‘भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेन’च्या माध्यमातून घ्या प्रमुख ज्योतिर्लिंगांचे दर्शन

सागर जोशी

|

Updated on: Feb 09, 2021 | 7:28 PM

भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेन एक परवडणारी प्रवास यात्रा आहे. या ट्रेनच्या माध्यमातून देशातील अनेक सुंदर आणि चांगल्या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.

'भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेन'च्या माध्यमातून घ्या प्रमुख ज्योतिर्लिंगांचे दर्शन
Follow us

मुंबई : भारतीय रेल्वे कॅटरिंग अॅन्ड टूरिझम कॉर्पोरेशन (IRCTC)च्या वेबसाईटवर भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेन एक परवडणारी प्रवास यात्रा आहे. या ट्रेनच्या माध्यमातून देशातील अनेक सुंदर आणि चांगल्या ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता. भारत दर्शन स्पेशल टूरिस्ट ट्रेन तुम्ही RCTCच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीनेही बुक करु शकता. तसंच तुम्ही ही ट्रेन IRCTC टूरिस्ट फॅसिलेशन सेंटर (Facilitation Centre) झोनल ऑफिस आणि रिजनल ऑफिसमध्ये जाऊनही बुक करु शकता.(Darshan of major temples through Bharat Darshan Special Tourist Train)

Boarding/De-boarding stations

दिल्ली, सफदरजंग, गाझियाबाद, हापुड , मुरादाबाद, बरेली, शाहाजहाँपूर , लखनऊ आणि झांसी.

कोणत्या जागांना भेट द्याल? (Destination covered)

महाकालेश्वर, ओंकारेश्वर, स्टॅचू ऑफ यूनिटी, सोमनाथ, द्वारकाधीश, नागेश्वर, भीमाशंकर, परळी वैजनाथ, घृणेश्वर आणि त्र्यंबकेश्वर

पॅकेज डिटेल्स –

1. पॅकेजचे नाव – 07 ज्योतिर्लिंग यात्रा (07 JYOTIRLINGA YATRA) (NZBD278)

2. टॅव्हलिंग मोड – ट्रेन

3. स्टेशन/डिपार्चर टाईम – 06:00 hrs

4. क्लास – SL

5. फ्रिक्वेन्सी – 10.03.21

6. मील प्लॅन – ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर

पॅकेज टेरिफ – Including GST

प्राईस पर पॅक्स (अडल्ट) (Price Per Pax -Adult) ₹ 12,285/-

इटिनेररी डेस्ट (tinerary Dated)

10.03.21 to 22.03.21

इटिनेररी नंबर

– NZBD278

कॅन्सलेशन पॉलिसी

1. 15 दिवसांपेक्षा अधिक वेळेनंतर 250 रुपये प्रति व्यक्त पैसे कापले जातील

2. 8 ते 14 दिवसांत पॅकेजमध्ये 25 टक्के पैसे कपात होईल

3. 4 ते 7 दिवसांत 50 टक्के पैसे कापले जातील

4. 4 किंवा त्यापेक्षा कमी दिवसांत कॅन्सल केल्यास पैसे कापले जाणार नाहीत

संबंधित बातम्या :

रेल्वे भरतीची तयारी करताय? मग बोर्डाच्या ह्या गाईडलाईन्स वाचलात का?

मोठी बातमी: रेल्वेत 1 लाख 40 हजार जागांसाठी मेगाभरती

Darshan of major temples through Bharat Darshan Special Tourist Train

Non Stop LIVE Update

Related Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI