AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

D Mart : डी मार्टचं हे खास सीक्रेट अनेकांना माहीतच नसतं? 5 हजारांची शॉपिंग केली तरीही बील होईल फक्त 2 हजार

आपल्यापैकी अनेक जण दैनंदिन गरजेसाठी लागणारा किराणा माल किंवा इतर वस्तू खरेदीसाठी डी मार्टमध्येच जातात. याच महत्त्वाचं कारण म्हणजे इथे एक तर वस्तू स्वस्त असतात आणि दुसरं वस्तुंचा साठा मुबलक प्रमाणात उपलब्ध असतो.

D Mart : डी मार्टचं हे खास सीक्रेट अनेकांना माहीतच नसतं? 5 हजारांची शॉपिंग केली तरीही बील होईल फक्त 2 हजार
D MARTImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 03, 2026 | 3:29 PM
Share

डी मार्टमध्ये नेहमीच ग्राहकांची गर्दी असते. त्याची दोन महत्त्वाची कारणं आहेत, एक म्हणजे डी मार्ट सारख्या मॉलमध्ये ज्या वस्तू विक्रीसाठी ठेवलेल्या असतात, त्या वस्तू तुम्हाला एखाद्या छोट्या दुकानात मिळणाऱ्या वस्तूंपेक्षा खूप स्वस्त मिळतात. ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी डी मार्टमधील वस्तूंवर आकर्षित सुट देखील देण्यात आलेली असते. त्यामुळे ग्राहक या वस्तूंकडे आकर्षित होतात. ग्राहक डी मार्टमध्ये गेल्यानंतर आपल्याला ज्या दैनंदीन गरजेसाठी वस्तू हव्या आहेत, त्या तर खरेदी करताच मात्र ज्यांची सध्या काही आवश्यकता नाहीये, अशा देखील अनेक वस्तूंची खरेदी करतात. दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे डी मार्टमध्ये असलेली वस्तूची क्वांटीटी. आपल्याला जी वस्तू खरेदी करायची आहे, त्या वस्तुचे पाच ते साहा प्रकार डी मार्टमध्ये असतात.  त्यामुळे आपल्याला संबंधित वस्तुची क्लॉलेटी, तिची कंपनी,  तसेच तिचे गणुधर्म पाहून वस्तू खरेदीचे स्वातंत्र्य मिळते.  त्यामुळे ग्राहक वस्तुंच्या खरेदीसाठी आजकाल डी मार्टला आपली पहिली पसंती देत आहेत.

डी मार्टचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे तुम्हाला सर्व प्रकारच्या वस्तू एकाच छताखाली उपलब्ध होतात. किराणा मालापासून ते कपड्यांपर्यंतच्या वस्तू या ठिकाणी असतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या गरजेच्या वस्तू खरेदी करण्यासाठी फार पायपीट करण्याची गरज नसते. परंतु अनेक ग्राहकांची ही तक्रार असते की डी मार्टमध्ये गेल्यानंतर फार खर्च होतो. तर  हा खर्च कसा कमी करायचा ते पाहुयात.

डी मार्टमध्ये तुम्ही जेव्हा खरेदीसाठी जाता तेव्हा तुम्हाला कोण -कोणत्या वस्तू खरेदी करायच्या आहेत, त्याची यादी करा. तुम्ही जेव्हा ती वस्तू खरेदी करण्यासाठी डी मार्टच्या संबंधित सेक्शन मध्ये जाता, तेव्हा तिथे तुम्हाला काय दिसतं? तुम्हाला जी वस्तू खरेदी करायची असते तिचे अनेक प्रकार तिथे असात, फक्त कंपनी बदललेली असते. फक्त कंपनी बदलल्यामुळे अनेकदा त्या वस्तूंचा भाव वाढतो, अशावेळी तुम्ही मध्यम कॉस्ट असलेल्या सेम वस्तुंची निवड करू शकता, त्यामुळे तुमच्या बिलात मोठ्या प्रमाणात बचत होईल. तसेच ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी डी मार्टमध्ये अनेक वस्तुंवर एकावर एक फ्री अशी ऑफर देण्यात आलेली असते. तुम्ही जर अशा ऑफरच्या वस्तु खरेदी केल्या तर तुम्ही तुमचा किराणा अगदी अर्ध्या किंमतीमध्ये देखील खरेदी करू शकता, डी मार्टमध्ये गेल्यानंतर तुम्ही जर फक्त गरजेच्याच वस्तू खरेदी केल्या, अतिरिक्त खरेदी टाळली तर निश्चित तुमच्या पैशांची मोठ्या प्रमाणात बचत होऊ शकते.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी