AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sanjay Raut : ये जिना भी क्या जिना है लल्लू? फुटीर खासदार मुंबईत येताच संजय राऊतांचं ट्विट

शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. 'ऑपरेशन टायगर' अंतर्गत 6 खासदार एकनाथ शिंदे गटात सामील झाले. मुंबईत त्यांनी शिंदे यांची भेट घेऊन अधिकृत प्रवेश केला. या घटनेनंतर संजय राऊत यांनी बंडखोर खासदारांवर '50 कोटीला विकले गेलेले गद्दार' असा हल्लाबोल केला. त्यांच्या 'ये जिना भी क्या जिना है लल्लू' या ट्विटने राजकीय वर्तुळात खळबळ उडवली आहे.

Sanjay Raut : ये जिना भी क्या जिना है लल्लू? फुटीर खासदार मुंबईत येताच संजय राऊतांचं ट्विट
संजय राऊत यांचं ट्विट
| Updated on: Jun 22, 2026 | 3:12 PM
Share

शिवसेना ठाकरे गटाला धक्का देत एकनाथ शिंदेंनी ऑपरेशन टायगर राबवलं. ठाकरे गटाचे 6 खासदार फुटले असून गेल्या आठवड्या भरापासून सुरू असलेल्या या नाट्याचा शेवटचा अकं आज मुंबईत पार पडत आहे. ठाकरे गटातील 6 बंडखोर , फुटीर खासदार ज मुंबईत परतले असून नंदनवन येथे शिवसेना शिंदे गटातचे प्रमुख एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. त्यानमतर त्यांचा शिंदे गटात अधिकृत प्रवेश होणार असून चार वाजता ते प्रेस कॉन्फरन्स्वारे माध्यमांशी संवाद साधत आपली भूमिका मांडणार आहेत.

दरम्यान थोड्या वेळापूर्वी 6 खासदाराचे दिल्लीतून मपुंबईत आगमन झाल. कलिना एअरपोर्टवरून ते एकना शिंदेंची भेट घेण्यासाठी निघाले. मात्र त्याचवेळी शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी एक मोठं ट्विट करत या सर्व खासदारांवर हल्ला चढवला. ‘ 50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले … ये जिना भी क्या जिना है लल्लू?’ असं विचारत संजय राूत यांनी फुटीर खासदांरावर टीकेचा आसूड ओढला.

काय आहे संजय राऊत यांचं ट्विट?

यांची पुढली पिढी सांगेल, मेरा बाप गद्दार था , मेरा नाना गद्दार था! असं म्हणत राऊतांनी टीकेचा आसूड ओढला

50 50 कोटीला विकले गेलेले चार खासदार मुंबई विमानतळावर उतरले आणि भेदरलेल्या नजरेने शशस्त्र पोलिस गराड्यात बाहेर पडले ये जिना भी क्या जिना है लल्लू? चित्रगुप्ताने पापांचा हिशोब लिहायला सुरुवात केली आहे! ह्यांची पुढील पिढी सांगेल मेरा बाप गद्दार था मेरा पती गद्दार थ मेरा नाना गद्दार था! जय महाराष्ट्र!

– असं राऊतांनी त्यांच्या ट्विटमध्ये लिहीलं आहे.

हे 6 खासदार शिंदे गटात करणार प्रवेश

ठाकरे गटाल धक्का देत6 खासदारांनी गेल्या आठवड्यात दिल्लीला प्रयाण केले. व्हीप बजावूनही ते पक्षाच्या बैठकीला अनुपस्थित राहिले आणि त्यांच्या फुटीवर शिक्कामोर्तब झाले. ठाकरेंच्या शिवसेनेतून शिंदे गटात जाणार खासदार खालीलप्रमाणे

1) परभणीचे खासदार संजय जाधव

2) हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर

3) यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख

4) धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर

5) शिर्डीचे खासदार भाऊसाहेब बाकचौरे

6) मुंबईचे संजय दिना पाटील

Follow Us
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारण...
मोठी अपडेट समोर! ट्रिगर-1 म्हणजे काय? महाराष्ट्रातील दुष्काळ निवारणाचा पहिला टप्पा
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांची नवी रणनीती; नेमकं काय ठरवलं?
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार; नेत्याचं...
मुख्यमंत्री फडणवीसांमुळे शेतकऱ्यांची दिवाळी गोड होणार... बड्या नेत्याचं विधान चर्चेत
राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
Maharashtra Drought Issue : राज्यातील 265 तालुक्यात दुष्काळ जाहीर विरोधक काय म्हणतात?
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265..
मोठी बातमी! महाराष्ट्रातील 75 टक्के भागात दुष्काळ जाहीर; म्हणजेच 265 तालुक्यांमध्ये...
अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
Lalbagcha Raja 2026 : अखेरचं मुख दर्शन; लालबागच्या राजाला कार्यकर्त्यांचा भावनिक निरोप
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
डोळ्यांत सामावून घेण्यासारखा क्षण; लालबागच्या राजाचे दिमाखात विसर्जन
सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
Lalbugcha Raja Visarjan : सर्व गणेश भक्तांकडून समुद्राचं पाणी उडवत लालबागच्या राजाला सलामी
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम,
मुंबई चौपाटीवर गणेश विसर्जनानंतर 'Sea Shore Shine' स्वच्छता मोहिम, अमृता फडणवीसांचा निर्धार
कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे...
Lalbaugcha Raja Visarjan video : कोळी बांधवांचा मान कायम! त्यांच्याच मदतीने होणार लालबागच्या राजाचे विसर्जन