AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पहिल्या पोस्टने खळबळ उडाली असतानाच वाल्मिक कराडच्या मुलाची दुसरी पोस्ट समोर, चर्चेला उधाण

वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराड याने आता आणखी एक पोस्ट सोशल मीडियाला शेअर कली आहे. या पोस्टमुळे पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं आहे. या आधी देखील त्याने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती.

पहिल्या पोस्टने खळबळ उडाली असतानाच वाल्मिक कराडच्या मुलाची दुसरी पोस्ट समोर, चर्चेला उधाण
Sushil KaradImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 28, 2026 | 7:18 PM
Share

बीड जिल्ह्यातल्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली, या घटनेमुळे राज्यभरात मोठी खळबळ उडाली होती. मोठी संतापाची लाट होती, दरम्यान या प्रकरणातील आरोपींना पकडण्यासाठी मोठी आंदोलनं देखील झाली. या प्रकरणात सध्या वाल्मिक कराड हा जेलमध्ये आहे. मात्र दुसरीकडे काही दिवसांपासून त्याच्या मुलाच्या पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत,  शुक्रवारीच त्याने फेसबुकवर एक पोस्ट केली होती, त्यामध्ये  त्याने ‘आता मात्र सर्वांसमोर सर्व काही बोलणार ‘ असं म्हटलं होतं.  वाल्मिक कराडचा मुलगा सुशील कराडच्या या पोस्टमुळे गुढ वाढलं आहे, नेमकं तो काय बोलणार? काय सांगणार असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दरम्यान या पोस्टची चर्चा सुरू असतानाच त्याने आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर आणखी एक पोस्ट केली आहे. त्याची ही पोस्ट देखील जोरदार व्हायरल झाली आहे. ज्यामध्ये त्याने राजाश्रय कुणाला (आम्हा/तुम्हा) असं म्हटलं आहे. मात्र या पोस्टमधून त्याला नेमकं काय म्हणायचं आहे? हे मात्र कळू शकलेलं नाहीये. तरी देखील ही पोस्ट चांगलीच व्हायरल झाली आहे.

दरम्यान परळी येथील व्यापारी महादेव मुंडे यांची हत्या झाली, या प्रकरणात देखील वाल्मिक कराड याच्यावरच आरोप करण्यात येत आहेत. महादेव मुंडे यांच्या मुलाला काही दिवसांपूर्वी मारहाण करण्यात आली होती, या प्रकरणात महादेव मुंडे यांच्या पत्नीने सुशील कराडवर आरोप केला आहे. सुशील कराडपासून धोका असून, आम्हाला संरक्षण मिळावं अशी मागणी त्यांनी केली होती.

वाल्मिक कराडचा जामीन फेटाळला

दरम्यान हाय कोर्टानं जामीन फेटाळल्यानंतर वाल्मिक कराडने जामिनासाठी सुप्रीम कोर्टात अर्ज केला होता, मात्र सुप्रीम कोर्टाने देखील त्याचा जामीन अर्ज फेटाळला आहे. आता त्याला पुढील वर्षभर जामिनासाठी कोणत्याही न्यायालयात अर्ज करता येणार नाही, कराडला आता वर्षभरानंतर जामीन अर्ज करण्याची मुभा न्यायालयानं दिली आहे. त्यामुळे आता पुढील वर्षभर तरी त्याचा मुक्काम हा जेलमध्येच असणार आहे.

Follow Us
5 हजार रुपये म्हणजे...; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
Vijay Wadettiwar : 5 हजार रुपये म्हणजे शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ; विजय वडेट्टीवारांचा सरकारवर हल्लाबोल, थेट....
CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
Abhijeet Dipke : तिरंगा फडकवणं गुन्हा नाही; CJPचा १६ ऑक्टोबरला दिल्लीत तिरंगा मोर्चा, अभिजीत दीपकेंचं देशवासीयांना आवाहन
पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे
Pradeep Purnekar Case : प्रदीप पुर्णेकर प्रकरणात राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीत महत्त्वाचे धागेदोरे; अनेक गोष्टी समजल्या...
दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला
Bonus For Railway Employees : दिवाळी आधीच रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी आंनदाची बातमी; केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय, तब्बल....
फडणवीस, शरद- सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
Pune : मुख्यमंत्री फडणवीस, शरद पवार, सुनेत्रा पवार एकाच मंचावर; राजकीय चर्चांना उधाण
जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्याय
CJP : जंतरमंतरकडे जाण्याचा प्रयत्न भोवला; आशुतोष रांका, सौरभ दास यांना न्यायालयाने सुनावली एवढ्या दिवसांची कोठडी
दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले
Devendra Fadnavis : दुष्काळी बैठकीला येत नसाल तर...; देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर संतापले, थेट म्हणाले...
निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं...
Supreme Court : निवडणूक आयोगातील रेकॉर्ड गहाळ कसे होऊ शकतात? सुप्रीम कोर्टानं आयोगाला सुनावलं; रेकॉर्ड सादर करा, अन्यथा...
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटलांच्या अध्यक्षतेखाली
मराठा आरक्षणाबाबत मोठी घडामोड! राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक सुरू
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात...
प्रायव्हेट पार्टवर मारलं, लाथा मारल्या... जंतर- मंतरवरील आंदोनलात मुलींचा पोलिसांवर आरोप