AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सातारा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसपी तुषार दोशी सक्तीच्या रजेवर? खुलासा काय?

सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांना तात्काळ निलंबित करण्याचे आदेश उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले होते. मात्र, आता तुषार दोशी यांनी केलेल्या खुलाशाने मोठी खळबळ माजली आहे.

सातारा प्रकरणात नवा ट्विस्ट! एसपी तुषार दोशी सक्तीच्या रजेवर? खुलासा काय?
Tushar DoshiImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Mar 30, 2026 | 12:03 PM
Share

सातारा जिल्हा परिषदेमध्ये अध्यक्ष पदाच्या निवडी वेळी झालेल्या राड्या मध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांना धक्काबुक्की झाली होती. याबाबत विधान परिषदेमध्ये आवाज उठवला गेला होता. त्यानंतर विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरे यांनी पोलीस अधीक्षक यांच्या निलंबनाचे आदेश दिले होते. मात्र, आदेश सभापती राम शिंदे यांनी राखून ठेवले होते. यावर आता नवीन अपडेट समोर आली आहे. साताराचे SP तुषार दोशी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आल्याचे म्हटले जात होते. पण आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

सक्तीच्या रजेवर नसुन…

सातारा जिल्हा परिषद प्रकरणी पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आला आहे. त्यानंतर एक अर्जित रजेचे पत्र देखील व्हायरल होत आहे. दरम्यान, तुषार दोषी यांनी ‘मी सक्तीच्या रजेवर नसुन, अर्जित रजेवर आहे’ अशी माहिती दिली. आता या पदाचा तात्पुरता अतिरिक्त कार्यभार या प्रकरणाची सखोल चौकशी होईपर्यंत सातारा जिल्ह्याच्या एडिशनल एसपि वैशाली कडुकर सांभाळणार आहेत.

नेमकं प्रकरण काय?

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांमध्ये हायव्होल्टेज ड्राम्या पाहायला मिळाला. राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री आणि साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांना पोलिसांनी धक्काबुक्की केली. “मी गेली ४० वर्षे राजकारणात आहे, पण इतका भयानक अनुभव मला कधीही आला नव्हता. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससोबत (NCP) आमची युती झालेली असताना, आम्ही ३३ सदस्यांसह मतदानासाठी निघालो होतो. मात्र, या सदस्यांचे अपहरण झाल्याची खोटी तक्रार करण्यात आली. मतदान कक्षापासून अवघ्या १० मीटर अंतरावर असताना साध्या वेशातील १०० हून अधिक पोलिसांनी आम्हाला रोखले. मी राज्याचा मंत्री असूनही मला पोलिसांनी अक्षरशः फरफटत नेले. यामध्ये माझ्या हाताला गंभीर दुखापत झाली आहे. जर मंत्र्यांवर अशी वेळ येत असेल, तर सभागृहात आणि राज्यात आम्ही सुरक्षित आहोत की नाही” असे शंभूराज देसाई विधानपरिषदेच्या सभागृहात म्हणाले होते. सातारा SP तुषार दोशी आणि संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे अशी मागणी पसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली होती. आता या प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे.

Follow Us
विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका...
MPSC Student Protest : विद्यार्थी अँटी-सोशल नाहीत; MPSC आंदोलनावर हायकोर्टाचा सरकारला दणका, नेमकं काय म्हणालं कोर्ट?
आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; फडणवीसांचा थेट निशाणा
Devendra Fadnavis on MPSC : आंदोलन आता विद्यार्थ्यांचं राहिलेलं नाही, ते...; MPSC आंदोलनावर फडणवीसांचा थेट निशाणा
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...