AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

India-Pakistan : भारताने उचललं एक मोठं पाऊल, पाकिस्तान विरोधात घेतला आणखी एक मोठा निर्णय

India-Pakistan : पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अजून पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई केलेली नाही. पण एकापाठोपाठ एक अनेक निर्णय घेतले आहेत. भारताने पाकिस्तान विरोधात आणखी एक पाऊल उचललं आहे.

India-Pakistan : भारताने उचललं एक मोठं पाऊल, पाकिस्तान विरोधात घेतला आणखी एक मोठा निर्णय
India-Pakistan
| Updated on: May 01, 2025 | 9:34 AM
Share

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने अजून पाकिस्तान विरोधात लष्करी कारवाई केलेली नाही. पण एकापाठोपाठ एक अनेक निर्णय घेतले आहेत. भारतात सध्या हाय-लेव्हल बैठकांच सत्र सुरु आहे. कधीही, कुठलीही मोठी कारवाई होईल अशी स्थिती आहे. या दरम्यान भारताने आणखी एक मोठं पाऊल उचललं आहे. पाकिस्तान विरोधात आणखी एक निर्णय घेतला आहे. भारताने पाकिस्तानसाठी आपला एअरस्पेस बंद केला आहे. 30 एप्रिल ते 23 मे पर्यंत हा एअरस्पेस बंद केला आहे. या दरम्यान पाकिस्तानचे रजिस्टर्ड, ऑपरेटेड किंवा लीजच्या विमानांसह पाकिस्तानी मिलिट्री एअरक्राफ्टना या क्षेत्रात घुसण्याची परवानगी नसेल.

पाकिस्तानसाठी एअरस्पेस बंद केल्याने त्यांचं मोठं आर्थिक नुकसान होईल. पाकिस्तानची विमान आधी भारतीय एअरस्पेसचा वापर करुन चीन, म्यानमार, थायलँड, मलेशिया आणि श्रीलंकेला जायची. पण आता एअरस्पेस बंद केल्याने त्यांना दूरवरच अंतर कापून या देशात जावं लागणार आहे. भारताने आपला एअरस्पेस बंद करण्याआधी पाकिस्तानी मीडियामध्ये एक बातमी आलेली. पाकिस्तान नॅशनल एअरलाइन्स पीआयएने गिलगिट, स्कार्दू आणि पाकव्याप्त कश्मीरमधील आपली उड्डाणं रद्द केली आहेत.

सर्व एअरपोर्ट्सन हाय अलर्टवर

उर्दू दैनिक ‘जंग’ च्या वृत्तानुसार पीआयएने कराची आणि लाहोरवरुन स्कार्दू पर्यंत दोन-दोन उड्डाण रद्द केली आहेत. इस्लामाबाद ते स्कार्दू आणि गिलगिटपर्यंत काही उड्डाण रद्द केली आहेत. पाकिस्तान आपल्या एअरस्पेसमधील प्रत्येक हालचालीवर बारीक लक्ष ठेऊन आहे. एक्सप्रेस ट्रिब्यूननुसार, सर्व व्यावसायिक उड्डाण सुरक्षा चिंतांमुळे रद्द केली आहेत. सावधगिरी म्हणून हे सर्व उपाय योजण्यात आले आहेत, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. पाकिस्तान अथॉरिटीने सर्व एअरपोर्ट्सन हाय अलर्टवर ठेवलं आहे.

Follow Us
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल
CM फडणवीसांचा कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनावर जोरदार हल्लाबोल, मोजक्या शब्दात घेतला समाचार
दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर
Meenakshi Shinde PC : दिशा सॅलियन प्रकरणाचा दाखला देत मीनाक्षी शिंदेंचा राऊतांना सवाल; मात्र पूर्णेकर प्रकरणावर बोलणं टाळलं...
सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत..
Sachin Kharat : सचिन खरातांचा अभिजीत दिपकेंवर घणाघात; क्रूर औरंगजेबाची आवृत्ती म्हणत केला गंभीर दावा, पुढे म्हणाले...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं
Delhi : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; जंतर-मंतरवर आंदोलन चिघळलं, पोलिसांकडून आंदोलकांना...
शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत
Mumbai : शिवाजी पार्कमध्ये CJPचं आंदोलन; स्थानिक संतापले, इथे आंदोलन नको म्हणत....
पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या
Diveagar Beach Raigad : पाण्यातील खड्ड्यांचा इशारा दुर्लक्षित केला अन् अनर्थ घडला; दिवेआगरच्या समुद्रात 8 मुलांचा दुर्दैवी अंत
मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा शिंदेंवर निशाणा
Sanjay Raut : मीनाक्षी शिंदे म्हणजे ठाण्याची लेडी डॉन...; राऊतांचा मीनाक्षी शिंदेंवर थेट निशाणा
कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
Rohit Pawar : कपडे बदलतात तसं पक्ष बदलता....; रोहित पवारांचा नेमका कोणावर निशाणा?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही...
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणातील दोन शूटर जेरबंद, मुख्य सूत्रधार अद्यापही फरार...
ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका....
Delhi Protest : ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी; दिल्लीत आंदोलनाचा भडका, इंटरनेट सेवा बंद