AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Satara District Central Cooperative Bank Ltd election Result Update : राष्ट्रवादी-भाजपच्या उमेदवाराला 44-44 मतं, दोघांमध्ये टाय, एक चिठ्ठी फाटली, आता पुढे काय? मोठा टि्वस्ट

Satara District Central Cooperative Bank Ltd election Result Update : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. एकूण 21 जागा आहेत. त्यात नऊ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. 12 जागांसाठी निवडणूक झाली.

Satara District Central Cooperative Bank Ltd election Result Update : राष्ट्रवादी-भाजपच्या उमेदवाराला 44-44 मतं, दोघांमध्ये टाय, एक चिठ्ठी फाटली, आता पुढे काय? मोठा टि्वस्ट
Satara Election
| Updated on: Nov 03, 2026 | 10:59 AM
Share

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. एकूण 21 जागा आहेत. त्यात नऊ जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. 12 जागांसाठी निवडणूक झाली. दरम्यान या निवडणुकीत एक टि्वस्ट निर्माण झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सुनील माने यांना 44 मतं मिळाली आणि भाजपचे सुनील खत्री यांना 44 मतं मिळाली. दोघांमध्ये टाय झाली. मतमोजणी दरम्यान एक फाटलेली चिठ्ठी आल्याने ट्विस्ट निर्माण झाला. ही फाटलेली चिठ्ठी बाजूला ठेवली आहे. एक मतपत्रिका बाद झाल्याने दोघांचे भवितव्य आता ईश्वर चिट्टीवर ठरणार आहे.

जिल्ह्यात राजकारणात सहकारी बँकेची निवडणूक प्रतिष्ठेचा विषय असते. कारण जिल्ह्याच्या राजकारणावर वर्चस्व राखण्यामध्ये या बँकांची भूमिका महत्वाची असते. म्हणून जिल्हा बँकेत सत्ता मिळवण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतो. आधी पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव होता. जिल्हा बँकेच्या माध्यमातून अनेक राजकीय नेते राज्याच्या राजकारणात आले. पण आता भाजपने सुद्धा इथे पकड बनवली आहे. त्यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुका सुद्धा चुरशीच्या होऊ लागल्या आहेत. सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाचा आतापर्यंतचा निकाल जाणून घ्या.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आतापर्यंतचा निकाल

जावळी सोसायटी मतदारसंघ

विठ्ठल गोळे 8 मते राष्ट्रवादी

ज्ञानेश्वर रांजणे 38 मते विजयी भाजप

खंडाळा सोसायटी मतदारसंघ

अजय भोसले राष्ट्रवादी 28 मते

संजीव गाढवे भाजप 21 मते

शामराव गाढवे अपक्ष शून्य मते

महाबळेश्वर सोसायटी मतदार संघ

रुपाली राजपुरे राष्ट्रवादी 8 मते विजयी

संजय मोरे शिवसेना चार मते

पाटण सोसायटी मतदारसंघ

शंभूराज देसाई शिवसेना 58 मते विजयी

सत्यजीत पाटणकर भाजप 46 मते

मान सोसायटी मतदारसंघ

१) जयकुमार गोरे भाजप ५३ मते

२) मनोज पोळ राष्ट्रवादी १४ मते

३) शेखर गोरे शिवसेना ७ मते

Follow Us
सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेत गोपीचंद पडळकरांचा दणदणीत विजय; कार्यकर्त्यांचा जल्लोष
अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील....
District Bank Election Result 2026 : अवघ्या एका मताने फिरला निकाल; संजयकाका पाटील विजयी, सुमनताई पाटील पराभूत
अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी....
Ahilyanagar : अहिल्यानगर जिल्हा बँकेच्या सत्तेचा आज फैसला; 10 जागांसाठी मतमोजणी, कोण मारणार बाजी?
सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना....
Satara District Bank Election Result : सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकीत शंभूराज देसाईंची बाजी, पाटणकरांना धक्का; कार्यकर्त्यांचा जल्लोष
हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार....
Pradeep Purnekar : Ram Purnekar : हायकोर्टात राम पूर्णेकरांचे वकील महत्त्वाचे पुरावे सादर करणार; कोणते महत्त्वाचे मुद्दे समोर येणार?
सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
Sangli Bank Election Result : सांगली जिल्हा बँकेच्या 6 जागांसाठी आज निकाल; कोण मारणार बाजी?
चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार...
Manoj Jarange Patil : चार नाही, माझ्याकडे खूप ऑडिओ क्लिप्स! आणखी ऑडिओ बॉम्ब फोडणार... मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांना थेट इशारा
महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा...
Mahayuti : महायुतीतील अंतर्गत मतभेद पुन्हा चव्हाट्यावर; आधी सत्तेतून बाहेर पडा, मग... महेंद्र थोरवेंचं तटकरेंना थेट आव्हान
ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज....
Shivsena : ठाकरे की शिंदे? धनुष्यबाण कोणाचा, आमदार अपात्रतेचं काय होणार? आज सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी
महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी...
Shivsena : महायुतीत नवी राजकीय समीकरणं? पालघरमध्ये शिंदे सेनेची स्वबळाची तयारी; योगेश कदमांनी दिले संकेत