Video | शिवसेना आमदाराच्या गाडीला अपघात, जाग्यावरच एकाचा मृत्यू

Shivsen MLA Car Accident : शिवसेनेचे आमदार असलेल्या महेंद्र दळवी यांच्या गाडीला भीषण अपघात झाला आहे. या अपघातामध्ये दळवी यांच्या गाडील धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाला आहे.

Video | शिवसेना आमदाराच्या गाडीला अपघात, जाग्यावरच एकाचा मृत्यू
Follow us
| Updated on: Mar 02, 2024 | 8:47 PM

रायगड,  दिनांक 2 मार्च 2024 | शिवसेना आमदार महेंद्र दळवी यांच्या गाडीला अपघात झाला आहे. रायगड जिल्ह्यामधील उसडी गावातील टोल नाक्याजवळील तळारोड या परिसरात हा अपघात झाला. अलिबागचे आमदार असलेले महेंद्र दळवी यांच्या गाडीला दुचाकीस्वाराने जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की धडकेमध्ये दुचाकीस्वाराचा जागेवरच मृत्यू झाल्याची माहिती समजत आहे. तर आमदार दळवी यांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत.

पाहा व्हिडीओ :-

हा अपघात भीषण होता की दळवी यांच्या गाडीच्या एअर बॅगही धडकेनंतर उघडल्या गेल्या. अपघात झाल्यानंतर दळवी यांना जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.