AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Dharmendra pradhan resign : धर्मेंद्र प्रधानांनी 2 वेळा राजीनामा दिला, तरीही स्वीकारला नव्हता; आंदोलनाच्या शेवटच्या काही दिवसांत नेमकं काय घडलं?

dharmendra pradhan resign : धर्मेंद्र् प्रधान यांनी 2 वेळा राजीनामा दिला. परंतु पक्षाने स्वीकारला नाही. परंतु तिसऱ्यावेळी नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

Dharmendra pradhan resign : धर्मेंद्र प्रधानांनी 2 वेळा राजीनामा दिला, तरीही स्वीकारला नव्हता; आंदोलनाच्या शेवटच्या काही दिवसांत नेमकं काय घडलं?
| Updated on: Jul 26, 2026 | 3:26 PM
Share

भाजप खासदार धर्मेंद्र प्रधान यांनी शनिवारी केंद्रीय शिक्षण मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याबाबत नवनवीन माहिती समोर येत आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी आंदोलन सुरू होण्याच्या एक दिवसाआधी राजीनामा सादर केला होता. परंतु पक्षाने त्यांचा राजीनामा स्वीकारण्यास नकार दिला, असा दावा भाजपचे नेते कैलास विजयवर्गीय यांनी दावा केला आहे. खरंतर त्यांनी एक नव्हे तर दोन वेळा राजीनामा दिला होता, असा दावा करण्यात आला आहे. त्यांना भाजपच्या नेतृत्वाने राजीनाम्याऐवजी व्यवस्था सुधारण्याचा सल्ला दिला होता, असे सांगण्यात येत आहे.

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, विद्यार्थी आंदोलन सुरू होण्याआधी प्रधान यांनी राजीनामा सादर केला होता. परंतु राजीनामा फेटाळण्यात आला. त्यानंतर त्यांनी 20 जुलै रोजी वरिष्ठ मंत्र्‍यांच्या बैठकीत राजीनामा दिला होता. त्यावेळी देखील राजीनामा मंजुर केला नव्हता. त्यावेळी देखील भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करण्याचा सल्ला दिला होता.

भाजपचं काय म्हणणं होतं?

सरकारी सूत्रांनुसार, मंत्रिपदाचा राजीनामा देणे म्हणजे जबाबदारीपासून पळवाट काढण्यासारखं झालं, असा पक्षाचा विचार होता. सूत्रांच्या माहितीनुसार, राजीनामा देणे सर्वात सोपा उपाय होता. त्याने परिस्थिती हाताळता येते. परंतु त्यावर भाजपचा विश्वास नव्हता. भाजप प्रश्नापासून लांब जाण्याऐवजी सोडवण्यावर भर देतो’.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा 20 जुलै रोजी फेटाळला. त्याच दिवशी तरुण आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. या लाठीचार्चमध्ये 12 हून अधिक विद्यार्थी जखमी झाले. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. याचदरम्यान कॉक्रोच जतना पार्टी आणि सरकारममध्ये बोलणे देखील झालं. या भेटीत संघटनेने धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला. पहिल्या दिवसाच्या चर्चेत दोन मागण्याबाबत सरकार सकारात्मक होतं. परंतु तिसरी मागणी मान्य नव्हती. त्यानंतर कॉक्रोच जनता पार्टीने 20 जुलै रोजी सरकारला पुन्हा संसद मार्च काढणार असल्याचा इशारा दिला होता.

दुसरीकडे 20 मार्चच्या आंदोलनामुळे सरकार टेन्शनमध्ये आलं होते. सुरक्षा यंत्रणांनीही अलर्ट दिला होता. काही जण या आंदोलनाचा फायदा उचलत आहे, असा अशी माहिती सरकारला मिळाली होती. या आंदोलनादरम्यान, जवळपास सोशल मीडियावरील 400 अकाउंट पाकिस्तानातून ऑपरेट केले जात होते, असा दावा करण्यात आला. त्यामुळे आंदोलन दिवसेंदिवस चिघळत होतं. आंदोलनात विद्यार्थ्यांची संख्या वाढू लागली होती. कॉक्रोच जनता पार्टीनं पुन्हा धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागितला, त्यावेळी सरकारने राजीनाम्याबाबत विचार केला. त्यावेळी सरकारला कायदा सुव्यवस्था राखायची होती. त्यामुळे जंतर-मंतरवरील आंदोलन थांबवण्यासाठी धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा स्वीकारण्यात आला.

Follow Us
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली