Utsav 75 Thane : ठाण्यात प्रथमच ‘उत्सव 75 ठाणे’ महोत्सवाचे आयोजन,खाडीमार्गे कोळी बांधवांची होडी रॅली

तिरंग्याने सजलेल्या 40 होड्यांचा या रॅलीच सहभाग होता. विटावा येथून ही रॅली चेंदणी कोळीवाडा येथे पोहोचल्यावर कोळीबांधवांनी पारंपरिक कोळी नृत्य सादर करून आपला आनंद व्यक्त केला.

Utsav 75 Thane : ठाण्यात प्रथमच 'उत्सव 75 ठाणे' महोत्सवाचे आयोजन,खाडीमार्गे कोळी बांधवांची होडी रॅली
ठाण्यात प्रथमच 'उत्सव 75 ठाणे' महोत्सवाचे आयोजनImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Aug 15, 2022 | 1:58 AM

ठाणे : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी (Amrit Festival) वर्षानिमित्त ठाणे महानगरपालिका व विविध संस्थांच्या माध्यमातून आयोजित केलेल्या ‘उत्सव 75 ठाणे‘ (Utsav 75 Thane) महोत्सवाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते.

या महोत्सवाला कोळी (Koli) बांधवांनी उत्स्फूर्तपणे आपला सहभाग नोंदवला. पारंपारिक वेशभूषेत कोळीबांधवांनी विटावा खाडी ते चेंदणी कोळीवाडा खाडीपर्यंत आपल्या होड्या घेऊन रँली काढली होती.

हे सुद्धा वाचा

ठाणे शहरात अशा पद्धतीच्या रँलीचे आयोजन पहिल्यांदाच करण्यात आले होते. आगरी कोळी बांधव हे ठाण्याचे भुमीपुत्र. आजही विटावा, चेंदणी परिसरात कोळीवाडे आपले अस्तित्व टिकवून आहेत. या कोळीबांधवांना अमृतहोत्सवी वर्षांत सहभागी करून घेण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन या महोत्सवात करण्यात आले होते.

पारंपरिक वेशभूषेत कोळीबांधवांसह महिलाही अतिशय उत्साहात सहभागी झाल्याचे दिसून आले. 250 हून अधिक स्त्री-पुरुष पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले होते. तिरंग्याने सजलेल्या 40 होड्यांचा या रॅलीच सहभाग होता. विटावा येथून ही रॅली चेंदणी कोळीवाडा येथे पोहोचल्यावर कोळीबांधवांनी पारंपरिक कोळी नृत्य सादर करून आपला आनंद व्यक्त केला.

Non Stop LIVE Update
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.