AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Explainer : 1877 मध्ये अल निनोने 2 कोटी मृत्यू,140 वर्षानंतर आता काय होणार?, उष्णतेची लाट कुठपर्यंत जाणार ?

El Nino Impact : आजपासून १४० वर्षांपूर्वी भारतात 'अल निनो'मुळे पिके नष्ट झाला होती आणि सुमारे २ कोटी लोकांचा मृत्यू झाला होता. मे - जून महिन्यात पुन्हा अल निनो तयार होणार आहे, त्यामुळे मोठी हानी होऊ शकते असे म्हटले जात आहे.

Explainer : 1877 मध्ये अल निनोने 2 कोटी मृत्यू,140 वर्षानंतर आता काय होणार?, उष्णतेची लाट कुठपर्यंत जाणार ?
El Nino Effect
| Updated on: Apr 27, 2026 | 6:44 PM
Share

यंदाच्या मान्सूनवर अल निनोचा परिणाम होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्यामुळे यंदा पाऊस सरासरी पेक्षा कमी येणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, साल १८७७ मध्ये आलेल्या ‘अल निनो’ने  जगात अनेक भागात झालेल्या दुष्काळाने अनेक लोक ठार झाले होते. या ‘अल निनो’ ने भारतात १८७७ मध्ये २ कोटी लोक ठार झाले होते. त्यावर्षी चीनमध्ये दुष्काळ पडून २ ते ३ कोटी लोक ठार झाले होते. ब्राझील, इजिप्त, मोरक्को, इथिओपिया आणि साऊथ आफ्रीकेतही दुष्काळाने अनेकांचे बळी गेले होते. यंदा १४० वर्षांनी येणाऱ्या ‘अल निनो’ स्थितीला सुपर ‘अल निनो’असे म्हटले जात आहे. २०२६ चा उन्हाळा हा सर्वाधिक उष्ण म्हटला जात आहे. १८७७ मध्ये भारतावर ब्रिटीशांचे राज्य होते. बॉम्बे प्रेसिडन्सी आणि मद्रास प्रेसिडन्सीमध्ये मृत्यूचे तांडव होते....

संपूर्ण बातमी वाचण्यासाठी TV9 अ‍ॅप डाऊनलोड करा

एक्सक्लुसिव्ह बातम्यांचे अनलिमिटेड अ‍ॅक्सेस टीव्ही9 अ‍ॅपवर सुरू ठेवा
Follow Us
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालय...
मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी मोठी अपडेट, विशेष मकोका न्यायालयाचा मोठा निर्णय
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत...
दिल्लीत हालचालींना वेग; तब्बल 7 वर्षांनंतर शी जिनपिंग यांचा हा भारत दौरा, CM फडणवीस देखील ब्रिक्स परिषदेसाठी रवाना
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले...
माधुरी हत्तीण नांदणी मठात परतली, हजारो नागरिकांनी उत्साहात केले स्वागत
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन
मोठी बातमी! काँग्रेसचे माजी प्रवक्ते रत्नाकर महाजन यांचे निधन; आणीबाणीच्या काळात...
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
मुंबईतील मराठा आंदोलनाबाबत मोठी अपडेट; मनोज जरांगेंना कोर्टाचा दणका
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल