाबत आता मोठी बातमी समोर आली आहे. पुण्यात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. या आंदोलनामुळे पुण्यातील नागरिकांना त्रास होत असल्याचा दावा या याचिकेत केला आहे. यामुळे आता आंदोलनकर्त्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या अडचणी वाढणार आहेत.
ही बातमी आताच ब्रेक झाली आहे. या बातमीला आम्ही अजुनही अपडेट करत आहोत. तुम्हाला सर्वात आधी माहिती पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे ह्या पेजला रिफ्रेश करत चला. तसेच आमच्या इतर स्टोरीज वाचण्यासाठी इथं क्लिक करा.
Follow Us
