AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘तू हिच्यासारखी सुंदर नाहीस…’, हनीमुनलाच नव्या नवरीला दाखविला गर्लफ्रेंडचा फोटो, त्यानंतर केली ही मागणी…

नव्या नवरीलाच तिच्या हनीमुनलाच अनोख्या सत्वरीक्षेला सामोरे जावे लागले आहे. या वधूला हनीमुनलाच नवऱ्याच्या जाचाला सामोरे जावे लागले आहे.

‘तू हिच्यासारखी सुंदर नाहीस…’, हनीमुनलाच नव्या नवरीला दाखविला गर्लफ्रेंडचा फोटो, त्यानंतर केली ही मागणी...
honeymoon
| Updated on: Apr 12, 2025 | 9:16 PM
Share

लग्नाच्या गाठी स्वर्गात जुळतात असे म्हटले जाते. परंतू काही जण या लग्नासारख्या पवित्र नात्यातही व्यवहार करत असतात. हुंड्यासाठी आणि पैशासाठी या पवित्र नात्यालाच असे लोक काळीमाच फासत असतात. आता असेच प्रकरण उघडकीस आले आहे. ज्यात एका तरुणाने लग्न केल्यानंतर आपल्या नववधूशी हनीमूनला असा व्यवहार केला आहे की वाचून तुमच्याही तळपायाची आग मस्तकात जाईल…तर नेमके काय झाले ते पाहूयात…

उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यात एक विचित्र प्रकार घडला आहे. येथे हनीमूनच्या दिवशीच नव्या वधूला अनोख्या सत्वरीक्षेला सामोरे जावे लागले. हनीमुनलाचा या वराने असा प्रश्न वधूला केला की तिला प्रश्न पडला की मग याने लग्न तरी केले कशाला ? सुहागरात सुरु व्हायच्यावेळी त्याची नवीन नवरी नटून थटून बिछान्यावर बसली होती. त्यावेळी या वराने  तिला चक्क त्याच्या गर्लफ्रेंडचे फोटो दाखवले. आणि तिचा अपमान केला…

उत्तर प्रदेशच्या बुलंदशहर जिल्ह्यात हा अनोखा प्रकार घडला आहे. येथे हनीमुनलाच वराने वधूला त्याच्या गर्लफ्रेंडचे फोटो दाखवले आणि वर तिला सांगितले की तु माझ्या गर्लफ्रेंडसारखी दिसत नाही. आणि हा वर पुढे म्हणाला की आपण केवळ कुटुंबियांच्या इज्जतीसाठी हा विवाह केला आहे. मी आता हे लग्न तोडणार आहे.

त्यानंतर तो वर म्हणाला की तुला माझ्या सोबत संबंध ठेवायचे असतील तुझ्या घरातून २० लाखांचा हुंडा आण. जेव्हा वधूने असे करण्यास नकार दिला तेव्हा त्याने तिला मारहाण करुन घरातून काढून टाकले. शुक्रवारी वधूने अखेर पती आणि त्याच्या आई-वडीलांवर बुलंदशहर कोतवाली देहात येथे गुन्हा दाखल केला. पोलिसांनी या प्रकरणातून गुन्हा दाखल करुन तपास सुरु आहे.

साल 2022 झाला होता निकाह

ही वधू कोतवाली देहात क्षेत्रात अनूपशहर रोड येथील आनंद विहार कॉलनीत राहणार आहे. या वधूचे नाव नाम हिना मलिक आहे. तिने तक्रारीत म्हटले आहे क तिचे लग्न 5 डिसेंबर 2022 रोजी गाजियाबाद येथील खोडा कॉलोनीच्या दानिश मलिक यांच्याशी मोठ्या धुमधडाक्यात झाला. निकाहानंतर नव्या नवरीच्या ‘ मुंह दिखाई’ची रस्म होत होती. त्यानंतर तिच्या पतीने आपल्या मोबाईल फोनमधील एक फोटो दाखवत तो म्हणाला की ही पाहा माझी गर्लफ्रेंड, किती सुंदर आहे. तु तिच्यासारखी नाही.

पतीने वधूला गर्लफ्रेंड बद्दल सांगितले

दानिश याने त्याच्या गर्लफ्रेंडचे नाव मुस्कान सांगत तिची सर्व माहीती नव्या नवरीला सांगितली. त्यानंतर आपले तिच्याशी पाच वर्षे संबंध असल्याचे सांगितले. त्याने सांगितले की आपण घरच्याच्या इज्जती मुळे लग्न केले आहे. पीडीत हिना मलिक हीने सांगितले की आपण आपल्या पतीचा छळ सहन करीत आले आहे. मला वाटले तो सुधारेल. माझ्या घरच्यांनी या लग्नासाठी सुमारे ३० लाख रुपये खर्च झाले आहे. अशात मी आता त्यांच्याकडे पैसे मागायला कुठे जाऊ..त्यानंतरही तिने पतीचा त्रास सहन केला. त्यानंतर त्याने मला घरातून हाकलून काढले.

पण तो 20 लाखांच्या हुंड्यावर अडून

हीना मलिक म्हणाल्या की माझ्या कुटुंबाने २० लाखाची व्यवस्था गेली नाही तर दानिश आणि त्याच्या कुटुंबियातील लोकांनी आपल्याला मारहाण केल्याचे हीना मलिक यांनी सांगितले. यानंतर आपण पती आणि सासरच्या मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरु केला आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...