AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मोठी बातमी! केंद्र सरकारची अत्यंत मोठी घोषणा, तेलाच्या समस्येत, तब्बल 10 लाख कोटी..

इराण आणि अमेरिका युद्धात तेलाची मोठी समस्या आहे. सतत पेट्रोल, डिझेलचे भाव वाढत असल्याने सर्व गोष्टींचे भाव वाढत आहेत. त्यामध्येच केंद्र सरकार एका मागून एक मोठे निर्णय घेत आहे. नुकताच केंद्र सरकारने अत्यंत मोठी घोषणा केली.

मोठी बातमी! केंद्र सरकारची अत्यंत मोठी घोषणा, तेलाच्या समस्येत, तब्बल 10 लाख कोटी..
Prime Minister Narendra Modi
| Updated on: Jun 04, 2026 | 12:38 PM
Share

इराण आणि अमेरिकेच्या युद्धात तेलाच्या मोठे संकट आहे. होर्मुज खाडी बंद आहे. भारत जवळपास तेल आयात करतो. आखाती देशातील तेल रिफायनरीवरही हल्ले झाले. ज्यामुळे अनेक तेल रिफायनरीने उत्पादन थांबवले किंवा कमी केले. शिवाय जागतिक बाजारात कच्च्या तेलाचे भाव सातत्याने वाढत आहेत. होर्मुज खाडी बंद असल्याने भारताचे अनेक जहाज होर्मुजमध्येच अडकली आहेत. पेट्रोल, डिझेल आणि एलपीजी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ होत आहे. अवघ्या काही दिवसांमध्ये तब्बल 4 वेळा पेट्रोल, डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ झाली. केंद्र सरकारकडून एका मागून एक असे मोठे निर्णय घेतले जात आहेत. ज्याचा परिणाम सर्वसामान्य नागरिक आणि कंपन्यांवर होत आहे. गेल्या दोन महिन्यात देशात मोठ्या प्रमाणात महागाई वाढली. इराण आणि अमेरिका युद्धाचा मोठा परिणाम भारतात बघायला मिळत आहे.

दिल्लीमध्ये महत्वाची बैठक केंद्रीय मंत्रिमंडळाची झाली. यादरम्यानच आता केंद्र सरकारने तेलाच्या संकटात मोठा निर्णय घेतला. मोदी सरकारने थेट मोठा निर्णय घेत 10 लाख कोटी रूपयांचा निधी जारी केला आहे. ही अत्यंत मोठी घोषणा म्हणावी लागणार आहे. कच्च्या तेलाच्या समस्येतून मार्ग काढण्याकरिता या निधीची घोषणा करण्यात आली.

सरकारकडून अत्यंत मोठ्या निधीची घोषणा करण्यात आली. तेलाच्या समस्येतून मार्ग काढण्याकरिता विविध निर्णय केंद्र सरकारकडून घेतले जात आहेत. त्यामध्येच ही अत्यंत मोठी घोषणा केली. यापूर्वी अनेक देशांच्या दाैऱ्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी गेले होते. त्यांनी तेलासंदर्भात काही मोठे करार देखील केले. युद्धाच्या स्थितीमध्ये जगभरात कच्च्या तेलाची तुटवडा निर्माण झाला.

इतर देशाच्या परिस्थितीमध्ये भारताची स्थिती अत्यंत चांगली आहे. या परिस्थितीतून मार्ग कसा काढता येईल. याकरिता सरकार प्रत्येक प्रयत्न करत आहे. होर्मुज खाडीतील स्थितीवर भारताची नजर आहे. काही काही जहाज होर्मुज खाडीतून भारताची सोडली जात आहेत. होर्मुज खाडीत भारताचे अजूनही 13 जहाज अडकून बसल्याची माहिती मिळत आहे. सध्याच्या घडीला भारत हा रशियाकडून मोठ्या प्रमाणात तेल खरेदी करत आहे.

Follow Us
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन...
मोठी बातमी! राहुल गांधी, अखिलेश यादव पोलिसांच्या ताब्यात, आंदोलन चिघळलं
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं...
अख्खा देश दिल्लीला जाणार? राहुल गांधींच्या आवाहनामुळे खळबळ, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय,
Jitendra Singh | राहुल गांधींसोबतच्या चर्चेनंतर मंत्री जितेंद्र सिंह यांचा मोठा निर्णय, गृहमंत्र्यांसोबत...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून...
मोदींना मुलं नाहीत म्हणुनच...; विद्यार्थ्यांच्या आंदोलनावरून अरविंद केजरीवाल यांचं खळबळजनक वक्तव्य
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेच्या आंदोलनात शर्मिला ठाकरे...
दिल्लीतील आंदोलनाचे मुंबईत पडसाद! मनसेचं दादरमध्ये आंदोलन, थेट शर्मिला ठाकरे सहभागी
प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
Prakash Ambedkar | विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जच्या निषेधार्थ प्रकाश आंबेडकरांची मुंबई बंदची हाक, 23 जुलैला मुंबई बंद?
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल,
मोठी बातमी! भाजपचा बडा नेता राहुल गांधी यांच्यासोबत चर्चेसाठी दाखल, दिल्लीत नेमकं काय घडतंय?
शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
Abhijeet Dipke | शरद पवार पहिल्या दिवसापासूनच... अभिजीत दीपकेंचा मोठा दावा
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या...
राष्ट्रावादीचा CJP ला जाहीर पाठिंबा! शरद पवार थेट अभिजीत दीपकेंच्या भेटीला
दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
मारो... मारो! दिल्ली पोलिसांना भिडलेला तरुण नागपूरचा; कोण आहे भारत बनाईत?
आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा.

आम्ही तुमच्यासोबत शेवटपर्यंत आहोत काळजी करु नका, जंतरमंतरवर दाखल होत उद्धव ठाकरे यांचा अभिजीत दीपके यांना दिलासा

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने  गाण्याचा टीझर पुढे ढकलला….

देश पहले, गाना बादमे..दिल्ली CJP लाठीमाराने व्यथित Yo Yo Honey Singh ने गाण्याचा टीझर पुढे ढकलला…

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक.

सोनिया गांधी थेट मंदिर मार्ग पोलीस ठाण्यात; तीन तासांनंतर राहुल गांधी, प्रियंका गांधींची सुटका, काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!.

CJP Vijeta Dahiya : विजेता दहिया बर्गर खाताना दिसले, कॉकरोच जनता पार्टीने प्रवक्तेपदावरून हटवलं, व्हिडीओची चर्चा!

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ.

राहुल गांधी खाली पडले, पोलिसांची उचलण्यासाठी धडपड, अन् झपकन उचलले; पाहा व्हिडीओ

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!.

बॉलिवूडने टॉलिवूडकडून काय शिकावं? प्रसिद्ध अभिनेत्रीने सलमानचं नाव घेऊन सगळं सांगितलं!