मुंबई

आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूच्या घरावर अतिक्रमणाचा हातोडा

मुंबई : धारावीत फुटपाथवर राहून कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या फुटबॉलपटू मेरी नायडूला सध्या संघर्ष आणि परिस्थिती अश्या दोन्ही गोष्टीचा सामना करावा लागतोय. परिस्थितीवर मात करून मेरी

Read More »

सलमान खानच्या घराजवळील सार्वजनिक शौचालय बीएमसीने अचानक हटवलं

मुंबई : अभिनेता सलमान खानच्या घराजवळील सार्वजनिक शौचालय अचानकपणे हटवले गेले आहे. सलमानचे वडील सलीम खान यांच्या दबावामुळे हे शौचालय हटवण्यात आल्याचा आरोप बांद्रा बँडस्टँड रेसिडेंट्स

Read More »

राणीच्या बागेत सिंह आणि वाघ यांची युती पाहायला मिळणार

मुंबई : शिवसेना भाजप यांच्यात युती झाली तेव्हा वाघ आणि सिंह एकत्र आले, अशी जोरदार चर्चा झाली. पण आता हे खरच सत्यात उतरणार आहे. ‘वीर जिजामाता

Read More »

अर्जुन खोतकरांना उद्धव ठाकरेंनी भेट नाकारली, काँग्रेसकडून ऑफर : सूत्र

जालना : शिवसेनेचे जालन्यातील नेते आणि राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी भेट नाकारली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यमंत्री अर्जुन खोतकर मुंबईत

Read More »

बलात्काऱ्यांपासून वाचवण्यासाठी आईने लेकीला साखळदंडाने बांधलं!

मुंबई : एखाद्या भयंकर घटनेचे कधी, कुठे आणि कसे पडसाद उमटतील, हे सांगता येत नाही. आपली लहान मुलगी सुरक्षित राहावी म्हणून फुटपाथवर राहणाऱ्या एका मातेने

Read More »

लंपट गटशिक्षण अधिकाऱ्याची महिला अधिकाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी

शहापूर (ठाणे) : शहापूर पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील कार्यालयात विनयभंगाचा खळबळजनक प्रकार समोर आला आहे. प्रभारी गटशिक्षण अधिकारी असलेल्या आशिष झुंजारराव याने महिला विस्तार अधिकाऱ्याकडे

Read More »

पाकिस्तानला जाणारं पाणी थांबवण्याचा निर्णय टिकणार नाही : प्रकाश आंबेडकर

मुंबई : रावी नदीचं भारताच्या वाट्याचं जे पाणी पाकिस्तानला जातं, ते ते पूर्णपणे थांबवण्याचा निर्णय भारताने घेतलाय. पण हा निर्णय आंतरराष्ट्रीय स्तरावर टिकणार नाही, असा

Read More »

महाआघाडीत जायचं की नको? या सहा मुद्द्यांवर मनसे अजूनही संभ्रमात

मुंबई : राज्यात शिवसेना-भाजपची युती झाली, जागा वाटपही त्यांनी करून घेतलं. पण आता मनसे कोणासोबत हे अजूनही स्पष्ट नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी

Read More »

पाकिस्तानविरोधात घोषणा द्या, 10 टक्के सूट घ्या, एका हॉटेलची अजब ऑफर

नवी मुंबई : जम्मू-काश्मीर येथील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 भारतीय जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभरात पाकिस्तानविरोधात संतापाची लाट पसरली आहे. विविध

Read More »

रेसिंगसाठी बाईक चोरी करणाऱ्या टोळीला डोंबिवलीत बेड्या

मुंबई : डोंबिवलीमध्ये बाईक चोरी करणाऱ्या चार तरुणांना मानपाडा पोलिसांनी तब्यात घेतले. चार पैकी तीन चोरटे हे अल्पवयीन असल्यामुळे त्यांची बाल सुधारगृहात रवानगी करण्यात आली

Read More »

शिवस्मारकाचं बांधकाम आणखी रखडणार

नवी दिल्ली : अरबी समुद्रात प्रस्तावित असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य स्मारकाचे काम रखडण्याची शक्यता आहे. कारण शिवस्मारकाच्या कामाला सुरुवात करण्यावरील स्थगिती सुप्रीम कोर्टाकडून

Read More »

सरकारला ‘शॉक’ देणार, कंत्राटी कामगारांचा पुणे ते मुंबई पायी मोर्चा

पुणे : महाराष्ट्रातील वीज कंत्राटी कामगारांतर्फे सेवेत समाविष्ट करुन घेण्याच्या मागणीसाठी 20 फेब्रुवारीला मंत्रालयावर पायी मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चामध्ये एकूण तीन हजार कामगार

Read More »

राज ठाकरे पुणे, कोल्हापूर दौऱ्यावर, पुढील आठवड्यात आघाडीचा संभ्रम दूर करणार?

मुंबई: लोकसभा निवडणुकीबाबत मनसेकडून अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या भेटीनंतर मनसेकडून लोकसभा निवडणुकीबाबत निर्णय

Read More »

‘मातोश्री’च्या दारावर मनसेची पोस्टरबाजी

मुंबई : भाजप आणि शिवसेनेची आगामी लोकसभा निवडणुकीसाठी युती झाल्यानंतर सर्वच स्तरातून शिवसेनेवर टीका सुरु झाली. सत्तेत राहून मित्रपक्ष असलेल्या भाजपला विरोध करणाऱ्या शिवसेनेने निवडणुकीच्या

Read More »

लाचखोर पोलिसांना थेट बडतर्फ, मुंबई पोलीस आयुक्तांची धडक कारवाई

मुंबई : मुंबई पोलीस दलातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी मुंबई पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल यांनी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. जर कुठल्या अधिकाऱ्याने लाच घेतल्याचे समोर आले, तर

Read More »

मनसेचे डॅशिंग नेते नितीन नांदगावकरांना पोलिसांकडून तडीपारीची नोटीस

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आक्रमक नेते आणि मुंबईतील मराठी माणसांचे ‘मसिहा’ बनलेले नितीन नांदगावकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस पाठवून, ‘तुम्हाला तडीपार का करु नये?’

Read More »

पुन्हा युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण? फडणवीस म्हणतात…

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्यात युती तर झाली आहे. पण पुन्हा युतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण हा सर्वात मोठा प्रश्न आहे. यावर मुख्यमंत्री देवेंद्र

Read More »

भाजपच्या नगरसेविकेने महापालिका आयुक्तांवर बांगड्या फेकल्या

कल्याण : विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेमध्ये असणारी कल्याण डोंबिवली महापालिका पुन्हा एकदा चर्चेत आहे. अनधिकृत बांधकामाबाबत वारंवार तक्रार करूनही त्याची दखल घेतली जात नसल्याने भाजप

Read More »

स्पेशल रिपोर्ट: 1 युती आणि 100 सवाल!

मुंबई: सत्तेत असणारे मित्रच एकमेकांना तुफान हल्लाबोल करत होते. पण 18 फेब्रुवारीचा दिवस शिवसेना आणि भाजपच्या आयुष्यात नव्या किरणाप्रमाणे आला आणि युतीचा शंखनाद झाला. पण

Read More »

अखेर नारायण राणेही आनंद दिघे मृत्यू प्रकरणावर बोलले!

मुंबई : खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र माजी खासदार निलेश राणे यांनी, शिवसेना नेते दिवंगत आनंद दिघे यांच्या मृत्यूप्रकरणी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर आरोप केल्यानंतर, आता निलेश राणे यांचेच वडील

Read More »

बाणा जपला, आम्ही लाचार नाही, ‘सामना’तून शिवसेनेची ‘गिरे तो भी टांग उपर’

मुंबई : गेल्या तीन-चार वर्षांमध्ये सत्तेत राहून, सत्तेची फळं खाऊन सुद्धा सत्तेतील मित्रपक्ष भाजपविरोधात वारंवार बोलणाऱ्या आणि गेल्या वर्षा-दीड वर्षांपासून स्वबळाचा नारा देणाऱ्या शिवसेनेने अखेर

Read More »

महत्त्वाचे 10 मुद्दे  : युतीवर नारायण राणेंची तुफान फटकेबाजी

मुंबई : शिवसेना आणि भाजपने काल (18 फेब्रुवारी) युतीची घोषणा केली. आधी स्वबळाला कवटाळून बसलेली आणि भाजपवर सातत्याने टीका करणारी शिवसेना अखेर युतीसाठी राजी झाली.

Read More »

राणेंचा पवारांना प्रस्ताव, रायगडमध्ये तटकरेंना मदत करतो, त्याबदल्यात…..

मुंबई: शिवसेना-भाजप युतीने खवळलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे नेते खासदार नारायण राणे हे आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने नवी रणनीती आखणार आहेत. रत्नागिरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीनं सहकार्य

Read More »

भाजपच्या सांगण्यावरुन मी पक्ष काढला, आता निवडणुका लढवणार: नारायण राणे

मुंबई: “माझ्या पक्षाचा जन्म त्यांच्या (भाजप) सांगण्यावरुनच झाला आहे. मात्र शिवसेना आणि भाजपच्या युतीने दोन्ही पक्षांना फायदा होणार नाही. मी राज्यसभा खासदारकीचा राजीनामा देण्याचा प्रश्नच नाही.

Read More »

शिवसैनिकांनो, उद्धवसाहेबांवर 420 चा गुन्हा दाखल करा, कोर्टात पण टिकेल : मनसे

मुंबई : शिवसेना-भाजपची युती झाल्यानंतर सर्वच स्तरातून शिवसेनेची खिल्ली उडवली जात असताना, आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही निशाणा साधला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी शिवसेना

Read More »

‘सामना’चा आजचा अग्रलेख – ‘त्यांना सुबुद्धी देवो!’

मुंबई : गेल्या चार वर्षांपासून सरकारमध्ये राहून सरकारविरोधात बोलून सत्तेची चव चाखणाऱ्या आणि स्वबळाचा नारा देत राज्यात ठिकठिकाणी जनतेची सहानुभूती मिळवणाऱ्या शिवसेनेने अखेर विरोधाच्या तलवारी

Read More »

अमित शाह आणि ठाकरे पिता-पुत्र एकाच गाडीतून ‘मातोश्री’च्या बाहेर

मुंबई : भाजप आणि शिवसेना यांच्यातील जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्यानंतर आता युती पक्की झाली आहे. त्यापूर्वी भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी मुंबईत मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव

Read More »

रणांगण सोडून पळणाऱ्यांनो आता डिपॉझिट वाचवण्याची लढाई करा : आशिष शेलार

मुंबई : शिवसेना आणि भाजप यांच्या युतीची अखेर घोषणा झाली. भाजपाध्यक्ष अमित शाह आणि शिवसेना पक्षप्रमुख यांच्या उपस्थितीत मुंबईत ही घोषणा झाली. युतीचा फॉर्म्युला आणि

Read More »

‘अब की बार उद्धव सरकार, मुख्यमंत्री सेनेचाच होणार’

मुंबई: शिवसेना-भाजप युतीबाबतच्या हालचालींना वेग आला आहे. भाजप अध्यक्ष अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेणार

Read More »

LIVE: युती झाली, लोकसभेसाठी शिवसेना 23, भाजप 25, विधानसभा 50-50

मुंबई: शिवसेनेने अखेर स्वबळाची तलवार म्यान करत भाजपसोबत युती केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी एकत्र

Read More »

शिवसेना-भाजप युतीची आज घोषणा!

मुंबई: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र सुरु असताना, आज शिवसेना आणि भाजपच्या युतीवर शिक्कामोर्तब होणार आहे. कारण भाजप अध्यक्ष अमित शाह हे आज मुंबई दौऱ्यावर

Read More »

क्रिकेट क्लबच्या मुख्यालयातील इम्रान खानचा फोटो झाकला!

मुंबई : क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या (CCI) मुंबईतील मुख्यालयात पाकिस्तानचा माजी क्रिकेटर आणि पाकिस्तानचा विद्यमान पंतप्रधान इम्रान खानचा फोटो लावण्यात आला होता. इम्रान खानचा हा

Read More »

रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज मेगाब्लॉक

मुंबई : रेल्वे रुळाच्या आणि ओव्हरहेड वायरच्या कामासाठी रेल्वेच्या तिन्ही मार्गावर आज (रविवारी) विशेष मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांचे रविवारी हाल होणार आहेत. मध्य,

Read More »

नालासोपारा रेल्वे स्टेशनवर नेमकं काय घडलं?

मुंबई: पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ नालासोपारा रेल्वे स्थानकावर जवळपास पाच तास आंदोलन करण्यात आलं. सकाळी 8 ते दुपारी 1 पर्यंत जवळपास दहा हजाराच्या जमावाने रेल्वे

Read More »

Pulwama Attack LIVE: नालासोपाऱ्यात 5 तासापासून रेलरोको, पोलिसांचा लाठीचार्ज

मुंबई: पुलवामा दहशतवादी हल्ल्याचे (Pulwama Attack) तीव्र पडसाद देशभरात उमटत आहेत. मुंबईजवळच्या नालासोपारा (Nallasopara) इथं संतप्त नागरिकांनी पाच तासापासून रेल्वे रोखून निषेध व्यक्त केला. त्यामुळे

Read More »

दिवा स्थानकावर आज विशेष पॉवर ब्लॉक

मुंबई : मध्य रेल्वेच्या दिवा स्थानकावर आज शनिवारी 16 फेब्रुवारीला रात्रीच्यावेळी पॉवर ब्लॉक घेण्यात येत आहे. दिवा स्थानकावरील पादचारी पुलाच्या कामासाठी हा ब्लॉक घेतला जात

Read More »

गंभीरचा संताप, सेहवागची हळहळ, सलमान,आमीर, शाहरुखची श्रद्धांजली

मुंबई: पुलावामा दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जम्मू-काश्मीरमधील पुलवामा (Pulwama Attack) जिल्ह्यात गुरुवारी (14 फेब्रुवारी) मोठा दहशतवादी हल्ला झाला.  या हल्ल्यात जवळपास 40 जवान

Read More »

पाकड्या कलाकारांना रोखा, मनसेचा अटीतटीचा इशारा

मुंबई: पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेने पुन्हा एकदा पाकिस्तानी कलाकारांना लक्ष्य केलं आहे. भारतीय संगीतकारांनी पाकिस्तानी गायक

Read More »

आकाश अंबानीची बॅचलर पार्टी स्वित्झर्लंडमध्ये, आकाश-श्लोकाची लग्नपत्रिका पाहिली का?

मुंबई : देशातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांचा मुलगा आकाश अंबानी (Akash Ambani ) हा लवकरच लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. व्यापारी रसेल मेहता यांची

Read More »

काऊंटडाऊन सुरु, शिवसेनेचा भाजपला 48 तासांचा अल्टिमेटम

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युती-आघाडी संदर्भात मॅरेथॉन बैठकांचं सत्र सुरु आहे. शिवसेनेने आता भाजपला 48 तासांचा अल्टीमेटम दिला आहे. येत्या दोन दिवसात युतीचा निर्णय

Read More »