AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! धनंजय मुंडेंचं ते चॅलेंज सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं, म्हणाल्या तुम्ही जागा अन् वेळ ठरवा…

अकोले येथील प्रचारसभेत बोलताना धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता, त्यानंतर आता सुप्रिया सुळे यांनी मुंडेंवर जोरदार पलटवार केला आहे.

मोठी बातमी! धनंजय मुंडेंचं ते चॅलेंज सुप्रिया सुळेंनी स्वीकारलं, म्हणाल्या तुम्ही जागा अन् वेळ ठरवा...
| Updated on: Nov 17, 2024 | 9:12 PM
Share

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचं काउंटडाउन सुरू झालं आहे. येत्या वीस तारखेला बुधवारी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. मात्र त्यापूर्वी विरोधक आणि सत्ताधाऱ्यांचे एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याचं पहायला मिळत आहे. अकोले येथे झालेल्या प्रचार सभेत मंत्री आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला होता.  तुतारीच्या आदर्श नेतृत्वाने शाहू कोण आणि गद्दार कोण हे आम्हाला सांगावे? 78 पासून त्यांची राजकीय कारकीर्द विश्वासघाताची आणि गद्दारीची राहिली आहे. पण त्यांनी केलं तर गद्दारी नाही, असा घणाघात मुंडे यांनी केला आहे, तसेच समोरा समोर बसायचे असेल तर धनंजय मुंडेंची तयारी आहे. 2017 पासून दिल्लीत काय झालं ते दादांचा शपथविधी ते महाविकास आघाडीचे सरकार येण्यापर्यंत काय झालं हे पुराव्यानिशी सिद्ध करेल, असं थेट आव्हानाच मुंडे यांनी शरद पवार यांना दिलं होतं.

दरम्यान आता सुप्रिया सुळे यांनी धनंजय मुंडे यांचं हे चॅलेज स्वीकारलं आहे. धनंजय मुंडे हे राज्यातील मोठे नेते आहेत. लोकशाहीत प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार असतो, ते म्हणतील ती जागा, ते म्हणतील ती वेळ आणि म्हणतील ते कॅमेरे. चर्चेला बसायची माझी तयारी आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं आहे. त्या श्रीरामपूरमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.

नेमकं काय म्हणाले होते धनंजय मुंडे? 

धनंजय मुंडे यांनी अकोले येथे बोलताना शरद पवार यांच्यावर जोरदार घणाघात केला होता. तुतारीच्या आदर्श नेतृत्वाने शाहू कोण आणि गद्दार कोण हे आम्हाला सांगावे? 78 पासून त्यांची राजकीय कारकीर्द विश्वासघाताची आणि गद्दारीची राहिली आहे, अशी टीका धनंजय मुंडे यांनी नाव न घेता शरद पवार यांच्यावर केली होती, त्याला आता सुप्रिया सुळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

Follow Us
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
Abhijeet Dipke : ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी...
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?