AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी ! आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात…

नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांचा सध्या नाशिक दौरा असून त्याच वेळी त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला दुचाकीस्वाराने धडक दिल्याने अपघात झाला.

मोठी बातमी ! आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील गाडीला अपघात...
| Updated on: Aug 22, 2024 | 3:42 PM
Share

नाशिकमध्ये आदित्य ठाकरे यांच्या ताफ्यातील एका गाडीला अपघात झाल्याची धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदित्य ठाकरे यांचा सध्या नाशिक दौरा असून त्याच वेळी त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला दुचाकीस्वाराने धडक दिल्याने अपघात झाला.  सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नसून एक जण किरकोळ जखमी झाला आहे. दरम्यान आदित्य ठाकरे हे सुखरूप आहेत.

आदित्य ठाकरे हे सध्या नाशिक दौऱ्यावर असून आज येवल्यामध्ये देखील त्यांची सभा पार पडली. त्याच वेळेस त्यांच्या ताफ्यातील एका गाडीला दुचाकीस्वाराने मागून धडक दिली. या अपघातामध्ये दुचाकीस्वार किरकोळ जखमी झाला आहे. कारला मागून धडक दिल्याने कारची काच फुटली आणि दुचाकीस्वार जखमी झाला. मनमाड शहरात जात असताना हा अपघात झाल्याचे समजते.

आदित्य ठाकरेंनी एमपीएससीच्या कारभारावर केली टीका 

राज्यसेवा आयोग आणि आयबीपीएसचा परिक्षा एकाच दिवशी असल्याने त्याची तारीख बदलण्यात यावी तसंच कृषी विभागाच्या जागा राज्यसेवा आयोगात समाविष्ट करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं. अखेर यावर एमपीएससी आयोगाने निर्णय घेतला. ही परीक्षा पुढे ढकल्याणात आली आहे. या पेपरची पुढची तारीख लवकरच कळवण्यात येणार आहे. यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांनी टीका केली. महाराष्ट्रामध्ये रोजगार उपलब्ध होत नाही. नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. त्यात स्पर्धा परीक्षांचा हा घोळ आहे. किती वेळा मुलं आंदोलन करणार? बेसिक प्लॅनिंग एमपीएससीने करावं. अन्यथा एमपीएससी आयोगवाल्यांनी राजीनामा द्यावा, असं आदित्य ठाकरे म्हणाले.

Follow Us
संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; बन यांचा सडेतोड पलटवार
Sanjay Raut Vs Navnath Ban | संजय राऊतांचा अमित शाहांवर फंड कलेक्शनचा आरोप; नवनाथ बन यांचा सडेतोड पलटवार, मुंबई दौऱ्यावरून वार- पलटवार सुरूच
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेते...
मोठी बातमी! नवनीत राणांच्या वक्तव्यानंतर... भाजपमधील दिग्गज नेत्यांमध्ये गैरसमज?
जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का!
Manoj Jarange Patil | जरांगे पाटलांना मुंबईत धडकण्याआधीच मोठा धक्का! 19 सप्टेंबरच्या आझाद मैदानावरील आंदोलनाला परवानगी नाकारली
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता...
मुंबईत आंदोलनाची परवानगी नाकारताच मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, आता सलाईन आणि पाणीही...
गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?-जरांगे
Manoj Jarange Patil | गेल्या वर्षी परवानगी होती आणि आता कशी काय नाकारली?
मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
Mumbaicha Raja 2026 | मुंबईच्या राजाचा मुखदर्शन सोहळा; गणेश गल्लीच्या राजाचा पहिला लूक
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला;
सणासुदीत आंदोलन नको! मनोज जरांगे पाटलांना प्रवीण दरेकरांचा सल्ला; म्हणाले, 'वातावरण खराब होऊ नये...
महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम!
Mahendra Thorave | महाएल्गार आंदोलनावरून सेना-राष्ट्रवादीत पुन्हा रणसंग्राम! महेंद्र थोरावेंचा राष्ट्रवादीवर जोरदार हल्लाबोल
हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
Ratnagiri Ganeshotsav | हिरव्यागार भातशेतीतून लाडक्या बाप्पाचं कोकणात आगमन, मनोरम दृश्य
राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला
Rajapur | राजापूरमध्ये प्रवाशांनी भरलेला टेम्पो ट्रॅव्हलर भिंतीवर आदळला; अपघातात 8 ते 10 जण गंभीर जखमी, नेमकं घडलं काय?