AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

काँग्रेसला मोठा धक्का; या नेत्याचा भाजपात कार्यकर्त्यांसह प्रवेश, सोलापूरच्या राजकारणात खळबळ

सोलापूरातील काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसच्या नेत्याने भाजपात प्रवेश केल्याने सोलापूरात राजकीय वातावरण तापल्याचे म्हटले जात आहे.

काँग्रेसला मोठा धक्का; या नेत्याचा भाजपात कार्यकर्त्यांसह प्रवेश, सोलापूरच्या राजकारणात खळबळ
CONGRESS AND BJP FLAG
| Updated on: Sep 07, 2026 | 11:28 PM
Share

सोलापूरातील करमाळा तालुक्यात काँग्रेस पक्षाला गळती लागली असून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप यांनी समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत ( भाजप ) अधिकृत प्रवेश केला आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदे यांना हा मोठा धक्का मानला जात आहे. करमाळ्यातील या घडामोडींने काँग्रेसच्या कार्यकर्त्याचे मनोबल कमजोर झाल्याचे म्हटले जात आहे.

सोलापूर येथील करमाळा काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रताप जगताप यांनी त्यांच्या समर्थकांसह भारतीय जनता पार्टीत (भाजप) अधिकृत प्रवेश केल्याने खळबळ उडाली आहे. माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर आणि भाजपचे सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि नेतृत्वाखाली हा पक्षप्रवेश पार पडला आहे. गणेश चिवटे यांनी सोलापूर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच काँग्रेसच्या तालुका अध्यक्षांना पक्षात आणत भाजपने करमाळ्यात मोठी ताकद निर्माण केली आहे. या राजकीय घडामोडीमुळे भाजपची स्थानिक पातळीवरील पकड अधिक मजबूत झाली असल्याचे मानले जात आहे.

Follow Us
डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट
Aishwarya Jadhav Dancer | डान्समध्ये गौतमीला टक्कर देणाऱ्या ऐश्वर्याला मोठा धक्का, पोलिसांनी थेट...
दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
Dancer Radha Patil News | पुण्यात दहीहंडीतील लावणी भोवली! नृत्यांगणा राधा पाटीलसह आयोजकांवर गुन्हा दाखल
बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं...
Baramati | बारामतीत पवार विरुद्ध पवार! सुनेत्रा पवारांसमोर युगेंद्र पवारांचं स्वतंत्र पॅनल; सोमेश्वर कारखान्याची निवडणूक रंगणार
विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
Vishakha Raut | विशाखा राऊतांचं नगरसेवकपद रद्द! कारवाईनंतर पहिली प्रतिक्रिया आली समोर
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला इशारा
...तर 10 मिनिटांत महाराष्ट्र बंद पाडला पाहिजे! जरांगेंचा सरकारला कडक इशारा
20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर!
Nanded | 20-22 दिवसांपासून पाऊस गायब, सोयाबीनवर येलो मोझॅकचा कहर! नांदेडमध्ये हजारो एकर पीक धोक्यात
तू तुझं तुझं बघ ना! सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर
Ambadas Danve On Gunaratna Sadavarte | तू तुझं तुझं बघ ना! बाळासाहेब ठाकरेंच्या फोटोवरून सदावर्तेंच्या मागणीला अंबादास दानवेंचं परखड उत्तर, पुढे म्हणाले...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी... त्या बड्या नेत्याने...
ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार! विकासकामांसाठी अनेक जण आमच्याशी संपर्कात, त्या बड्या नेत्याने सगळंच सांगितलं
अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल...
Manoj Jarange | अजित दादांचं काय झालं? जरांगे पाटलांनी उपस्थित केला थेट सवाल, पुढे म्हणाले...
सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! सोयाबीन माना टाकू लागलं
Amravati | सप्टेंबरमध्ये पावसाऐवजी सूर्य आग ओकतोय! अमरावतीत सोयाबीन माना टाकू लागलं; शेतकरी संकटात