AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात दुष्काळाचे थेट संकट, हाहाकार उडवणारा इशारा, मॉन्सूनबाबत मोठी अपडेट, थेट एल निनो..

युरोपियन युनियनची हवामान संस्था कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने नुकताच केलेल्या आंतरराष्ट्रीय अंदाजानुसार, भारताच्या आगामी मान्सून हंगामात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तीव्र दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली आहे.

महाराष्ट्रात दुष्काळाचे थेट संकट, हाहाकार उडवणारा इशारा, मॉन्सूनबाबत मोठी अपडेट, थेट एल निनो..
Drought Maharashtra
| Updated on: Jun 12, 2026 | 12:34 PM
Share

युरोपियन युनियनची हवामान संस्था कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसने नुकताच केलेल्या आंतरराष्ट्रीय अंदाजानुसार, भारताच्या आगामी मान्सून हंगामात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये तीव्र दुष्काळ पडण्याची शक्यता वर्तवली आहे. एल निनोचा हा तडाखा असल्याचे सांगण्यात आले. गोवा, गुजरात, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात दुष्काळ पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आल्याने एकच खळबळ उडाली. देशात मॉन्सून दाखल झाला. मात्र, मॉन्सून एकाच जागी रेंगाळत आहे. मोठा फटका यामुळे बसतोय. त्यामध्येच आता जो इशारा देण्यात आला. त्याने झोप उडाली. जागतिक मॉडेल्स विश्लेषक यांच्या म्हणण्यांनुसार, यावर्षी भारतात मोठ्या भागांमध्ये पाऊस कमी होईल. रिपोर्टमध्ये स्पष्ट सांगण्यात आले की, प्रशांत महासागरात खतरनाक एल निनो सक्रिय झाला. त्याचा परिणाम भारतातील मॉन्सूनवर होईल.

हा अंदाज खरा ठरला तर करोडो शेतकरी आणि भारतीय अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम होईल. मल्टी मॉडेल वेदर मॅप्सनुसार, यावर्षी भारताच्या पश्चिम आणि मध्य भागात पाऊस खूप कमी होण्याचे संकेत आहेत. याचा एल निनोचा परिणाम होणाऱ्या राज्यांची नावे पुढे आली आहेत. त्यानुसार, गुजरातला याचा सर्वाधिक फटका बसेल. कोकण आणि गोव्यातही परिणाम असेल. महाराष्ट्रात सर्वाधिक चिंता व्यक्त करण्यात आली. येथे पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे.

हवामान वैज्ञानिक यांच्या म्हणण्यांनुसार, भारतात मॉन्सून कमी झाला किंवा दुष्काळ पडला तर एल निनो त्याकरिता कारणीभूत असेल. यादरम्यान तापमानात खूप जास्त वाढ होते. 2026 च्या डेटानुसार, एल निनो तीव्रपणे सक्रिय होत आहे. ज्यामुळे भारताच्या दिशेने येणारे मॉन्सूनचे ढग कमकुवत होत आहेत. या एल निनोमुळे अनेक देशातील जलपातळी खूप जास्त कमी होऊ शकते.

फक्त ग्रामीण भागच नाही तर मुंबई दिल्ली यासारख्या शहरांमध्ये पाण्याची मोठी समस्या निर्माण होऊ शकते. यासोबतच संपूर्ण भारतात एकसारखी स्थिती राहणार नाही. या इशाऱ्यानंतर देशात टेन्शन वाढलंय. अनेक हवामान संस्थांनी भारताबद्दल हाच अंदाज दिला. भारतातील काही राज्यात मोठा दुष्काळ पडण्याचे संकेत देण्यात आले. यासोबतच आज 12 जून असतानाही मॉन्सूनचा पाऊस पडताना दिसत नाहीये.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी