AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘जी दक्षिण’मध्ये अडीचशे कोरोनाग्रस्त, मुंबईची वॉर्डनिहाय ‘कोरोना’ रुग्णसंख्या

'जी दक्षिण' आणि 'ई' हे वॉर्ड अतिगंभीर प्रकारात मोडतात. या दोन्ही प्रभागांमध्ये प्रत्येकी 100 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. (Mumbai Ward wise Corona Hot spot)

'जी दक्षिण'मध्ये अडीचशे कोरोनाग्रस्त, मुंबईची वॉर्डनिहाय 'कोरोना' रुग्णसंख्या
Anish Bendre
Anish Bendre | Updated on: Apr 12, 2020 | 4:35 PM
Share

मुंबई : मुंबई महापालिकेने सर्वाधिक ‘कोरोना’ग्रस्त रुग्ण आढळलेले मुंबईतील विभाग ‘हॉटस्पॉट’ म्हणून जाहीर केले आहेत. तब्बल सात वॉर्डमध्ये प्रत्येकी 50 पेक्षा जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. 11 एप्रिलपर्यंतच्या आकडेवारीनुसार ‘जी दक्षिण’मध्ये 246 रुग्ण आहेत. (Mumbai Ward wise Corona Hot spot)

‘जी दक्षिण’ आणि ‘ई’ हे वॉर्ड अतिगंभीर प्रकारात मोडतात. या दोन्ही प्रभागांमध्ये प्रत्येकी 100 पेक्षा अधिक कोरोनाग्रस्त रुग्ण सापडले आहेत. ‘ई’ वॉर्ड मध्ये 111 रुग्ण आहेत.

‘डी’ वॉर्ड तिसऱ्या क्रमांकावर असून, इथे 94 रुग्ण आहेत. ‘एम पूर्व’ वॉर्डमध्ये गेल्या पाच दिवसात विलक्षण वाढ झाली आहे. इथे तब्बल 70 कोरोनाग्रस्त आहेत. ‘एच पूर्व’ या विभागामध्ये 67, तर ‘के पूर्व’ मध्ये 61 कोरोनाबाधित रुग्ण आहेत. ‘एल’ वॉर्डमध्ये 57 इतकी रुग्णसंख्या आहे.

महापालिका विभाग – मनपा प्रशासकीय रचनेनुसार त्यात येणारे भाग

1. जी दक्षिण – वरळी, लोअर परळ, करी रोड 2. ई – भायखळा, रे रोड, सुखलाजी स्ट्रीट, वाडीबंदर 3.  डी – मलबार हिल, वाळकेश्वर, ग्रँट रोड, ब्रिच कँडी, हाजी अली 4. एम पूर्व – देवनार, चेंबूर, शिवाजीनगर 5.एच पूर्व – वांद्रे पूर्व कलानगर, सरकारी वसाहत, खार पूर्व, सांताक्रुझ पूर्व 6.  के पूर्व – जोगेश्वरी पूर्व, अंधेरी पूर्व, विलेपार्ले पूर्व 7. एल – चुनाभट्टी, कुर्ला

कुठे किती रुग्ण? (Mumbai Ward wise Corona Hot spot)

जी दक्षिण – 246

ई – 111

डी – 94

एम पूर्व – 70

एच पूर्व – 67

के पश्चिम – 61

एल – 57

जी उत्तर – 9

के पूर्व – 44

पी उत्तर – 43

एम पश्चिम – 40

एफ उत्तर – 39

एफ दक्षिण – 38

दक्षिण – 37

आर दक्षिण – 27

एच पश्चिम – 26

उत्तर – 25

पी दक्षिण – 24

आर मध्य – 21 

बी – 20

आर उत्तर – 13

ए – 12

मध्य – 10

टी – 09

(Mumbai Ward wise Corona Hot spot)

Follow Us
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या...
ज्ञानेश कुमार यांच्या आग्रा निवासस्थानाबाहेर आंदोलन, काँग्रेसच्या नेत्यांना अटक
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
Thane Case : ठाण्यात ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याला संपवलं, CCTV फुटेज समोर
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या...
छत्रपती संभाजीनगराचे नाव पुन्हा औरंगाबादच करावे; बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ, मनसे आक्रमक
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया सुरू
मतदार नोंदणीबाबत मोठी बातमी! Form 6 ची जुनी ऑनलाइन प्रक्रिया पुन्हा सुरू; अतिरिक्त...
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण..
सचिन वाझेचा जामीन कायम राहणार? कोर्टाने पुन्हा सुनावणी नाकारली; कारण...
कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
मोठी बातमी! कर्जमाफीचा तिसरा हप्ता आला; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा...
AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता...
Donald Trump : AI चं नाव बदललं? डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; आता Artificial Intelligence नव्हे तर....
अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना झटका! एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त
Lakshadweep : अरबी समुद्रात ड्रग्ज तस्करांना मोठा झटका! तब्बल एवढे किलो हेरॉईन-मेथाफेमाईन जप्त; थेट पाकिस्तानी...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; म्हणाले...
माझ्या डॅडला न्याय द्या! प्रदीप पूर्णेकरांच्या मुलाचा टाहो; मुख्यमंत्र्यांना केलं भावनिक आवाहन, म्हणाले...
प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; राऊतांनी सांगितलं खरं कारण म्हणाले..
Sanjay Raut : प्रदीप पूर्णेकर यांना का संपवलं?; संजय राऊतांनी सांगितलं खरं कारण, म्हणाले...