LIVE : केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Todays Important news, LIVE : केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद
Todays Important news, LIVE : केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद

केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद

राज्यातील सत्तास्थापनेचा वाद कल्याण डोंबिवली महापालिकेत, शिवसेना भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद, ठरल्याप्रमाणे महापौरपद देण्याची भाजपची मागणी तर असे काही ठरलेच नव्हते, महापौर शिवसेनेचाच, शिवसेनेचा दावा

18/11/2019,4:32PM
Todays Important news, LIVE : केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद

बाबासाहेबांच्या योगदानाचा देशाला फायदा - मोदी

बाबासाहेब आंबेडकरांना काही कारणांनी लोकसभेत पोहोचू दिलं नव्हतं, मात्र राज्यसभेने त्यांना प्रतिनिधीत्व दिलं आणि देशाला त्यांच्या योगदानाचा लाभ मिळाला – पंतप्रधान मोदी लाईव्ह

18/11/2019,2:31PM
Todays Important news, LIVE : केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद

राज्यसभेच्या प्रेरणादायी प्रवासात सहभागी होता आलं याचा आनंद - पंतप्रधान मोदी

18/11/2019,2:29PM
Todays Important news, LIVE : केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्र सरकारसह केंद्राला फटकारलं

सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्र, कर्नाटक आणि केंद्र सरकारला फटकारले, सांगली, कोल्हापूर पूर प्रकरणी मदत केली नसल्याबद्दल सुनावले

18/11/2019,1:46PM

[/svt-event]

Todays Important news, LIVE : केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद

राष्ट्रवादीचे नेते उद्या दिल्लीत जाणार

राज्यातील महत्वाचे राष्ट्रवादीचे नेते उद्या दिल्लीत जाणार, काँग्रेसचे नेते देखील दिल्लीत जाण्याची शक्यता, उद्या दुपारी राज्यातील नेत्यांची बैठक दिल्लीत होणार, आज शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या बैठकीनंतर राज्यातील नेत्यांची बैठक

18/11/2019,12:21PM
Todays Important news, LIVE : केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद

संसदेबाहेर शिवसेनेची निदर्शनं

18/11/2019,11:17AM
Todays Important news, LIVE : केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद

शरद पवार मास्टर स्ट्रोकच्या तयारीत, 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल : नवाब मलिक

सत्तेच्या लोभात केलेली मेगाभरती महागात पडली, भाजपात गेलेले कार्यकर्ते आता बाहेर पडतील, भाजपने शिवसेनेचा अपमान केला, शिवसेना स्वाभिमान सोडणार नाहीत, फडणवीसांचं सरकार येणार नाही, शरद पवार मास्टर स्ट्रोकच्या तयारीत, 2 दिवसात चित्र स्पष्ट होईल : नवाब मलिक

18/11/2019,9:59AM
Todays Important news, LIVE : केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद

पुण्याच्या महापौर आणि उपमहापौरपदासाठी आज अर्ज भरण्याचा दिवस

पुण्याच्या महापौर आणि उपमहापौरपदाच्या निवडणुकीसाठी आज अर्ज भरणार, सकाळी 11 ते 1 वाजेपर्यंतची मुदत, शिवसेनेच्या भूमिकेवर लक्ष, भाजपचा नगरसेवकांना ‘व्हीप’, भाजपकडून महापौर पदासाठी मुरलीधर मोहोळ यांचं नाव आघाडीवर

18/11/2019,9:53AM
Todays Important news, LIVE : केडीएमसीमध्ये शिवसेना-भाजपमध्ये महापौरपदावरुन वाद

भाजप मुंबई महापौर पदाची निवडणूक लढणार नाही

भाजप मुंबई महापौर पदाची निवडणूक लढणार नाही, आवश्यक नगरसेवक संख्याबळ नसल्याने निर्णय, 2022 ला भाजपचाच महापौर निवडून आणणार असल्याचा मनोज कोटक यांचा दावा

18/11/2019,9:52AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *