AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ai impact summit 2026 : गलगोटिया विद्यापीठाचा प्रताप, चीन रोबोटसह या देशाच्या निर्मितीवरही केला दावा

नवी दिल्लीत जी-८ शिखर संमेलनानंतर दुसरी मोठी आंतरराष्ट्रीय शिखर परिषद AI इम्पॅक्ट नावाने भरली असताना एक श्रेय लाटण्याचा भयानक प्रकार उघडकीस आला आहे. त्याने देशाच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसला आहे.

ai impact summit 2026 : गलगोटिया विद्यापीठाचा प्रताप, चीन रोबोटसह या देशाच्या निर्मितीवरही केला दावा
GALGOTIAS UNIVERSITY
| Updated on: Feb 18, 2026 | 6:04 PM
Share

जी-८ शिखर परिषदेनंतर देशात दुसरी आंतरराष्ट्रीय शिखर परिषद AI इम्पॅक्ट नावाने भरली असताना एक श्रेय लाटण्याचा भयानक प्रकार घडला आहे. गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या प्रोफेसरनी चीनी ड्रोन आणि रोबोटला स्वत:चा सांगितल्याने जगभरात नाचक्की झाली आहे. सोशल मीडियावर या गलगोटिया युनिव्हर्सिटीला यथेच्छ लाखोली वाहिली जात आहे. यामुळे देशाच्या प्रतिष्ठेलाही मोठा धक्का बसला आहे.

चीनी रोबोटचे श्रेय लाटण्याचा प्रकार केल्यानंतर गलगोटिया युनिव्हर्सिटीने त्यांच्या स्क्रॅपपासून सॉकर ड्रोन तयार केल्याचा दावा केला होता.वास्तविक हा बाजारात स्ट्रायकर V3 ARF म्हणून केवळ ४० हजार रुपयात मिळत असून तो कोरियाने तयार केला आहे.

सोशल मीडियावर यूजर्सने केले ट्रोल

सॉकर ड्रोनला युनिव्हर्सिटीच्या स्टाफने स्वत:चा सांगत एंड-टू-एंड इंजिनिअरिंगचे प्रोडक्ट्स म्हटले होते. व्हायरल होत असलेल्या ऑनलाईन व्हिडीओ गलगोटिया युनिव्हर्सिटीच्या एक कर्मचारी असा दावा करताना दिसत आहे की, आमच्याकडे एण्ड टू एण्ट इंजिनिअरिंगचा पासून ते एप्लीकेशन पर्यंत एक सिमुलेशन लॅबपासून एप्लीकेशन एरिनापर्यंत सोय असून हा कँपस भारताचा पहिला सॉकर एरिना आहे.

येथे पोस्ट पाहा –

सोशल मीडियावर युजर्सने दावा केला की हे ड्रोन एक व्यावसायिक उत्पादन असून ज्यास स्टायकर V3 AR नावाने ओळखले जाते. ज्यास भारतीय बाजारात सुमारे ४० हजार रुपयात विकत घेता येते. हेलसेल स्ट्रायकर V3 वास्तविक एक सॉकर ड्रोन असून ज्याला दक्षिण कोरियाच्या हेलसेल ग्रुपने ड्रोन स्पोर्ट्ससाठी विकसित केले होते.

एक्सपो एरिया रिकामा करण्याचे आदेश

व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बुधवारी गलगोटिया युनिव्हर्सिटीचे प्रतिनिधींनी एक्सपो एरिया रिकामा करण्याचे आदेश दिले आहेत. या व्हिडिओत जो रोबोट होता तो यूनिट्री Go2 असून तो चीनी कंपनी यूनिट्री रोबोटिक्सने तयार केलेले मॉडेल्स आहे. ही मशीन भारतात ऑनलाईन २ लाख ते ३ लाख रुपयांत विकली जाते. समिटमध्ये ज्यावर ओरियनचे लेबल लावले होते. परंतू तरीही युनिव्हर्सिटीच्या स्टाफने मोठ्या कॉन्फिडन्समध्ये यास आपला असल्याचे सांगितले.

Follow Us
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
मस्कऱ्या गणपतीच्या दर्शनासाठी आशिष शेलार मुधोजीराजेंच्या निवासस्थानी
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे
MPSC विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणार... रोहिणी खडसे यांचा सरकारला इशारा
महाज्योती परीक्षा रद्द, 'या' केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरी
महाज्योती परीक्षा रद्द, आंबेगाव आणि नांदेड केंद्रांवरील विद्यार्थ्यांची होणार फेरपरीक्षा
प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; नेमकं काय म्हणाले?
Pratap Sarnaik On Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणावर प्रताप सरनाईक आक्रमक; ठाण्यातील प्रकरणावर नेमकं काय म्हणाले?
MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं...
Vivekanand Patil on Bhimanvar : MPSC अध्यक्षांनी आमचे बारा वाजवले म्हणून...; विवेकानंद पाटील नेमकं काय म्हणाले?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
Pradeep Purnekar : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात तपासला वेग; पप्पू शिंदेने दिलेली अल्टो कार जप्त, गाडीत सापडला...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुर...
दुष्काळाची झळ! छत्रपती संभाजीनगरातील 150 वीटभट्ट्या बंद, हजारो मजुरांवर उपासमारीची वेळ
माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?
Shivraj More : माझी नार्को टेस्ट करा, तुम्हाला सगळं...; शिवराज मोरे असं का म्हणाले?