हत्तीरोगाची गोळी खाऊन विद्यार्थी वर्गातच बेशुद्ध, शिक्षक कुलूप लावून घरी

जिल्हा परिषद शाळेत आज (5 मार्च) एका विद्यार्थ्याला बंद करण्यात (Student in lock school room) आले. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात घडली.

हत्तीरोगाची गोळी खाऊन विद्यार्थी वर्गातच बेशुद्ध, शिक्षक कुलूप लावून घरी
Follow us
| Updated on: Mar 05, 2020 | 3:20 PM

गोंदिया : जिल्हा परिषद शाळेत आज (5 मार्च) एका विद्यार्थ्याला बंद करण्यात (Student in lock school room) आले. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यात घडली. या घटनेमुळे विद्यार्थ्यांच्या पालकांनी शाळा प्रशासनावर संताप (Student in lock school room) व्यक्त केला.

जिल्ह्यातील अनेक शाळेमध्ये आरोग्य विभागाकडून हत्ती रोग निर्मूलनाच्या गोळ्या देण्यात आल्या. पण तिसरीत शिकणाऱ्या तुषार राऊतला या गोळ्या खाल्याने डोके दुखू लागले. त्यामुळे तो त्याला शिक्षकांनी शाळेत झोपण्यास सांगितले होते. थोड्यावेळाने  या विद्यार्थ्याने या गोळ्याचे सेवन करतातच त्याचे डोकं दुखू लागले. यावेळी शिक्षकांनी त्याला शाळेतील वर्ग खोलीत झोपून राहणायचा सल्ला दिला आणि थोड्यावेळात शाळा सुटली. शाळा सुटल्यावर वर्गात कुणी अडकले तर नाही ना याची खात्री न करता शिक्षकांनी वर्ग खोली बंद केली. शिक्षक वर्ग बंद करुन निघून गेल्याने 8 वर्षीय चिमुकल्याला 2 तास बंद वर्ग खोलीत कोंडून राहावे लागले. त्यानंतर तुषार शुद्धीवर येताच त्याने आरडा ओरड करण्यास सुरुवात केली. यावेळी रस्त्यावरुन जाणाऱ्या सुजाण नागरिकांनी वर्ग खोलीत डांबून असलेल्या तुषारला गावकऱ्यांच्या मदतीने वर्ग खोली बाहेर काढले.

सध्या राज्यात हत्तीरोग निर्मूलनासाठी नागरिकांना हत्तीरोग निर्मूलनाच्या गोळ्यांचे वाटप केले जाते. हे वाटप जिल्हा परिषद आरोग्य विभागातर्फे गावात आणि जिल्हा परिषद शाळेत जाऊन करावे लागते. या गोळ्यांचे सेवन केल्यावर काळजी घेण्याचा सल्लाही नागरिकांना तसेच विद्यार्थ्यांना आरोग्य विभागामार्फत दिला जातो. देवरी तालुक्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनाही आज हत्तीरोग निर्मूलनाच्या गोळ्या देण्यात आल्या. पण शाळेतील 7 वर्षीय तुषार राऊतने गोळ्याचे सेवन करताच त्याच्या डोक्यात दुखायला लागले असून . त्याने याची माहिती शाळेतील शिक्षकांनी दिली असून सुट्टी मागितली . मात्र शिक्षकांनी त्याला शाळेतच झोपून राहणायचा सल्ला देत वर्ग खोली बंद करीत शाळेतून निघून गेले.

शाळा सुटून 2 तास उलटले तरी मुलगा घरी परत न आल्याने पालकांनी त्याचा शोध त्याच्या मित्रांकडे घेतला . मात्र काही तासातच तुषार शाळेतील एका वर्ग खोलीत बेंडून असल्याची माहिती पालकांना मिळाली असून . पालकांनी शाळेत पोहचत गावकर्यांच्या मदतीने मुलाची सुटका करून घेतली . मात्र ज्या शिक्षकांवर या विद्यार्थ्यांची जवाबदारी देण्यात आली आहे . त्या शिक्षकांनी याकडे दुर्लक्ष केल्याने शिक्षण विभाग दोषी शिक्षकावर काय कार्यवाही करतो हे पाहावे लागेल . तर दुसरीकडे गोंदिया जिल्याच्या तोरोडा तालुक्यातही एका विद्यार्थीना हती रोग निर्मूलनाच्या गोड्या खातच ताप आल्याने मुलीचा मृत्यू झाला असल्याचा आरोप मृत मुलीच्या पालकांनी केला असून आरोग्य विभाग आणि शिक्षण विभाग या विषयाकडे किती गांभीर्याने घेतो हे पाहण्या सारखे असेल.

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.