AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Bypoll Results : 6 जागांवरील पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार, कोण उधळणार विजयाचा गुलाल?

देशातील 6 जागांवरील पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार आहे. आता या जागांवर विजयाचा गुलाल कोण उधळणार, याची अपडेट थोड्या वेळात समोर येणार आहे.

Bypoll Results : 6 जागांवरील पोटनिवडणुकीचा निकाल आज लागणार, कोण उधळणार विजयाचा गुलाल?
पोटनिवडणुकीत कोण मारणार बाजी?Image Credit source: टीव्ही9 मराठी
| Updated on: Oct 09, 2026 | 7:48 AM
Share

देशातील विविध भागांमधील 6 जागांवरील पोटनिवडणुकीचा निकाल आज 9 ऑक्टोबर रोजी जाहीर होणार आहे. यात आज 5 विधानसभेच्या पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. तर एका लोकसभेच्या एका जागेवरील पोटनिवडणुकीचा जाहीर होणार आहे. पश्चिम बंगालमधील नंदीग्राम, रेजीनगर, तामिळनाडू, मदुरंतकम, धारापुरम, पुडुचेरीच्या थट्टनचावडी आणि आसामच्या नगांव लोकसभेच्या जागेवरील पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होईल. या जागांवरील मतमोजणीला थोड्यात वेळात सुरुवात केली जाणार आहे. या पोटनिवणुकीसाठी 6 ऑक्टोबर रोजी मतदान झालं होतं. संपूर्ण देशाचं पोटनिवडणुकीच्या निकालाकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

पश्चिम बंगाल, तामिळनाडू, पुडुच्चेरी आणि आसाममधील एकूण सहा जागांवर मतदान होणार आहे.पश्चिम बंगालमधील नंदीग्राम आणि रेजीनगरवर मतदान झालं होतं. यातील नंदीग्रामच्या पोटनिवडणुकीच्या निकालाकडे संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे. या पोटनिवणुकीचा निकाल महत्वाचा मानला जात आहे. आसामच्या नगांव लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होत आहे. या एकमेव लोकसभेच्या पोटनिवडणुकीकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे.

मजमोजणीनंतर सुरूवातीचे कल समजीतील 

तामिळनाडूच्या मदुरंतकम आणि धारापुरम विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक झाली. या दोन्ही जागा राखीव आहेत .पुडुचेरीचा थट्टनचावडी विधानसभा मतदारसंघाचा निकालाकडेही सर्वांचं लक्ष असणार आहे. तामिळनाडू आणि पुडुचेरीच्या तीन जागांवरील निकाल देखील महत्त्वपूर्ण मानले जात आहेत. या सर्व पोटनिवडणुकीच्या निकालाकडे सर्वांचं लक्ष असणार आहे.  एक लोकसभा सोडली तर बाकी सर्व  विधानसभा मतदारसंघ आहेत.  6 जागांवरील मतमोजणी थोड्याच वेळात सुरू होईल. मतमोजणी सुरू झाल्यानंतर सुरुवातीचा कल देखील समजतील. यामुळे कोणता उमेदवार आघाडीवर आहे, तर कोण पिछाडीवर आहे, हे समजेल. तर कोणत्या जागेवर कोणाचा पराभव झाला, हे देखील काही वेळेत स्पष्ट होईल. नंदीग्राम ते नगांवर कोणाचा वर्चस्व कायम असणार, तर कोणाला झटका बसणार, हे थोड्याच वेळात स्पष्ट होईल.  पश्चिम बंगालच्या 2,तामिळनाडूच्या 2 , पुडुचेरीच्या एक आणि आसामच्या एक जागांवरील निवडणुकीचा निकाल महत्त्वाचा मानला जाणार आहे. सर्व जागांवरील निकाल त्या त्या राज्यांसाठी देखील महत्त्वाचे असणार आहेत.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी नाना यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
Nana Patekar Passes Away : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाना पाटेकर यांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन घेतलं
कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
Nana Patekar Passes Away | कारगिल युद्ध आणि नाना पाटेकर; कारगिल युद्धावेळी 60 दिवस....
उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या..
Shivsena Supreme Court Hearing : उद्धव ठाकरे-शिंदे वादावर सुप्रीम कोर्टात मोठी सुनावणी; शिंदे गटाच्या वकिलांनी पक्षाच्या घटनेवरच उपस्थित केला सवाल, म्हणाले...
पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत...
Pune Vidhan Parishad Election : पुणे पदवीधरवरून राष्ट्रवादीत अंतर्गत मतभेद चव्हाट्यावर; पक्षांतर्गत चर्चा व्हायला हवी होती... प्रफुल पटेल यांचा रोख नेमका कोणाकडे?
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ....
MPSC आंदोलनाचा आठवा दिवस अन् मोठी घडामोड; पोलिसांचा आंदोलनस्थळ सोडण्याचा इशारा, नेमकं काय घडलं?
'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नानांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
Nana Patekar Passes Away : 'नटसम्राट' काळाच्या पडद्याआड, नाना पाटेकर यांच्या निधनाआधी मध्यरात्री काय घडलं?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन्....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर; आरोपी निखिल यादव अन् नितेश पवारांना....
नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर....
Nana Patekar Funeral : नानांची अखेरची इच्छा पूर्ण होणार; डोंजेतील स्वतःच्या शेतजमिनीवर होणार शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
Nana Patekar Passes Away : नाना पाटेकर यांचं पार्थिव गोव्यातील घरी अत्यंदर्शनासाठी ठेवलं
दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधी
Rahul Gandhi : दोन दिवस पोलिसांनी रोखलं, तरी इंडिया आघाडी पुन्हा मैदानात; राहुल गांधींसह, खरगेंची राजघाटकडे कूच