AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Thane: रिक्षाच्या सीटवर प्रवाशांच्या ऐवजी बसला 5 फुटी अजगर, रिक्षाचालकाचा भीती ने उडाला थरकाप

ठाणे, पावसाळ्यात विषारी-बिन विषारी साप (Snake) मोठ्या प्रमाणात मानवीवस्तीत भक्ष्याच्या शोधात येत असल्याच्या घटना घडत आहे. अश्याच टिटवाळा परिसरात एका रिक्षात (Rickshaw) तब्बल 5 फुटी अजगर शिरल्याने भयभीत प्रकार घडला असून रिक्षा चालकाने सर्पमित्राला संपर्क केला. त्यानंतर माहिती मिळताच वाॅर फाऊंडेशनच्या सर्पमित्र सागर म्हात्रे यांनी  घटनास्थळी दाखल होऊन त्या अजगराचा रेस्क्यू करत रिक्षातून पकडून एका […]

Thane: रिक्षाच्या सीटवर प्रवाशांच्या ऐवजी बसला 5 फुटी अजगर, रिक्षाचालकाचा भीती ने उडाला थरकाप
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 22, 2022 | 12:03 PM
Share

ठाणे, पावसाळ्यात विषारी-बिन विषारी साप (Snake) मोठ्या प्रमाणात मानवीवस्तीत भक्ष्याच्या शोधात येत असल्याच्या घटना घडत आहे. अश्याच टिटवाळा परिसरात एका रिक्षात (Rickshaw) तब्बल 5 फुटी अजगर शिरल्याने भयभीत प्रकार घडला असून रिक्षा चालकाने सर्पमित्राला संपर्क केला. त्यानंतर माहिती मिळताच वाॅर फाऊंडेशनच्या सर्पमित्र सागर म्हात्रे यांनी  घटनास्थळी दाखल होऊन त्या अजगराचा रेस्क्यू करत रिक्षातून पकडून एका ड्रममध्ये बंद केले. अजगर पडकल्याचे पाहून रिक्षाचालकासह परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास घेतला. त्या नंतर या अजगराला सुखरूप वनविभागाच्या ताब्यात देण्यात आले.

वनपरिक्षेत्र अधिकारी आर. एन. चन्ने व वनपाल रामदास घोरले यांच्या मार्गदर्शनाखाली निसर्गच्या सानिध्यात सोडून अजगराला मुक्त करण्यात आले अजगराला निसर्ग मुक्त करताना वाॅर फाऊंडेशन अध्यक्ष योगेश कांबळे, प्राणी मित्र प्रेम आहेर, रेहान मोतीवाला, रोमा त्रिपाठी वनविभागाचे कर्मचारी जयेश घुगे व वनरक्षक दळवी उपस्थित होते.

अमरावतीच्या तिवसा तालुक्यातील शेतशिवारात सर्पमित्राने पकडले तब्बल सहा अजगर

सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे अनेकांच्या घरात साप निघत असतात. अशाच प्रकारे अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्यातील चार ते पाच गावात शेतशिवारात निघाले सहा अजगर सर्पमित्र शुभम विघे याने पकडून त्यांना जंगल अधिवासात सोडण्यात आले आहे. यातील दोन अजगर हे पाच फुटू पेक्षा जास्त लांबीचे होते.

Follow Us
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग...
त्या पत्रावर उद्धव ठाकरेंची पक्षप्रमुख म्हणून सही, मग... युक्तिवादाच्या अखेर ठाकरे गटाचा मोठा बॉम्ब, कोर्टात काय घडतंय?
मीरा भाईंदर महापालिकेकडून सार्वजनिक कुर्बानी, बकरा पाळण्यावर निर्बंध
मीरा भाईंदरमध्ये सार्वजनिक ठिकाणी बकरा पाळणे आणि कुर्बानीवर बंदी
राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... सिब्बल
Shivsena Hearing | राजकीय पक्षाचे नेतृत्व कोणाकडे, याची माहिती निवडणूक आयोगाला... कपिल सिब्बल यांचा हा युक्तिवाद ठरणार गेम चेंजर?
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे...
धाराशिव: दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांच्या हालअपेष्टा, प्रशासनाचे दुर्लक्ष...काळीज पिळवटून टाकणारी दृश्य
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी: महागाई भत्त्यात २ टक्क्यांनी वाढ
राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात 2% वाढ: DA आता 60 टक्क्यांवर
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
एकच खळबळ! पुण्यात भरधाव वाहनांचा अपघात, एका पाठोपाठ एक 6 वाहनांची धडक
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा
ठाणे TDR घोटाळ्यात अनेक बड्या नेत्यांचा सहभाग; भाजप नेत्याचा मोठा दावा, शिंदेंच्या बालेकिल्ल्यात नेमकं काय घडतंय?
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय....
E20 पेट्रोलबाबत मोठी अपडेट समोर! केंद्र सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या तयारीत, अखेर...
लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार, शिंदेंनाही हवय कॅबिनेट
शिंदेंनाही हवंय आणखी एक कॅबिनेट, लवकरच केंद्रात दोन डझन मंत्री बदलणार?
बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाख खर्च
Ritu Tawde : बाप रे! मुंबईच्या महापौरांच्या सोशल मीडिया प्रसिद्धीसाठी 25 लाखांचा खर्च, नेमकं सत्य काय?