AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भारतात हाहाकार! आता फक्त 3 रुपये… पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होणार तब्बल इतकी वाढ, नवा..

सरकारने मोठा निर्णय घेत पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांना मोठा झटका बसला. यादरम्यानच आता तज्ज्ञांनी अत्यंत मोठा इशारा दिला. ज्याने एकच खळबळ उडाली.

भारतात हाहाकार! आता फक्त 3 रुपये... पेट्रोल-डिझेलच्या किमतीत होणार तब्बल इतकी वाढ, नवा..
Petrol and diesel price
| Updated on: May 16, 2026 | 11:40 AM
Share

सरकारने शुक्रवारी मोठा निर्णय घेत देशातील पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ केली. 3 रूपये प्रति लिटरनेही वाढ करण्यात आली. पेट्रोल डिझेलच्या वाढीनंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. सर्वसामान्य नागरिकांच्या समस्येत वाढ झाली. मात्र, यादरम्यानच तज्ज्ञांनी झोप उडवणारा इशारा दिला. जर पुढील 3 ते 4 महिने जागतिक बाजारात तेलाच्या किमती अशाच वाढत राहिल्या तर भारतातील पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये यापेक्षा अधिक वाढ होऊ शकते. हा इशारा अशावेळी आला, ज्यावेळी जागतिक बाजारात सतत तेलाच्या किमतीमध्ये वाढ होत आहे. ब्रेट क्रूड ऑयलच्या किमती 110 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचल्या आहेत. भारतात तब्बल चार वर्षानंतर पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये 15 मे रोजी वाढ झाली.

तज्ज्ञांचे स्पष्ट म्हणणे आहे की, तेलाच्या वाढत्या किमतीमध्ये कंपन्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. गेल्या काही वर्षांपासून जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किमत 90 ते 100 डॉलर प्रति बॅरल होत्या. आता त्यामध्येच थेट वाढ झाली. तीन ते चार वर्षाच्या विचार करत किमतीमध्ये वाढ झालीये. चॉईसच्या ऊर्जा विश्वेषक धवल पोपट यांनी म्हटले की, सरकारने तेल कंपन्यांना किमती वाढून थोडासा दिलासा दिला. मात्र, त्यांच्या नुकसानाचा आकडा अत्यंत मोठा आहे.

भारत आपल्या तेलाचा गरज भागवण्याकरिता जवळपास 85 टक्के तेल आयात करतो. मध्य पूर्वेत तणाव असल्याने तेल कंपन्यांवर दबाव वाढला आहे. होर्मुज खाडी बंद असल्याने तणाव अधिक आहे. इकोनॉमिस्टने मोठा इशारा देत म्हटले की, सतत महागाई वाढत आहे, त्याचा थेट घरगुती बजेटवर परिणाम होईल. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, भविष्यात इंधनांच्या वाढणाऱ्या किमतीमध्ये सरकारला हस्तक्षेप करावा लागणार आहे.

जागतिक बाजारात तेलाच्या किमती अशाच वाढत राहिल्यानंतर मोठे संकट निर्माण होऊ शकते. हा तज्ज्ञांचा अत्यंत मोठा इशारा म्हणावा लागेल. महागाईचे संकट देशापुढे उभे आहे. सरकार एका मागून एक धक्कादायक निर्णय घेताना दिसत आहे. सोने न खरेदी करण्याचे आवाहनही करण्यात आले. इराण आणि अमेरिका युद्ध थांबले नाही तर भारताच्या अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसू शकतो.

Follow Us
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं आणखी एक विधान चर्चेत...
मग ते येडे होतात अन्... इंदूरीकर महाराजांचं विधान तुफान चर्चेत, पुढाऱ्यांबद्दल थेटच सांगितलं
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण.
आयुक्त ज्ञानेश कुमारांबद्दल मोठी अपडेट समोर! छत्तीसगड दौरा रद्द, कारण...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक...
राहुल-प्रियांका गांधींच्या ताब्याचे पडसाद; कल्याणमध्ये युवक काँग्रेसचा रेल रोको, कार्यकर्ते ताब्यात
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
वाहनधारकांना मोठा झटका! CNG च्या दरात पुन्हा वाढ, नवा दर किती?
राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
Rahul Gandhi : निवडणूक आयोगाला भेटल्याशिवाय हटणार नाही...; राहुल गांधी-प्रियंका गांधींचा ठिय्या, पोलिसांनी घेतलं ताब्यात
घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? शिवसेना
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट; घटनात्मक पाप करणाऱ्यांना चिन्ह मिळणार की तक्रार करणाऱ्यांना? बागची यांचा थेट सवाल
भीमनवारांनी राजीनामा दिला? पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
Rohit Pawar : भीमनवारांनी राजीनामा दिला? रोहित पवारांच्या दाव्यानं खळबळ, नेमकं सत्य काय?
ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री...
Eknath Khadse : ड्रोन रेकीवरून खडसे-महाजन आमनेसामने; जिल्ह्याचे नॉन-सिरीयस मंत्री म्हणत, एकनाथ खडसेंचा पलटवार
स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? दानवेंचा रोख कुणावर?
Ambadas Danve : स्वतःला ठाण्याचा मसिहा समजणारे आता कुठे गेले? अंबादास दानवेंचा रोख कुणावर? म्हणाले...
ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमक
Sunil Prabhu : ज्वालामुखी एवढा पसरणार की सत्ताधारी भस्म होणार; सुनील प्रभू यांचा नेमका कोणाला इशारा