धक्कादायक! कोकणातील खाद्यसंस्कृती सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या शिरीष गवसचे निधन, सोशल मीडिया हादरलं

कोकणातून एक धक्कादायक अशी घटना पुढे आलीये. रेड सॉईल स्टोरीज या युट्यूब चॅनेलचे संस्थापक शिरीष गवसचे निधन झालंय. या घटनेने खळबळ उडालीये. शिरीष हे कोरोनाच्या काळात आपल्या मुळगावी गेले होते. मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते अशी माहिती मिळतंय.

धक्कादायक! कोकणातील खाद्यसंस्कृती सातासमुद्रापार पोहोचवणाऱ्या शिरीष गवसचे निधन, सोशल मीडिया हादरलं
| Updated on: Aug 03, 2025 | 3:49 PM