AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पुण्यातील वसंत मोरेंच्या महाआरती मुस्लिम बांधवांच्या हस्ते; मनसेप्रमुख राज ठाकरेच गैरहजर

पुण्यात झालेल्या या महाआरतीला मुस्लिम बांधवांनीही उपस्थिती लावली, यावेळी त्यांच्याही हस्ते ही महाआरती करण्यात आली आहे. पुण्यातील महाआरतील मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली, त्यांच्या हस्ते आरती केली गेल्यामुळे वसंत मोरे यांचा सर्वधर्म समभाव हा प्रकर्षाने येथे दिसून आला. या त्यांच्या कृतीमुळे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेलाच चपराक बसली असल्याचे दिसून आले.

पुण्यातील वसंत मोरेंच्या महाआरती मुस्लिम बांधवांच्या हस्ते; मनसेप्रमुख राज ठाकरेच गैरहजर
महादेव कांबळे
महादेव कांबळे | Updated on: May 07, 2022 | 11:34 PM
Share

पुणेः राज ठाकरे (Raj Thackrey) यांनी मशिदीवरील भोंग्याचा मुद्दा उपस्थित केल्यानंतर राज्यातील सामाजिक आणि राजकीय वातावरण ढवळून निघाले. हा मुद्दा चालू असतानाच पुण्यातील मनसेचे नेते वसंत मोरे (Vasant More) यांच्यावरुनही हे भोंगा प्रकरण अधिकच चर्चेले गेले. त्यानंतर आता पुण्यात मनसे नेते वसंत मोरे यांनी आयोजित केलेल्या कात्रजमधील हनुमानाच्या महाआरतीला (Katraj Mahararati) मनसेप्रमुख राज ठाकरेच गैरहजर राहिले. या कार्यक्रमात राज ठाकरे गैरहजर राहिल्याने आता वसंत मोरे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बेबनाव असल्याचेच दिसून येत आहे.

पुण्यात झालेल्या या महाआरतीला मुस्लिम बांधवांनीही उपस्थिती लावली, यावेळी त्यांच्याही हस्ते ही महाआरती करण्यात आली आहे. पुण्यातील महाआरतील मुस्लिम बांधवांनी हजेरी लावली, त्यांच्या हस्ते आरती केली गेल्यामुळे वसंत मोरे यांचा सर्वधर्म समभाव हा प्रकर्षाने येथे दिसून आला. या त्यांच्या कृतीमुळे मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या भूमिकेलाच चपराक बसली असल्याचे दिसून आले.

उघड उघड नाराजी

आझाद मैदानात झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेत राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे काढण्याची भाषा केल्यानंतर त्यांच्या पक्षातली मनसेचे पुण्यातील नेते वसंत मोरे यांनी उघड-उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यांच्या या नाराजीमुळे मनसेकडून त्यांच्यावर टीका सहन करावी लागली होती. या टीकानाट्य नंतर खालकर चौकात झालेल्या महाआरतीला वसंत मोरे गैरहजर राहिले.

उत्तर सभेत मोरेंचे भाषण

त्यानंतर पक्षनेतृत्व आणि मोरे यांच्यात दिलजमाई झाल्यानंतर ते ठाणे येथील उत्तर सभेत उपस्थित राहून त्यांनी भाषणही केले होते. याचदरम्यान हनुमान जयंतीला पुण्यातील खालकर चौकात झालेल्या महाआरतीला वसंत मोरे गैरहजर होते त्यानंतर यावेळी होणाऱ्या महाआरतीचे आयोजकच वसंत मोरे आहेत.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार