AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळलं; काही आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात

cjp protest : कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळल्याचं दिसून येत आहे. काही आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात पोहोचले आहेत.

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन चिघळलं; काही आंदोलक पोहोचले संसद भवनाच्या परिसरात
| Updated on: Jul 20, 2026 | 2:18 PM
Share

कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलनातील आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. आंदोलक पोलिसांच्या अडवणुकीनंतरही संसदकडे जाऊ लागले आहेत. संसद परिसरात येण्यास रोखण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुरांच्या नळकांड्या फोडल्या. त्यानंतरही आंदोलक संसदेकडे आगेकुच करत आहे. काही आंदोलक हे संसद परिसरात देखील पोहोचले आहेत. संसद परिसरात पोहोचून सरकारविरोधात आंदोलन करत आहे. आंदोलकांनी संसद परिसरात शिरकाव केल्याने पोलीस आणखी अलर्ट झाले आहेत.

आंदोलक संसद भवन परिसरात 

कॉक्रोच जनता पार्टीच्या अभिजीत दीपके यांच्यासहित इतर तीन विद्यार्थ्यांनी देखील उपोषण सोडलं आहे. सर्व विद्यार्थी आणि आंदोलक संसद परिसरात पोहोचू लागले आहेत. परंतु त्यांना रोखण्यासाठी पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. संसदेचा मुख्य प्रवेशद्वार देखील बंद करण्यात आला आहे. काही आंदोलक संसदेपासून अवघ्या 150 मीटर अंतरावर आहे. यामुळे पोलिसांच्या व्यतिरिक्त निमलष्करी दलाच्या जवानांना देखील तैनात करण्यात आल्याचं दिसत आहे.

संसद परिसरात पोहोचलेल्या आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यास सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटण्यासाठी पोहोचले आहेत. सरकार त्यांच्याशी संवाद साधत आहेत, असं कॉक्रोच जनता पार्टीचा दावा आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अभिजीत दीपके यांनी उपोषण देखील सोडलं आहे. परंतु पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक हे अद्याप उपोषणावर ठाम आहेत.

पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न  

बॅरिकेट्स लावले असतानाही आंदोलक संसदेच्या दिशेने जात आहेत. काही आंदोलकांनी बॅरिकेट्स देखील पाडले आहेत. आंदोलन चिघळल्याने मेट्रो स्टेशन देखील बंद करण्यात आलं आहे. नवी दिल्ली परिसरात मोठ्या संख्येने तरुण जमल्याचे पाहायला मिळत आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त असतानाही संसद परिसरात आंदोलक सरकारच्या विरोधात आंदोलन करत आहे. आंदोलकांनी आक्रमक पवित्रा घेतल्याने पोलीस दलातील वरिष्ठ अधिकारी देखील घटनास्थळी पोहोचले आहेत. पोलिसांकडून आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहे. त्यानंतरही विद्यार्थी आंदोलनावर ठाम आहेत.

Follow Us
आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
CJP Protest At Jantar Mantar | संसद भवनाबाहेर तणाव वाढला! आंदोलकांवर पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या, नेमकं घडतंय काय?
त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
त्या अ‍ॅब्युलन्सचं प्रकरण काय? उपोषण सोडताच अभिजीत दीपकेंचं मोठं विधान
संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार...
CJP Protest Update | संसदेला घेराव! आंदोलक संसद गेटपर्यंत पोहोचले; मुख्य प्रवेशद्वार तातडीने बंद
मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत...
Video | मंत्री धर्मेंद्र प्रधान थेट अमित शहांच्या भेटीला; दिल्लीत राजकीय हालचाली वाढल्या!
BEST बसचा पुन्हा कहर; पादचाऱ्याचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी
BEST बसचा पुन्हा कहर; पादचाऱ्याचा मृत्यू, 8 प्रवासी जखमी, अपघातांची मालिका कायम
CJP चं आंदोलन पेटलं! मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी भेट, दिल्लीत...
CJP चं आंदोलन पेटलं! मंत्री जे. पी. नड्डा यांच्याशी भेट, दिल्लीत मोठ्या हालचाली
कोल्हापुरात इंडिया आघाडीचा रास्ता रोको आंदोलन सुरू
Kolhapur Protest | दिल्ली आंदोलनाचे महाराष्ट्रात पडसाद! कोल्हापुरात इंडिया आघाडीचा रास्ता रोको आंदोलन सुरू
भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील...
Video | भीषण अपघात! इथेनॉलने भरलेल्या ट्रकची कारला धडक, एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत
उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई
Uddhav Thackeray | उद्धव ठाकरे यांच्या शिवाजी पार्क आंदोलनानंतर मोठी कारवाई; आयोजकांवर थेट 3 गुन्हे दाखल!
मोठी खळबळ! ऑपरेशन टायगर अजून सुरुच... बड्या नेत्यानी दिली इनसाइड अपडेट
मोठी खळबळ! ऑपरेशन टायगर अजून सुरुच... बड्या नेत्यानी दिली इनसाइड अपडेट
Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत जमावबंदी; पण पोलिसांचा दावा काय?.

Section 144 in Mumbai : दिल्लीत आंदोलनाचा भडका, मुंबईत जमावबंदी; पण पोलिसांचा दावा काय?

आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं.

आंदोलकांचा मार्च निघताच संसद भवनाचे दरवाजे बंद, अश्रूधुराच्या नळकांड्या फुटल्या; आंदोलन चिघळलं

CJP Protest: सोनम वांगचूक, कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ राज्यभरात विद्यार्थी उतरले रस्त्यावर.

CJP Protest: सोनम वांगचूक, कॉक्रोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ राज्यभरात विद्यार्थी उतरले रस्त्यावर

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कोणाला मिळाला गोल्डन बॉल आणि बूट? या पाच खेळाडूंनी जिंकले पुरस्कार.

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेत कोणाला मिळाला गोल्डन बॉल आणि बूट? या पाच खेळाडूंनी जिंकले पुरस्कार

मोठी बातमी! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला, घडामोडींना वेग...

मोठी बातमी! केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान अमित शाह यांच्या भेटीला, घडामोडींना वेग..

FIFA World Cup 2026: स्पेनने अंतिम सामन्यात अर्जेंटीनाला पराभूत करून इटलीचा विक्रम मोडला.

FIFA World Cup 2026: स्पेनने अंतिम सामन्यात अर्जेंटीनाला पराभूत करून इटलीचा विक्रम मोडला