AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Job Alert | पुण्याच्या एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये भरती, काय आहे पात्रता? असा करा अर्ज

ण्याच्या एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये (Asian College of Science and Commerce, Pune) विविधी जागांसाठी भरती (Vacancy) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कॉलेजच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार इथे विविध पदांच्या 23 जागा भरण्यात येणार आहेत.

Job Alert | पुण्याच्या एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये भरती, काय आहे पात्रता? असा करा अर्ज
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 6:54 PM
Share

पुणे : पुण्याच्या एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये (Asian College of Science and Commerce, Pune) विविधी जागांसाठी भरती (Vacancy) प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. कॉलेजच्या माध्यमातून प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीनुसार इथे सहाय्यक प्राध्यापक (Assistant Professor), ग्रंथपाल (Librarian), भौतिक संचालक (Physical Director), सहाय्यक ग्रंथपाल (Assistant Librarian), वरिष्ठ लेखापाल (Sr. Accountant) आणि प्रयोगळाळा सहाय्यक (Lab Assistant) पदाच्या 23 जागा भरण्यात येणार आहेत. (Recruitment process has been started for various posts in Asian College of Science and Commerce, Pune)

या रिक्त पदांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागवण्यात येत आहेत. शैक्षणिक योग्यता आणि रिक्त पदांसाठी पात्र असलेल्या इच्छुक उमेदवारांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 2 सप्टेंबर 2021 आहे.

कोणत्या जागांसाठी जाहिरात?

पुण्याच्या एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्समध्ये एकूण 23 जागांसाठी ही जाहिरात काढण्यात आली आहे. यामध्ये सहाय्यक प्राध्यापकांच्या 17 जागा, प्रयोगशाळा सहाय्यकाच्या 2 जागा तर ग्रंथपाल, भौतिक संचालक, सहाय्यक ग्रंथपाल आणि वरिष्ठ लेखापाल पदासाठी प्रत्येकी एक जागेसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत.

शैक्षणिक पात्रता

सर्व पदांसाठी UGC च्या नियमांनुसार शैक्षणिक योग्यता, पात्रता आणि वयाची अट आवश्यक आहे. त्यासाठी मूळ जाहिरातीत सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

एशियन कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स, सर्व्हे क्र. 28/15/16, परी कंपनी चौक, धायरी-नऱ्हे रोड, धायरी,  तालुका – हवेली, पुणे, महाराष्ट्र 411041

अधिक माहितीसाठी कॉलेजच्या अधिकृत वेबसाईट www.asianacademypune.ac.in वर संपर्क साधा.

संबंधित बातम्या :

पुण्यात ऑनलाईन रोजगार मेळाव्याचं आयोजन, दहावी-बारावी-आयटीआय विद्यार्थ्यांसाठी रोजगाराची सुवर्णसंधी, असा करा अर्ज

Mission Admission | पुण्यात अकरावी प्रवेशाची अंतिम सर्वसाधारण गुणवत्ता यादी उद्या जाहीर होणार

पुण्यात ई-चलनचा दंड 77 कोटी, वसूल झाले फक्त 10 कोटी; तुमच्या वाहनावर दंड तर नाही ना?

राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल
भाजपच्या धोरणांवर वर्षा गायकवाड यांचा हल्लाबोल.