पुणे तिथे काय उणे; आता चक्क गावठी बैलांची खरेदी सुसाट; कारण काय?

बैल बाजारात गावठी बैलाचे भाव ४५ ते ५० हजारांपर्यंत आहेत. गोऱ्हांचे भाव साधारणपणे ३० हजारांच्या पुढे होती. लाखो रुपयांची उलाढाल झालेली दिसून येते. या बाजारात जवळपास ४५७ बैलांची आवक झाली, तर ३६४ बैलांची विक्री झाली.

पुणे तिथे काय उणे; आता चक्क गावठी बैलांची खरेदी सुसाट; कारण काय?
bullock cart
Follow us
| Updated on: Jan 13, 2022 | 7:00 AM

पुणे – सर्वोच्च न्यायालयाने बैलगाडा शर्यतीला परवानगी दिल्यानंतर जिल्ह्यातील बाजारात बैलांची आवक वाढली आहे. बैलगाडा शर्यतीवर बंदी आल्यानंतर शर्यतीच्या खोंडांना असलेल्या मागणीत घट झाली होती. मात्र बंदी उठताच मागणीत पुन्हा तेजी आलेली दिसून आली आहे. बाजारात शर्यतीसाठी गोऱ्ह्या बैलांना मागणी वाढली आहे.

या भागातून येतात येतात बैल बाजारात बैल विक्रीसाठी संगमनेर, लासलगाव , नाशिक, कल्याण, बीड,उस्मानाबाद या तालुका व जिल्ह्यातून शेतकरी व व्यापारी बैलांच्या विक्रीसाठी येतात. बैल बाजारात गावठी, म्हैसुरी, खिल्लारी व पंढरपुरी बैल विक्रीसाठी येत असतात. यासगळ्यामध्ये गोऱ्हा जातीच्या बैलांना अधिक मागणी आहे. बैल बाजारात गावठी बैलाचे भाव ४५ ते ५० हजारांपर्यंत आहेत. गोऱ्हांचे भाव साधारणपणे ३० हजारांच्या पुढे होती. लाखो रुपयांची उलाढाल झालेली दिसून येते. या बाजारात जवळपास ४५७ बैलांची आवक झाली, तर ३६४ बैलांची विक्री झाली.

शेतीमधील बैलांचा वापर संपुष्टात

आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे प्रमाण वाढले आहे. याचा परिणाम बैलांच्या खरेदीवर झाला आहे. शेतीतील वापर कमी झाल्याने शेतकरीही बैलांच्या सांभाळण्याचा खर्च पेलत नाही. त्यामुळे बैलजोडी सांभाळण्यासाठी येणारा खर्च सांभाळणं शक्यता होत नाही. मात्र बैलगाडा शर्यतीला परवानगी मिळाल्यानंतर पुन्हा एकदा शेतकऱ्यांमध्ये चैतन्य निर्माण झाले आहे. पुन्हा एकदा बैल पाळून त्याची विक्री करण्याकड भर देताना दिसून येत आहे.

बजेट 2022 : ‘वर्क फ्रॉम होम’ करणाऱ्यांना मिळणार 50 हजार, अर्थसंकल्पात घोषणा?

Video : फाळणीनं तोडलं… नियतीनं जोडलं! 74 वर्षांपूर्वी विभक्त झालेल्या भावांची गळाभेट म्हणूनच ऐतिहासिक आहे

धक्कादायक! प्रवाशांनी कॅब चालकाला लुटले, मारहाणीत चालक जखमी, पोलिसांनी आरोपींना ‘अशा’ ठोकल्या बेड्या

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.