AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत करता येणार What’s App वर चॅट, फक्त इतकंच करावं लागणार

PM Modi Joins WhatsApp Channel: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन केले आहे. ते काय आहे आणि तुम्ही पंतप्रधानांशी कसे संपर्क साधू शकाल ते पाहू या.

पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत करता येणार What's App वर चॅट, फक्त इतकंच करावं लागणार
shailesh musale
shailesh musale | Updated on: Sep 19, 2023 | 7:23 PM
Share

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवारी व्हॉट्सअॅप चॅनलवर जोडले गेले आहेत. इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्मने लॉन्च केलेले हे एक नवीन फीचर आहे. व्हॉट्सअ‍ॅप चॅनलच्या मदतीने एकाच वेळी अनेक लोकांसोबत कनेक्ट होता येतं. आता तुम्हाला व्हॉट्सअॅपवरही पीएम मोदींशी संबंधित अपडेट्स आणि पोस्ट दिसणार आहेत. बघूया हे फीचर कसं काम करतं आणि पंतप्रधानांनी याबद्दल काय म्हटलं?

ब्रॉडकास्ट स्टुलमधून एडमिन टेक्स्ट, फोटो, व्हिडिओ, स्टिकर आणि पोलच्या माध्यमातून अनेक लोकांशी जोडता येईल. यामध्ये नव्या Updates तुम्हाला मिळतील.

PM मोदींकडून पोस्ट

पीएम मोदी यांनी What’s App चॅनेलवर पोस्ट देखील केली आहे. त्यांनी कॅप्शनमध्ये म्हटलंय की, या कम्युनिटीमध्ये सहभागी होण्यासाठी मी एक्साईटेड आहे. या येथे जोडले जाऊयात. नव्या संसद भवनाचा एक फोटो आहे.

Pm Narendra Modi Whatsapp Channel Post File Photo

PM Narendra Modi WhatsApp Channel

PM मोदी यांच्या व्हॉट्सअप चॅनेलसोबत कसे जोडले जाल

  • जर तुम्हाला पीएम मोदींच्या या चॅनेलवर जोडले जायचे असेल तर तुम्हाला येथे क्लिक करावे लागेल.
  • येथे तुम्हाला चॅटिंग इंटरफेस दिसेल
  • नंतर तुम्हाला Follow ऑप्शनवर क्लिक करावे लागेल

सध्या हे हे चॅनल फीचर फक्त iOS डिवाइसेसाठीच आहे. अँड्रॉईड युजर्सला थोडी वाट पाहावी लागणार आहे.

Follow Us
दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी
Dino Morea : दिनो मोरियाच्या अडचणी वाढल्या?; मिठी नदी घोटाळ्याप्रकरणी EOWकडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?
कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; स्मित मच्छार....
PM Modi : कॉकपिटमध्ये हल्ला, तरी 174 प्रवाशांचे प्राण वाचवले; कॅप्टन स्मित मच्छार यांच्या शौर्याला PM मोदींचा सलाम
दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सालियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...