AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

छे… कोर्टाचे अजिबात ऐकणार नाही, ज्ञानेश कुमार यांच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टीचा मोठा निर्णय, थेट..

कॉकरोच जनता पार्टीने 2 ऑक्टोबरपासून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन पुकारले आहे. कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही मागे हटणार नसल्याचे त्यांनी यादरम्यान स्पष्ट केले. हेच नाही तर त्यांनी आता कोर्टात दाखल होत असलेल्या याचिकांवरही भाष्य केले.

छे... कोर्टाचे अजिबात ऐकणार नाही, ज्ञानेश कुमार यांच्या मुद्द्यात कॉकरोच जनता पार्टीचा मोठा निर्णय, थेट..
Cockroach Janata Party
| Updated on: Sep 28, 2026 | 4:34 PM
Share

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. या मुद्द्यावर आम्ही कोर्टाचेही ऐकणार नसल्याचे सीजेपीने स्पष्ट केले. सीजेपीचे नेता सौरभ दास यांनी म्हटले की, या प्रकरणात सुप्रीम कोर्ट आणि हाय कोर्टात याचिका दाखल केल्या जात आहेत. पण कोर्ट काहीही निर्णय घेवो, आम्ही अजिबात मागे हटणार नाहीत. डेंगू झाल्यानंतर सौरभ दास यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत स्पष्ट केले की, मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात कोर्टात याचिका दाखल केल्या जात आहेत. पण आपल्याला हे विसरता येणार नाही की, मागच्या वेळी नागरिकांनी कोर्टात धाव घेतली होती पण काय झाले. सौरभ दास यांनी पुढे पश्चिम बंगालच्या एसआयआरवर सुप्रीम कोर्टाच्या निकालावर टीका करत म्हटले की, सुप्रीम कोर्टाने हे बघितले की, कसेही झाले तरीही निवडणुकीच्या काही महिने अगोदर SIR झाले.

दुसरीकडे मोठ्या संख्येने लोकांचे नाव हटवण्यात आली. मुद्द्याम याकडे दुर्लक्ष केले. जॉयमाल्सा बागचीने यावर सुनावणी करताना ज्यांना यावेळी मतदान करता आले नाही ते पुढच्या वर्षी करू शकतात, अशी टिप्पणी केली. सौरभ दास यांनी म्हटले की, कोर्टाकडून काहीही निर्णय आला तरीही आम्ही या निर्णयावर आधारित राहणार नाहीत. कोर्ट संविधानिक संस्था आहे.

त्यांना ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिकेवर किती दा सुनावणी हवी आहे ती त्यांनी करावी. त्यांना जो काही आदेश द्यायचा आहे तो त्यांनी नक्कीच द्यावा. लोक निर्णय घेणार. कारण शेवटी निवडणूक आयोग हा लोकांचा अधिकार आहे. कॉकरोच जनता पार्टीने ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याकरिता 48 तासाचा वेळ दिला होता.

जर ज्ञानेश कुमार यांचा राजीनामा 48 तासात झाला नाही तर आम्ही देशभरात आंदोलन करणार असे कॉकरोच जनता पार्टीने अगोदरच स्पष्ट केले. आता 2 ऑक्टोबरपासून आंदोलनाला सुरूवात होईल. मुंबईत पहिले आंदोलन होणार आहे. मात्र, सीजेपीच्या मुंबईतील आंदोलनाला परवानगी मिळाली नाही. कॉकरोच जनता पार्टीने स्पष्ट केले की, काहीही झाले तरीही आम्ही मागे हटणार नाहीत.

Follow Us
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चां
पुण्यात अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण!
आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून धक्कादायक
Solapur : आंबेगावात कामगारांचं बचावकार्य सुरु असतानाच भाजप नेत्यांकडून श्रद्धांजलीच्या पोस्ट
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना...
कर्जतमध्ये टोरेंट प्रकल्पावरून संघर्षाची ठिणगी! 226 शेतकऱ्यांना भूसंपादनाच्या नोटिसा; संजय राऊतांचा इशारा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा खुलासा
टायगर श्रॉफ प्रकरणाला नवं वळण; गणेश लांडगेच्या कुटुंबीयांचा मोठा खुलासा, म्हणाले...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्सवरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी...
महाराष्ट्र एपस्टीन फाईल्स' चित्रपटावरून वाद पेटला! दिग्दर्शक स्वरूप सावंतांनी अखेर मौन सोडलं, थेट केलं मोठं विधान...
अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी..
IND vs NZ: अर्शदीप, सिराज अन् अक्षरची कमाल! भारताने न्यूझीलंडविरुद्ध 22 धावांनी सामना जिंकला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? कारण काय?
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि शरद पवार एकाच मंचावर? अजित पवारांच्या पुतळ्याच्या अनावरण सोहळ्यात शरद पवारांना निमंत्रण
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील...
कर्जाचे हप्ते थकल्याने मायक्रो फायनान्स कंपनीने शेतमजुराचे घर सील, दुष्काळी परिस्थितीमुळे जीवन विस्कळीत
500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इ
Manoj Jarange Patil : 500 कोटींच्या ऑडिओ क्लिपवरून मनोज जरांगे आक्रमक; थेट बड्या नेत्यांना इशारा
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले?
खासदार शोधा रे, शोधणाऱ्याला बक्षीस... रवी राणा असं का म्हणाले? अमरावतीतील राजकाणात मोठ्या घडामोडी