AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, आव्हाडांकडून हळहळ व्यक्त

ठाण्यातील कळवा भागातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला (Thane NCP Corporator died due to Corona) आहे.

ठाण्यात राष्ट्रवादीच्या नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू, आव्हाडांकडून हळहळ व्यक्त
| Updated on: Jun 10, 2020 | 9:48 AM
Share

ठाणे : ठाण्यात राष्ट्रवादीच्या एका नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला (Thane NCP Corporator died due to Corona) आहे. गेल्या 15 दिवसांपासून एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

ठाणे महानगरपालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदाराला 27 मे रोजी कोरोनाची लागण झाली होती. याबाबत त्यांनी सोशल मीडियावरही जाहीर केले होते. “कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनसेवेचा वसा घेतलेल्या मला दुर्दैवाने कोरोनाची लागण झाली आहे. आपणा सर्वांच्या शुभेच्छा व आशीर्वादाच्या पुण्याईने मी लवकरच आपल्या सेवेकरिता पुन्हा रुजू होईन. तोपर्यंत सर्वांनी सरकारने आखून दिलेल्या नियमांचे पालन करुन आपापल्या घरी राहावे ही नम्र विनंती!,” असे आवाहन त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून जनतेला केलं होतं.

गेल्या 15 दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते. मात्र प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांना रुग्णालयात हलवण्यात आले. अखेर आज (10 जून) त्यांचे निधन झाले. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली.

ठाण्यातील कळवा भागातील ते नगरसेवक होते. एक उत्तम बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ओळख होती. त्यानंतर ते राजकारणात आले. ठाणे महापालिका निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने ते निवडून येतं.

दरम्यान काल मिरा भाईंदर महापालिकेतील शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. शिवसेनेच्या या नगरसेवकावर ठाण्याच्या वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. आठवड्यापूर्वी या नगरसेवकासह त्यांची आई, बायको आणि भाऊ यांनादेखील कोरोनाची लागण झाली होती. मात्र उपचारानंतर त्यांच्या पत्नीला डिस्चार्ज देण्यात आला होता.  तर भाऊ आणि आई हे अद्यापही वेदांत हॉस्पिटलमध्ये उपचार घेत (Thane NCP Corporator died due to Corona) आहेत.

संबंधित बातम्या : 

मिरा भाईंदरमध्ये शिवसेना नगरसेवकाचा कोरोनामुळे मृत्यू

Maharashtra Corona Update | दिवसभरात 120 जणांचा कोरोनाने मृत्यू, बाधितांचा आकडा 90,787 वर

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...