AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Uddhav Thackeray: ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान, उद्धव ठाकरेंचा संताप, वाचा १२ महत्त्वाचे मुद्दे

शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना निष्ठा काय असते ते दाखवून द्यावने लागेल, असे आवाहन उद्धव यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना केले. एकनाथ शिंदेंना आपल्याकडची दोन खाती दिल्याचंही उद्धव यांनी म्हटलं आहे. हे सगळं भाजपाने केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. त्यांच्यी अग्राहून सुटका करावीच लागेल, असा टोला त्यांनी लागवला.

Uddhav Thackeray: ठाकरे आणि शिवसेना हे नाव न वापरता जगून दाखवा, उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदेंना थेट आव्हान, उद्धव ठाकरेंचा संताप, वाचा १२ महत्त्वाचे मुद्दे
मुख्यमंत्र्यांनी कालपर्यंत समाजावलं आज थेट सुनावलं, प्रेमसंवाद ते वाघाची डरकाळी, बदलेली बॉडी लॅन्ग्वेज काय सांगते?Image Credit source: tv9 marathi
| Edited By: Sandip Sakhare | Updated on: Jun 24, 2022 | 2:56 PM
Share

मुंबई – आपलं मुख्यमंत्रीपद अमान्य असणं, ही राक्षसी महत्त्वाकांक्षा असल्याची टीका उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray)थेट एकनाथ शिंदेंवर (Eknath Shinde)केली आहे. आपलीच काही माणसे शिवसेनेवर सोडण्यात आली, असे उद्धव म्हणाले. विठ्ठल आणि बडव्यांवर जे बोलयातेय त्यांचा मुलगा खासदार असल्याची टीकाही उद्धव यांनी केली आहे. शिवसेनेच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्यांना निष्ठा काय असते ते दाखवून द्यावने लागेल, असे आवाहन उद्धव यांनी शिवसेना जिल्हाप्रमुखांना केले. एकनाथ शिंदेंना आपल्याकडची दोन खाती दिल्याचंही उद्धव यांनी म्हटलं आहे. हे सगळं भाजपाने (BJP)केले आहे, अशी टीकाही त्यांनी केली आहे. त्यांच्यी अग्राहून सुटका करावीच लागेल, असा टोला त्यांनी लागवला. बंडखोरांना जर तिथे भविष्य दिसत असेल तर खुशाल जा, असेही ते म्हणाले त्यांच्या या भाषणातील महत्त्वाचे १२ मुद्दे

महत्त्वाचे मुद्दे

  1. ठाकरे आणि शिवसेना हे नाव वापरता जगून दाखवा
  2. माझा फोटो न वापरता समाजात वावरुन दाखवा
  3.  मुख्यमंत्रीपद मान्य नसणं ही राक्षसी महत्त्वाकांक्षा
  4.  मी आजारातून बरा होऊ नये म्हणून काहीजण देव पाण्यात घालून बसले होते
  5. आमदारांना फूस लावून मी सत्ता नाट्य का घडवेन
  6. मेलो तरी सोडणार नाही म्हणणारे पळून गेले
  7. कोण कसं वागलं, यात मला जायचं नाही.
  8. जे सोडून गेले त्यांच्याबद्दल वाईट का वाटावं
  9.  एकनाथ शिंदेंसाठी काय कमी केलं, त्यांना नगरविकास खातंही दिलं.
  10. संजय राठोड यांच्यावर वाईट आरोप झाले तरी मी सांभाळले.
  11. झाडाची फुलं न्या, फांद्या न्या, मूळं नेऊ शकत नाही
  12. कोरोनामुळे डोळ्यात पाणी पण ते अश्रू नाहीत.

Follow Us
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
Belapur : बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात, जखमींना MGM रुग्णालयात केलं दाखल
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
Sushma Andhare : विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक; फास्ट ट्रॅक कोर्ट, SIT अन्....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी
Pune : सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनीच्या वॉल्व्हमध्ये आढळला....
गणेश विसर्जनानंतर शौचालयात गेले, मात्र पुन्हा बाहेर आलेच नाहीत...
Goregaon : शौचालयात गेले प ण पुन्हा बाहेर आलेच नाहीत; विषारी वायूमुळे दोघांचा मृत्यू?, गोरेगावात नेमकं काय घडलं?
60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव
Uttar Pradesh Heavy Rain : 60 तासांपासून पाऊस थांबेना! उत्तर प्रदेशात 56 जणांनी गमावला जीव; 63 जिल्ह्यांना पुराचा धोका
गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; बापटांचा सवाल?
Vidyand Bapat : गोमूत्र-शेण खाण्याला विरोध म्हणजे हिंदूविरोधी कसं?; विद्यानंद बापटांचा आनंद दवेंना सडेतोड सवाल
सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न
NCP : सिल्व्हर ओकवर शरद पवारांच्या उपस्थितीत मोठी बैठक संपन्न; कोणत्या मुद्द्यांवर झाली चर्चा?
वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...
Sumeet Raghavan : वर्ल्ड कप जिंकला तर रस्त्यावर नाचूया, पण धर्म-सण...; DJच्या मुद्द्यावर सुमित राघवन स्पष्टच बोलले
बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण....
Reelstar Divya Shinde : Bigg Boss Marathi : बिग बॉस फेम रीलस्टार दिव्या शिंदेला अटक; पोलीस कोठडी सुनावली पण किती दिवसांची?
राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; वाघमारेंचा जोरदार हल्ला
Jyoti Waghmare : राहुल गांधींचं वागणं म्हणजे उथळ पाण्याला....; ज्योती वाघमारेंचा जोरदार हल्लाबोल