
Gadchiroli : शाळेच्या बसला भरधाव ट्रकची जोरदार धडक, 4 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर
गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) भरधाव ट्रकची विद्यार्थ्यांना नेणाऱ्या शाळेच्या व्हॅनला (Van) धडक दिली आहे. या अपघातात दहा विद्यार्थी जखमी (Injured) झाले आहेत. यातील चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.
गडचिरोलीमध्ये (Gadchiroli) भरधाव ट्रकची विद्यार्थ्यांना नेणाऱ्या शाळेच्या व्हॅनला (Van) (छोटी बस) धडक दिली आहे. या अपघातात दहा विद्यार्थी जखमी (Injured) झाले आहेत. गडचिरोलीत नवेगाव खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना नेणारी व्हॅन पंक्चर झाल्यानंतर दुरुस्तीसाठी उभी असताना छत्तीसगडहून येणाऱ्या ट्रकने व्हॅनला धडक दिली. त्यानंतर व्हॅन पलटली. त्या व्हॅनमध्ये असलेले दहा विद्यार्थी जखमी झाले. त्यांनाजिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर यातील चार विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे.
Loading...
Unable to load recommendations.
Related Video
शत्रूही करणार नाही असे काम चीनने केले, भारतासाठी रशिया थेट मैदानात..
तुमच्या पदाची मला लाज वाटली, महायुतीचे दोन आमदार भिडले, जोरदार वाद
'श्राद्ध' दुपारच्या वेळेतच का करतात? सकाळी का करत नाही?
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पैठणीत माधुरीचा मराठमोळा अंदाज, ‘कोण होणार करोडपती’मधल्या लूकची चर्चा
अधिकारी फिरकलेच नाहीत; शेतकऱ्याचा थेट कृषिमंत्र्यांना फोन, म्हणाले...
पुण्यातील 10 चौकात 104.5 डेसिबल ध्वनी पातळीची नोंद; बापट म्हणाले...
28 पदकांसह भारताची शानदार कामगिरी; नेमबाजी ठरली सर्वाधिक पदकांची मानकर
75 कोटींच्या सोन्याची तस्करी उघड; DRI ची मोठी कारवाई, 11 जण अटकेत
इंद्रावती नदीने धोक्याची पातळी ओलांडली; छत्तीसगडमध्ये महापुराचा कहर