AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! फास अडकण्याची शक्यता? रुपाली चाकणकर अखेर, आजच..

भोंदू अशोक घरात प्रकरणात दररोज धक्कदायक खुलासे होताना दिसत आहेत. रूपाली चाकणकर यांना या प्रकरणात सहआरोपी करण्याची मागणी केली जात आहे. यादरम्यानच आता मोठी माहिती पुढे येत आहे.

मोठी बातमी! फास अडकण्याची शक्यता? रुपाली चाकणकर अखेर, आजच..
Rupali Chakankar
| Updated on: Mar 31, 2026 | 9:03 AM
Share

भोंदू अशोक खरात प्रकरणात दररोज धक्कादायक खुलासे होत आहेत. या प्रकरणात राज्यातील महत्वाच्या नेत्यांचे फोटोही पुढे आली. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा रूपाली चाकणकर यांना याच प्रकरणामुळे द्यावा लागला. अशोक खरात प्रकरणात रूपाली चाकणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली जात आहेत. भोंदू अशोक खरात याच्यासोबतच रूपाली चाकणकर यांना सहआरोपी करण्याची मागणी केली जात आहे. भोंदू अशोक खरात याचे धक्कादायक व्हिडीओ पुढे येत आहेत. अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार भोंदू खरातने केला. काही महिलांनी पुढे येत खरात विरोधात गुन्हा दाखल केला. खरातने हजारो महिलांवर लैंगिक अत्याचार केला. पण त्या तुलनेत तक्रारी देण्याकरिता महिला पुढे येत नाहीत. भोंदूची एका मागून एक धक्कादायक कारनामे पुढे येत आहेत. रूपाली ठोंबरे पाटील यांनी अत्यंत मोठे हे रॅकेट असल्याचा दावा केला. अशोक खरात अनेक वर्षांपासून महिलांचे लैगिंक शोषण करत होता.

रूपाली चाकणकर यांचा जबाव नोंदवला जाणार आहे. मात्र, यापूर्वी चाकणकर यांच्याकडून तब्येतीचे कारण देत चाैकशीला जाण्यास टाळाटाळ करण्यात आली. आज चाकणकर नाशिकमध्ये जबाब नोंदवण्याची शक्यता आहे. रूपाली चाकणकर यांच्यासह 11 ट्रस्टींना चौकशीसाठी नोटिसा पाठवण्यात आली. एसआयटीकडून शिवनिका संस्थेच्या ट्रस्टींना नोटिसा पाठवण्यात आली.

या नोटीसला रूपाली चाकणकर यांनी तब्येतीचे कारण देत जाण्यास टाळले होते. रूपाली चाकणकर या कारवाईच्या भीतीने चाैकशीला जात नसल्याचे सांगितले जात आहे. आज त्या चाैकशीला हजर होण्याची शक्यता आहे. हवाला रॅकेटमध्ये त्यांचा सहभाग असल्याचा गंभीर आरोप आहे. दुबईत मोठी रक्कम पोहोचवल्याचा संशय आहे.

जमीन व्यवहारात भागीदारी असल्याची माहिती मिळत आहे. एसआयटीकडून सखोल चौकशी होणार आहे. मात्र, त्यांनी अगोदरच तब्येतीचे कारण देत चाैकशीला जाणे टाळले. सुषमा अंधारे आणि रूपाली ठोंबरे यांच्याकडून सतत चाकणकर यांच्यावर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली जात आहे. आता आज रूपाली चाकणकर चाैकशीला हजर राहणार का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...