AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करतील, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला

राहुल गांधी यांनी कितीही यात्रा केल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही.

मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करतील, चंद्रशेखर बावनकुळे यांचा टोला
चंद्रशेखर बावनकुळे यांचा इशारा Image Credit source: tv 9
Reporter Sandeep Rajgolkar
Reporter Sandeep Rajgolkar | Edited By: Govinda Hatwar | Updated on: Nov 02, 2022 | 2:44 PM
Share

नवी दिल्ली : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, राज्यातले प्रकल्प हे महाविकास आघाडी सरकारच्या काळातच परत गेले. आरटीआयमधून माहिती समोर आलीय. अठरा महिने मुख्यमंत्री राज्यात नसताना काय प्रकल्प येणार, असा सवाल चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. आत्ताचे मुख्यमंत्री -उपमुख्यमंत्री 18-18 तास काम करत आहेत. कुठंला उद्योगपती पैसे गुंतवणार. उद्योग आणण्यासाठी इच्छाशक्ती लागते. उपलब्धता पाहिजे.महाविकास आघाडीच्या काळामध्ये मुख्यमंत्र्यांना इच्छाशक्ती नव्हती. महाविकासआघाडी नेत्यांनी भांडाफोड करण्यापेक्षा आता तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात भाजप उत्तर देईल. खोटे बोलाल तर उत्तर देईल, असा इशारा बावनकुळे यांनी दिला.

राहुल गांधी यांनी कितीही यात्रा केल्या तरी त्याचा काही उपयोग होणार नाही. आमचे दोन्ही नेते बुलेट ट्रेनसारखे काम करतायेत. विरोधकांना शेवटची घरघर लागली आहे. मताच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करायला तयार आहेत, असा टोलाही बावनकुळे यांनी लगावला.

आदित्य यांनी वेदांतासाठी पुण्यात आंदोलन केलं होतं. जागा दिल्याचं ते सांगत होते. पण, जागा दिल्याच गेली नव्हती. लोकांचे काम करायची सवय नव्हती. यामुळं प्रकल्प परत गेले. यानंतर चुकीच्या पद्धतीनं गैरसमज पसरविला तर भाजप तुम्हाला प्रत्येक जिल्ह्यात उत्तर देईल.

नितीन गडकरी, पियूष गोयल, नारायण राणे व इतर सर्व केंद्रीय मंत्री दोन-दोन लोकसभा क्षेत्रांत महिन्यातून एकदा जाणार आहेत. काँग्रेसला आता शेवटची घरघर लागली आहेत. त्यामुळं धावपळ करत आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना अडीच वर्षांपूर्वी एकत्र आलेत. मतांच्या राजकारणासाठी उद्धव ठाकरे काहीही करतील. असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला.

Follow Us
मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय...
Devendra Fadnavis : मतांची चोरी नाही तर... राहुल गांधींचा मेंदू चोरीला गेलाय; फडणवीसांचा राहुल गांधींवर जोरदार हल्लाबोल
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन जा; राऊतांचा विरोधकांना...
नुसते दौरे करण्यापेक्षा मदत घेऊन शेतकऱ्यांकडे जा; संजय राऊतांचा विरोधकांना सल्ला
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
CM फडणवीसांचा विरोधकांवर निशाणा, निवडणूक आयोगावरील आरोपांवरून सुनावलं
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी...
ठाकरे बंधूंची एकत्र पत्रकार परिषद! 4 ऑक्टोबरच्या मोर्चापूर्वी राज-उद्धव ठाकरे घेणार मोठा निर्णय?
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
EVM मॅनेज केला जात आहे? रोहित पवारांच्या दाव्यांनी राजकारणात खळबळ
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची
आदित्य ठाकरेंचा दुष्काळ पाहणी दौरा, शेतकऱ्यांना तातडीने मदती करण्याची मागणी
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना...
दुष्काळात लग्न साधं करण्याच्या आवाहनावर राऊत आक्रमक; विखेंना दिलं उत्तर
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर..
मुंबईत गोंधळ केलेला चालणार नाही, तुम्हाला...ठाकरे बंधूंच्या मोर्चावर सदावर्तेंचा थेट इशारा
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक...
मतदारांची नावे वगळल्याचा आरोप; ठाकरे बंधूंचा 4 ऑक्टोबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; ‘सर्व निर्णय सहमतीने...
SIR प्रक्रियेवर निवडणूक आयोगाचा खुलासा; सर्व निर्णयांबाबत दिलं स्पष्टीकरण, महाराष्ट्रात...