LIVE : 'तिन्ही पक्षांचं किमान समान कार्यक्रमाच्या आराखड्याला अंतिम रुप'

दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी, मोठ्या बातम्या, राजकारण, मुंबई, पुण्यासह सर्व बातम्यांचे लाईव्ह अपडेट एका क्लिकवर

LIVE : 'तिन्ही पक्षांचं किमान समान कार्यक्रमाच्या आराखड्याला अंतिम रुप'
Picture

तिन्ही पक्षांचं किमान समान कार्यक्रमाच्या आराखड्याला अंतिम रुप

14/11/2019,7:36PM
Picture

महासेनाआघाडीच्या समन्वय समितीची बैठक

राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेना समन्वय समितीची बैठक, पृथ्वीराज चव्हाण, विजय वडेट्टीवार, जयंत पाटील, छगन भुजबळ, सुभाष देसाई, माणिकराव ठाकरे यांची किमान समान कार्यक्रमावर चर्चा

14/11/2019,5:43PM
Picture

ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी आमदार बच्चू कडू यांना ताब्यात घेण्याचा प्रयत्न

14/11/2019,12:39PM
Picture

आमदार बच्चू कडू यांना ताब्यात घेतलेली पोलीस व्हॅन आंदोलकांनी अडवली

14/11/2019,12:38PM
Picture

बच्चू कडू यांना पोलिसांनी बजावली नोटीस

बच्चू कडू यांना पोलिसांनी बजावली नोटीस, कलम 149 नुसार बजावली नोटीस, आंदोलन न करण्यासाठी बजावली नोटीस, पुनर्वसन सचिवांची भेट घेऊन आंदोलन स्थगित होण्याची शक्यता

14/11/2019,12:18PM
Picture

प्रहार संघटनेच्या कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात

प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतलं ताब्यात, मलबार हिल आणि गिरगाव परिसरातून घेतलं ताब्यात, बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेचे कार्यकर्ते ताब्यात, बच्चू कडू यांचा मोर्चा सुरु होण्यापूर्वीच घेतलं ताब्यात

14/11/2019,12:15PM
Picture

शबरीमाला मंदिर महिला प्रवेश : सात न्यायाधीशांच्या खंडपीठाकडे केस सुपूर्द

14/11/2019,12:13PM
Picture

राफेल विमान खरेदीप्रकरणाची पुनर्विचार याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली

14/11/2019,12:12PM
Picture

शरद पवारांवर हल्ला करणारा आठ वर्षांनी अटकेत

14/11/2019,12:12PM
Picture

मोदींचा भरसभेत अपमान करायचा नव्हता, म्हणून गप्प बसलो, संजय राऊतांचं अमित शाहांना उत्तर

14/11/2019,12:11PM
Picture

बंद दाराआड झालेल्या चर्चा मोदींपर्यंत पोहचवल्या नसाव्यात : संजय राऊत

14/11/2019,12:10PM
Picture

आम्हाला पंतप्रधान मोदींचा अपमान करायचा नव्हता : संजय राऊत

14/11/2019,12:09PM
Picture

ज्या खोलीत चर्चा झाली, ती खोली सामान्य नव्हती, ती बाळासाहेबांची खोली होती : संजय राऊत

14/11/2019,12:07PM
Picture

महाराष्ट्रात कधी राजकारणाचं व्यापारीकरण झालं नाही : संजय राऊत

14/11/2019,12:05PM
Picture

शिवसेनेने राजकारणाचा बाजार मांडला नाही : संजय राऊत

14/11/2019,12:01PM
Picture

उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री शिवसेनेचाच होणार सांगत होते : संजय राऊत

14/11/2019,12:00PM
Picture

आम्ही पंतप्रधान पदाच्या पदाची प्रतिष्ठा राखतो : संजय राऊत

14/11/2019,11:59AM
Picture

हारना और डरना मना है, संजय राऊतांचे ट्विट

14/11/2019,11:59AM
Picture

कोणी फोडायचा प्रयत्न केला, तर त्याचंच डोकं फोडू, शिवसेना आमदाराचा इशारा

14/11/2019,11:58AM
कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *