AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Indian Railway : चुटकीसरशी होतील रेल्वेशी संबंधित सर्व कामं, प्रवाशांसाठी रेल्वेचा खूप चांगला निर्णय

Railway App : आज वर्ष 2025-26 साठी अर्थ संकल्प सादर होणार आहे. मागच्या काही वर्षांपासून रेल्वेच स्वतंत्र बजेट सादर होत नाही. आता रेल्वे संदर्भातील घोषणा सुद्धा मुख्य बजेटमध्येच होतात. आता भारतीय रेल्वेने प्रवासी हित डोळ्यासमोर ठेऊन एक चांगला निर्णय घेतला आहे.

Indian Railway : चुटकीसरशी होतील रेल्वेशी संबंधित सर्व कामं, प्रवाशांसाठी रेल्वेचा खूप चांगला निर्णय
Indian Railway
| Updated on: Feb 01, 2025 | 8:35 AM
Share

भारतीय रेल्वे मोठ्या तयारीत आहे. भारतीय रेल्वेने एक सुपर APP बनवलं आहे. भारतीय रेल्वे मंत्रालयाने हे APP डिजाइन केलं आहे. लोकांच्या सुविधेसाठी हे APP बनवण्यात आलं आहे. इंटरफेस आणि यूजर्स एक्सपिरियंस अधिक चांगला कसा होईल, लोकांना कसा फायदा होईल, यावर या APP मध्ये विशेष जोर दण्यात आला आहे. या APP च्या फिचर्सवर एक नजर टाकूया. या APP मध्ये युजर्सना सारखं-सारखं साइन ऑन करावं लागणार नाही. म्हणजे सिंगल साइन ऑनने सुद्धा तुम्ही सर्व सर्विस वापरु शकता. सोप्या भाषेत सांगायच झाल्यास हे ऑल इन वन APP आहे. या मध्ये तुम्हाला भारतीय रेल्वेशी संबंधित सर्व सेवांचा लाभ घेता येईल.

सध्या आरक्षित आणि अनारक्षित बुकिंगसाठी वेगवेगळे APPS आहेत. त्याशिवाय ट्रेनच्या वेळा आणि डेट लाइनसाठी सुद्धा वेगवेगळे APPS डाऊनलोड करावे लागतात. आता या सर्व सेवा एकाच APP मध्ये असतील.

काय-काय फायदे?

या APP मध्ये सर्व सेवा एकाजागी देण्यात आल्या आहेत. उदहारण म्हणून PNR शी चौकशी करताना संबंधित ट्रेनची माहिती दिली जाईल. याच्या मदतीने ऑनबोर्डिंग किंवा साइन अप करणं सोपं होईल. यूजर्स सध्याच्या RailConnect या या UTS App चे क्रेडेंशियल्स वापरुन सुपर App मध्ये सहज साइन अप करु शकतात.

अजून काय-काय आहे?

साइन अप प्रक्रिया सोपी आणि यूजर्स अनुकूल बनवण्याची काळजी या APP मध्ये घेण्यात आली आहे. त्याशिवाय लॉगिन करणं सुद्धा सोपं असेल. यूजर्स अनुभव समृद्ध करण्यासाठी यामध्ये वेगवेगळे लॉगिन ऑप्शन देण्यात आले आहेत. एकदा लॉगिन केल्यानंतर APP ला नंतर mPIN किंवा बायोमेट्रिकने सुद्धा एक्सेस करता येईल.

शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका
शिवतीर्थावरील चाफा...आशिष शेलारांकडून ठाकरे बंधूंवर खोचक टीका.
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?
मलिकांमुळे महायुतीतून 'दादा आऊट', भाजप अन् राष्ट्रवादीची भूमिका काय?.
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका
मिंधेंचा पक्ष डुप्लिकेट, तसंच त्यांचं ढोंग... राऊतांची शिंदेवर टीका.
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?
मोठी बातमी, मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल, कोणत्याही क्षणी अटक?.
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र
बाण-पंजा एक साथ...शिंदे-काँग्रेस युतीचे नवं पर्व, दानवेंचं टीकास्त्र.
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार
निवडणुकीपूर्वी अंबरनाथमध्ये थरार, BJP उमेदवाराच्या कार्यालयावर गोळीबार.
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं
नाशिकचा कारभार, गोंधळ बेसुमार.... पालिका अधिकाऱ्यांना महाजनांनी झापलं.
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!
दोन्ही राष्ट्रवादीचे नेते अमित शहांच्या भेटीला.. दिल्लीत राजकीय खलबतं!.
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?
मुंबईत काँग्रेसशिवाय ठाकरे बंधूंची युती, 2 दिवसात काय होणार घोषणा?.
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?
विधानसभेत विरोधात, महापालिका निवडणुकीत NCP चे दोन्ही गट एकत्र येणार?.