AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शारीरिक संबंधाला नकार दिल्यानंतर खिडकीतून घुसून त्याने..; सॉफ्टवेअर इंजीनिअर महिलेसोबत ‘त्या’ रात्री काय घडलं?

शारीरिक संबंधाला नकार दिल्यानंतर खिडकीतून घुसून त्याने..; इंजीनिअर महिलेसोबत 'त्या' रात्री घडलं असं काही, वाचून अंगावर येईल काटा! नराधमाला अटक केली असून पुढील चौकशी सुरु आहे...

शारीरिक संबंधाला नकार दिल्यानंतर खिडकीतून घुसून त्याने..; सॉफ्टवेअर इंजीनिअर महिलेसोबत 'त्या' रात्री काय घडलं?
| Updated on: Jan 12, 2026 | 12:44 PM
Share

सॉफ्टवेअर इंजीनिअर महिला स्वतःचे आणि आई वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मेहनत करत असताना एक रात्र अशी आली, जेव्हा महिलेची हत्या करण्यात आली. तर तिच्या कुटुंबियावर दुःखाचा डोंगर कोसळला… 34 वर्षीय महिला घरात असताना एका 18 वर्षीय तरुण खिडकीतून तिच्या घरात घुसला. त्या रात्री महिलेने शारीरिक संबंधास नकार दिल्यानंतर, तरुणाने महिलेची हत्या केली. प्रकरण समोर आल्यानंतर पोलिसांनी नराधमाला अटक केली. तेव्हा चौकशी दरम्यान, नराधामाने स्वतःचा गुन्हा कबूल केला..

कर्नाटकातील बेंगळुरूमध्ये 3 जानेवारी रोजी एका महिला सॉफ्टवेअर इंजिनिअरची हत्या करण्यात आली. रविवारी पोलिसांनी आरोपीला अटक केली. चौकशी दरम्यान, आरोपीने गुन्हा कबूल केला आणि सांगितलं, महिलेने शारीरिक संबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतर हत्या केली..

पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, 3 जानेवरी रात्री जवळपास 10.30 वाजता राममूर्ती नगर येथील सुब्रमण्य लेआउटमधील एका भाड्याच्या अपार्टमेंटमध्ये आग लागल्याची माहिती मिळली. तेव्हा आज विझवण्यासाठी फायर ब्रिगेट आणि पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले… सुरुवातीला शॉर्ट सक्रिटमुळे आग लागली असावी… असं सांगण्यात आलं. पण फॉरेन्सिक तपासणीत एक संशयास्पद प्रकरण उघडकीस आलं. ज्या खोलीत आग लागली ती खोली महिलेच्या फ्लॅटमेटची होती, जी 14 नोव्हेंबरपासून आसाममध्ये राहत होती. पोलिसांना पीडित महिलेचा शेजारी कर्नल कुराईवर संशय होता.

स्लायडिंग खिकडी तोडून घुसला आरोपी…

पोलिसांच्या चौकशीनंतर एक धक्कादायक घटना समोर आली.. 3 जानेवारी रात्री 9 वाजता स्लायडिंग खिकडी तोडून पीडित महिलेच्या घरात आरोपी घुसला… त्याला महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवायचे होते. पण महिलेने आरडाओरड करण्यास सुरुवात केली… अशात दोघांमध्ये भांडण देखील झालं. आरोपीने महिलेचं तोंड बंद केलं… त्यानंतर महिला बेशुद्ध झाली आणि आरोपीने महिलेच्या रुमला आग लावली आणि मोबाईल घेवून पळून गेला.

अशात पोस्टमार्टम रिपोर्ट समोर आल्यानंतर, महिलेच्या निधनाचं कारण समोर आलं. तिचं निधन श्वास कोंडल्यामुळे झालं… पोलिसांनी गुन्हा दाखल याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढील तपास सुरू आहे.

Follow Us
मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले...
Sunil Tatkare | मोदी-शहांच्या भेटीचं गुपित अखेर तटकरेंनी सांगितलं; म्हणाले, ही भेट होती फक्त...
एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल
Girish Mahajan | एकही नगरसेवक का निवडून आला नाही? गिरीश महाजनांचा राज ठाकरेंना थेट सवाल; नाशिकच्या खड्ड्यांवरून राजकारण तापलं!
मोदींच्या भेटीनंतर शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं नेमकं काय घडलं?
Eknath Shinde | पंतप्रधान मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेची पहिली प्रतिक्रिया; सांगितलं बैठकीत नेमकं काय घडलं?
शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख....
CM Devendra Fadnavis | शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर! कर्जमाफीचा पहिला हप्ता जमा; 6.22 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात ₹5,029 कोटी
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतचा अचानक यू-टर्न! म्हणाल्या...
Gen Z ला गटर पिढी म्हणणाऱ्या कंगना राणौतांचा अचानक यू-टर्न! आता म्हणाल्या...
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं क
मोदी-शिंदे भेटीचा फोटो आला समोर! तासाभराहून अधिक चर्चा; बैठकीत नेमकं काय घडलं?
मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! लाड यांचा दावा
Prasad Lad | मी असेपर्यंत जरांगेंवर उपोषणाची वेळ येऊ देणार नाही! प्रसाद लाड यांचा मोठा दावा; म्हणाले...
हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले
Abhijeet Dipke | हे ठरवणारे तुम्ही कोण? अभिजीत दीपके थेट पोलीस अधिकाऱ्यावर भडकले; नेमकं काय घडलं?
रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात...
Ramesh Mhatre | रमेश म्हात्रेला जामीन, पण...; डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणात हायकोर्टाचा मोठा आदेश
मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...
एकच खळबळ! मुंबई पोलिसांना पुन्हा धमकीचा मेसेज; पंजाबमार्गे 15 जण RDX घेऊन...