LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर ...

LIVE: दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी
Picture

नागपुरमध्ये आज अर्ध्या शहरात पाणी पुरवठा बंद

नागपुरमध्ये आज अर्ध्या शहरात पाणी पुरवठा बंद, कन्हान केंद्रात गळती दुरुस्तीच्या कामामुळे निर्णय, 24 तासांसाठी पाणीपुरवठा शट डाउन, 26 जलकुंभांचा पाणी पुरवठा खंडीत

12/10/2019,8:58AM
Picture

नागपूरमध्ये डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून हत्या

नागपूरच्या आराधना नगरमध्ये डोक्यावर लोखंडी रॉडने वार करून हत्या, वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील घटना, मृतकाची अद्याप ओळख पटलेली नाही

12/10/2019,8:57AM
Picture

राष्ट्रपती कोविंद गुजरात दौऱ्यावर

राष्ट्रपती रामनाथ कोविंद गुजरात दौऱ्यावर, पंतप्रधान मोदींच्या आईची भेट घेणार

12/10/2019,8:08AM
Picture

जम्मू काश्मीरमध्ये आजपासून पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू

जम्मू काश्मीरमध्ये आजपासून पोस्टपेड मोबाईल सेवा सुरू, खोऱ्यातील निर्बंध शिथिल

12/10/2019,8:07AM
Picture

जिनपिंग यांच्यासोबत आज दहशतवादावर चर्चा होणार

चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांच्यासोबत आज दहशतवादावर चर्चा होणार, जिनपिंग यांचा भारत भेटीचा दुसरा दिवस

12/10/2019,8:04AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *