AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

जगातील सर्वात महागडे गुलाब, किंमत इतकी त्यात येईल प्रायव्हेट जेट

Valentine’s Day 2026: आज 'व्हेलेंटाईन डे'च्या मुहूर्तावर सगळीकडे बाजारात गुलाबांची प्रचंड विक्री होत आहे. या दरम्यान, सगळ्यात महागड्या गुलाबाची किंमत किती ते पाहूयात...

जगातील सर्वात महागडे गुलाब, किंमत इतकी त्यात येईल प्रायव्हेट जेट
Juliet Rose
| Updated on: Feb 14, 2026 | 7:22 PM
Share

Valentine’s Day 2026: 14 फेब्रुवारीला जगभरात व्हॅलेंटाईन दिवस साजरा केला जात असतो. व्हॅलेंटाईन सप्ताह हा 7 फेब्रुवारीपासूनच सुरु होतो आणि 14 फेब्रुवारीला समाप्त होत असतो. या संपूर्ण आठवडाभरात कपल्स एकमेकांना गिफ्ट भेट देत असतात. तसेच बाजारात गुलाबांच्या फुलांना प्रचंड मागणी असते. मात्र तुम्हाला असे गुलाब माहिती आहे का ज्याची किंमत इतकी जास्त असते की त्याच्या किंमतीत एखादे प्रायव्हेट जेट देखील विकत येऊ शकते.

 गुलाबाच्या निर्मितीस लागली 15 वर्षे

ज्युलियट रोझला प्रसिद्ध ब्रिटीश ब्रीडर डेव्हीड ऑस्टीन यांनी तयार केले होते. या अनोख्या गुलाबाला तयार करण्याचे इतके सोपे नव्हते. या गुलाब फुलाला परफेक्ट फुलण्यासाठी त्यांना 15 वर्षे लक्ष पूर्वक क्रॉस ब्रीडींग, एक्सपिरीमेंट आणि सुधारणा करावी लागली. असे म्हटले जाते की यास विकसित करण्याच्या प्रक्रियेसाठी £3 मिलियन हून जास्त खर्च आला आहे. भारतीय चलनात ही रक्कम मोजायची झाल्यास ती 30 ते 40 कोटी रुपये होते. एवढेच नाही तर हे गुलाब आता पर्यंत उगवण्यात आलेले सर्वात महागड्या फुलांपैकी एक आहे.

रेकॉर्ड ब्रेर किंमत

जेव्हा साल 2006 मध्ये चेल्सी फ्लॉवर शोमध्ये ज्युलिएट रोझला पहिल्यांदा पाहिले गेले तेव्हा हे फूल पााहून लोकांना हे गुलाब शेतीतील चमत्कार मानले गेले. आधी या फुलांची किंमत 15.8 मिलियन डॉलर होती. याच्या किंमतीने याला जगातील सर्वात महागडे फुल असा किताब मिळाला.आधी या फुलाची किंमत 15.8 दशलक्ष डॉलर होती. याच्या किंमतीने जगभरात हेडलाईन आणि लक्झरी जगात या गुलाबाची चर्चा सुरु होती.

ज्युलियट रोझ इतके खास का ?

हे ज्युलियट रोझ केवळ त्यांच्या किंमतीसह सौदर्यासाठी खूप पसंद केले जाते. याचा रंग हलका जर्दाळू सारखा रंग असून मुलायम लेयरच्या पाकळ्या आणि एकदम गोलाकार फुलाचा आकार असतो. गुलाबाला हलका चहा सारखा सुंगध येतो. त्यामुळे याचे अपिल आणि सौदर्य आणखी वाढते. ज्युलियट रोझ हे केवळ फुल नसून त्याच्या लागवड आणि जातीचा विकासकरण्यासाठी वर्षांची मेहनत खर्ची पडली आहे.सायंटीफिक ब्रिडींग आणि आर्टीस्टीक व्हिजन यामागे आहे. याचा सुगंध जास्त तीव्र नसतो.हलका चहासारखा, कोमल आणि गोड सुगंध असतो. या गुलाबाचा पिच रंग आणि भव्यतेमुळे यास लक्झरी विवाहसमारंभ आणि बुकेसाठी सर्वाधिक मागणी असते. याचे रोपटे वसंतात उशीराने फुलायला सुरुवात करते आणि शरद ऋतुपर्यंत वारंवार या फुले येतात. एका ज्युलियट रोझमध्ये जवळपास 90 ते 92 पाकळ्या असतात.

Follow Us
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत
राज्यातील तीन जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भूकंपाने दहशत.
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ
खरात मुस्लिम असता तर त्याची.... बड्या नेत्याच्या वक्तव्याने खळबळ.
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप
खरात प्रकरणामुळे देशात महाराष्ट्राची चेष्टा झालीये-सुळेंचा तीव्र संताप.
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?
अजित पवार यांचा फोन सापडला ब्लॅक बॉक्स का नाही सापडणार?.
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात
बारामती पोटनिवडणुकीत 22 अपक्षांमुळे लढत चुरशीची; सुनेत्रा पवार मैदानात.
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा
रिश्ते मायने रखते है म्हणत सुप्रिया सुळेंचा सुनेत्रा पवारांना पाठिंबा.
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने..
करुणा मुंडेंची बारामती पोटनिवडणुकीतून माघार नाहीच, म्हणाल्या, जनतेने...
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?
रुपाली चाकणकरांच्या बहिणीला पोलिसांची नोटीस, नेमकं कारण काय?.
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार
करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासाला गती मिळणार.
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते...
ऑपरेशन टायगर होणार की नाही? एकनाथ शिंदे यांनी जे सांगितलं ते....