AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

इथे शिवभोजन थाळी मोफत मिळेल!

इंदापुरात राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत सिताफ यांच्याकडून पुढच्या एक सप्ताहासाठी मोफत शिवभोजन थाळीचं आयोजन केलं गेलं आहे.

इथे शिवभोजन थाळी मोफत मिळेल!
NCp Carporater indapur
Akshay Adhav
Akshay Adhav | Updated on: Jan 27, 2021 | 3:08 PM
Share

इंदापूर (पुणे ) :  पुणे जिल्ह्यातील इंदापुरात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाकडून पुढच्या एक सप्ताहासाठी मोफत शिवभोजन थाळीचं आयोजन केलं गेलं आहे. प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून हा अनोखा उपक्रम आयोजित करण्यात आलाय. (Indapur NCp Carporater Prashant Sitaf Gives Free Shivbhojan Thali)

इंदापूरमध्ये राष्ट्रवादीचे नगरसेवक प्रशांत सिताफ यांनी प्रजासत्ताक सप्ताह अन्नदान मोफत शिवभोजन थाळी हा अनोखा उपक्रम चालू केलेला आहे. इंदापूर शहरातील बसस्थानकाच्या आवारात असलेल्या शिवभोजन थाळी केंद्रात गोरगरीब लोकांना तसेच गरजू लोकांना मोफत शिवभोजन थाळी दिली जात आहे.

नगरसेवक प्रशांत सिताफ यांच्यामार्फत हा उपक्रम 25 जानेवारी पासून सुरू केलेला असून 31 जानेवारीपर्यंत येणाऱ्या सर्व गरजु लोकांना शिवभोजन थाळी मोफत स्वरूपात देण्यात येणार आहे.

NCp Carporater indapur

NCp Carporater indapur

प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून ‘प्रजासत्ताक सप्ताह अन्नदान’ असा हा उपक्रम सुरु केला आहे. दररोज रोज अनेकांना या माध्यमातून मोफत शिवभोजन थाळी दिली जात आहे.

काय आहे शिवभोजन योजना …?

गरीब आणि गरजू व्यक्तींना स्वस्तात भोजन मिळावं यासाठी 10 रुपयांत शासनाने शिवभोजन योजनेची सुरुवात. गेल्या वर्षीच्या 26 जानेवारीपासून (2020 पासून)  ही योजना सुरु होणार झाली होती. या योजने अंतर्गत गरीब आणि गरजू नागरिकांना स्वस्त दरात स्वच्छ, पोषक, ताजे भोजन मिळते. कोव्हिड काळात अनेक गरजू, गरीब नागरिकांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेतला.

हे ही वाचा :

लय भारी! दत्ता भरणे चहा प्यायला रस्त्यावरील टपरीवर थांबतात तेव्हा…..

नवनिर्वाचित सदस्याचा अनोखा उपक्रम, वैयक्तिक खर्चातून ग्रामपंचायत कार्यालयाला रंगरंगोटी अन् स्वच्छता मोहीम

Follow Us
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस
गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला
अभिनेता गोविंदा आणि पत्नी सुनीता यांच्यातील वाद शिगेला; नवोदित अभिनेत्री ठरली निमित्त
अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
महाराष्ट्रातील ग्रामीण शाळांच्या अवस्थेवर अभिजीत दिपके यांचे स्कूल ठीक करो आंदोलन
मनोज जरांगे पाटील यांनी बोलावली आरक्षण अभ्यासकांची महत्त्वाची बैठक
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांची उद्या आरक्षण अभ्यासकांसोबत बैठक
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हेंचा टोला
पृथ्वीराज चव्हाण यांची अमित शाहांवर बोचरी टीका, निलम गोऱ्हे यांचा मिश्किल टोला, म्हणाल्या तुमचा उजवा हात...
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे....
हाहाकार! समुद्रात भीषण तेल गळती, पाण्यावर सगळीकडे.... मोठ्या पर्यावरण संकटाला निमंत्रण
शिंदे गटातील नेत्याची थेट धमकी, माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला....
माझ्यावर आधीच अनेक कलमं, तुम्हाला थेट... पुन्हा शिंदें गटातील बड्या नेत्याची भर मंचावरून धमकी
याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटो...
Nashik Kumbh | याचा अर्थ मीच गुन्हेगार असा होत नाही; गिरीश महाजानांनी 'त्या' फोटोबाबत अखेर सांगितलंच
आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, शिंदे गटातील नेत्याचं विधान
मोठी बातमी! आजचा मित्र पक्ष उद्याचा शत्रु होऊ शकतो, त्यामुळे... शिंदे गटातील बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ