AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनावणीला केवळ हजर राहण्यासाठीच मोजा २५-२५ लाख, फी इतकी की विकावे लागले घरदार, देशातील या महागड्या वकिलांची नावं ऐकलीत का?

Best and top paid Lawyers in India : न्याय सहजपणे मिळत नाही, त्यासाठी किंमत मोजावी लागते असं म्हणतात. न्यायालयाची पायरी चढल्यावर त्याचा प्रत्यय आल्याशिवाय राहत नाही. या नामवंत वकिलांची फी ऐकून तुम्हाला घाम फुटल्यशिवाय राहणार नाही.

सुनावणीला केवळ हजर राहण्यासाठीच मोजा २५-२५ लाख, फी इतकी की विकावे लागले घरदार, देशातील या महागड्या वकिलांची नावं ऐकलीत का?
देशातील नामवंत वकीलImage Credit source: social media
| Edited By: | Updated on: Jul 16, 2025 | 11:17 AM
Share

शहाण्याने कोर्टाची पायरी चढू नये असे म्हणतात. त्याचं गमक कोर्टात गेल्याशिवाय कळत नाही. न्यायासाठी मोठी किंमत मोजावी लागते. न्यायव्यवस्थेत वकिलाशिवाय पान हालत नाही. कायद्याच्या किचकट कसोट्यांवर तर्कशुद्ध युक्तिवादाने तो तुम्हाला कायद्याच्या कचाट्यातून अलगदपणे बाहेर काढतो. तो जीवाचे रान करून अशिलाला न्याय मिळवून देतो. पण त्यासाठीचा त्याचा मेहनताना ऐकून तुम्हाला घाम फुटल्याशिवाय राहणार नाही. सर्वोच्च न्यायालयाचं नाही तर हायकोर्टातील वकिलांच्या फी ऐकून घाम फुटल्यशिवाय राहणार नाही. केवळ सुनावणीला हजर राहण्यासाठी २५-२५ लाख शुल्क मोजावे लागते. काही कायदेतज्ज्ञांची फी इतकी की घरादारावर तुळशीपत्र ठेवावे लागेल. विशेष म्हणजे अनेक जण त्यांचा पाच मिनिटांचा वेळ मिळावा म्हणून लाखो रुपये मोजतात. सल्ला घेण्यासाठी सुध्दा मोठी रक्कम मोजावी लागते. या महागड्या वकिलांची वेळ मिळणेच सर्वात कठीण असते. कोण आहेत ही विधीज्ञ, त्यांची नावं तुम्हाला माहिती आहेत का? ...

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती
ठाकरे बंधूंचं मराठी-मुस्लीम कॉम्बिनेशन, BMC निवडणुकीसाठी मतांची रणनीती.
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO
'लाव रे तो व्हिडीओ'तून भाजपनं काढले राज ठाकरेंचे जुने VIDEO.
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?
निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शेलारांनी घेतली शिंदेंची भेट, कुठं एकत्र?.
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या....
मतदारांना डांबलं तर 100 महिला नजरकैदेत! स्थानिक म्हणाले, भाजपच्या.....
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?
अजित पवार कुठं स्वतंत्र लढणार? फडणवीसांसोबतच्या तासभर बैठकीत काय ठरल?.
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा
काँग्रेसचा 'मविआ'ला जबर धक्का, BMC निवडणुकीच्या तोंडावर मोठी घोषणा.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?.
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा.
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट.
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका.